Sainik Soldier Marathi Atmakatha

Sainikache Atmavrutta in Marathi | सैनिकाचे आत्मवृत्त Me Sainik Boltoy

Sainikache atmavrutta in marathi, सैनिकाचे आत्मवृत्त.

आज २६ जानेवारी – आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन! मी घरात आपली परेड पाहत आहे आणि माझ्या नजरेसमोर २५-३० वर्षापूर्वीची परेड तरळली. मी आमच्या शाळे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध सहभागी झालो होतो. माझ्या तुकडीचे मी नेतृत्व करीत होतो आणि माझे आईबाबा अभिमानाने बघत होते. त्या वेळेपासूनच सैन्यात जायचे नक्की केले आणि ते प्रत्यक्षात पण आणले. आज मी यशस्वीपणे माझी कारकीर्द संपवून शांत जीवन जगत आहे. पण हा प्रवास कसा होता हे आठवले की अंगावर रोमांच उभे राहतात.

आमच्या घरात आधीपासूनच राष्ट्रभक्तीचे वातावरण होते. माझे आजोबा आणि आजीपण फ्रीडम फायटर होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास पण भोगला होता. बाबा पोलीस खात्यात आणि आई अणुशास्त्रज्ञ. त्यामुळे मी सैन्यात जाण्याचा मनोदय जाहीर केल्यावर कोणालाच आश्चर्य वाटले नाही. मग मला सैनिकी स्कूल मध्ये टाकण्यात आले. घरापासून दूर एव्हड्या मुलांमध्ये मी प्रथम घाबरलो होतो पण तिथली शिस्त आणि एकमेकांबरोबर खेळीमेळीचे वातावरण बघून मी खुश झालो. लहानपणापासूनच आमच्या घरी खूप लोक यायचे म्हणून मी बाबा आणि आई मित्रांशी कसे वागतात हे बघतच मोठा झाल्याने मला मित्र जमवायला त्रास पडला नाही. लवकरच आमची घट्ट मैत्री झाली ती आजतागायत.

सैनिकी स्कूल मध्ये आम्हाला परेड, रोप क्लायंबिंग, पोहणे, गिर्यारोहण, हॉर्स रायडींग, शुटींग हे सर्व प्राथमिक सैनिकी शिक्षण दिले. तेथेच माझी एन.सी.सी मधून दिल्लीच्या परेड मध्ये निवड झाली. बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर मी एन.डी.ए. म्हणजे ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’ ची परीक्षा दिली. हि परीक्षा अत्यंत अवघड असते. त्यामुळे मी अगदी थोड्या मार्कांनी ती गमावली. पण हरणे हा सैनिकाचा धर्मच नाही म्हणून मी बीए पदवी पदवी नंतर ‘कंबाइंड डिफेन्स सर्विसेस [CDS]’ ची परीक्षा दिली. ह्यावेळी मी प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरलो आणि घवघवीत यश मिळवून मी कमिशन्ड ऑफिसर झालो!

जगात आपले सैन्य अव्वल का मानले जाते हे त्या प्रशिक्षणातून जातांना मला कळले. अगदी कठोर परिश्रम आणि मेंदूस चालना देणारे प्रश्न आणि आपत्ती व्यवस्थापन मी तेथे शिकलो. हे सर्व करतांना डोके शांत आणि विचार स्थिर ठेवायला आम्हाला शिकविले. कारण आमच्या तुकडी मध्ये कांही भडक डोक्याची पण मुले होती. किंबहुना कांही लोकांना वाटते की सैन्यात जायचे म्हणजे शुरतेबरोबर आक्रमक स्वभाव हवा. हे चूक आहे. कठीण परिस्थिती हाताळतांना कमीत कमी जीवित हानी आणि सुरक्षेचे ध्यान ठेवावे लागते. विशेषत: दहशतवाद्यांनी जर माणसे /मुले ओलीस ठेवली तर सर्वांना धक्का न लागता दहशतवाद्यांचा खात्मा करतांना कमालीची सावधीगीरी, जलद आणि अचूक निर्णय आणि ‘टायमिंग’ साधावे लागते. हे सर्व शिकून मानाने मी सैन्यात रुजू झालो.

माझे पहिलेच पोस्टिंग भारत पाक सीमेवर झाले. मी व माझी पलटण काश्मीरच्या बर्फाने वेढलेला स्वर्गात आमची कर्तव्य बजाऊ लागलो. आम्ही सर्वच घरदार सोडून दूर आलो होतो पण सैनिकाचे पलटण हेच घर आणि बरोबरचे जवान हेच नातेवाईक हे डोक्यात पक्के मुरले होते. त्यामुळे आमच्यात खेळीमेळीचे वातावरण होते. युद्ध वातावरण नसताना आम्ही समोरच्या सीमेवरील समोरच्या देशाच्या जवानांशी पण बोलायचो. कारण तेही सैनिकच.

पण १९९९ मध्ये एक दिवस चित्र बिघडले. समोर गडबड सुरु झाली आणि अचानक त्यांनी गोळीबार सुरु केला. आम्ही तयार होतोच. फायरिंग सुरु झाल्यावर आम्ही आमच्या जागा घेतल्या आणि चोख प्रत्युतर द्यायला सुरुवात केली. आमचे जवान अतांत शूर होते त्यामुळे त्यांचे खूप सैनिक पडायला लागले. आणि शेवटी त्यांनी सीज फायर केला. असे वारंवार घडायचे. आता आम्हाला सवय झाली होती. आम्हाला २४ तास ड्युटी असायची. सर्वजण सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत होतो. कधी कधी आमचे जवान शहीद व्हायचे मग खूप वाईट वाटायचे. त्यांच्या घरी कळवायला जातांना हृदयावर मणामणाचे ओझे यायचे. त्यांच्या आक्रोश हृदय पिळवटून टाकायचा. पण ‘‘केसरिया बाणा पहन लिया, अब फिर प्राणोंका मोल कहा ? जब बने देस के संन्यासी, नारी बच्चोंका छोह कहा’’ अशा विचारांनी देशाच्या रक्षणाचे कर्तव्य बजावत होतो. देशसेवेपुढे काहीच नाही हे मनाला बाजवून पुन्हा आपल्या कर्तव्याकडे वळायचो!

आम्ही सैनिक उणे 20 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये सियाचिनला जागृत राहून देशाच्या सीमेवर पहारा देतो, ४५ डिग्री सेल्सियस ला राजस्थानच्या वाळवंटात अन्न पाण्यावाचून मैल-मैल धावून अतिरेकी आणि छुपे पाकिस्तानी पकडतो. देशाची सीमा आम्ही आमच्या छातीचा कोट करून राखतो. उन, पाऊस, नदी पहाड कशाचीच आम्ही तमा बाळगत नाही. कायम जीव टांगणीला ठेऊन दगडावर पण झोपतो. हातात अन्न घेऊन खाता खाता बंकरमध्ये लपतो. देशात कुठेही काही निसर्गाची अवकृपा झाली, पूर, भूकंप, आग ह्यांचे तांडव झाले की आपत्ती निवारण करायला आम्ही तत्पर असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो की, ‘‘हिम्मत वतन की हमसे है, ताकत वतनकी हमसे है, इज्जत वतन की हमसे है, संसार के हम रखवाले.’’

१९९९ कारगिल लढाई जिंकल्यानंतर आमची खरी लढाई दहशतवाद्याबरोबर होती. ते स्थानिक लोकांमध्ये बेमालूम मिसळून जायचे आणि त्यांना धमकावून लपून बसायचे. ऑगस्ट २०११ मध्ये अशाच एका खबरीवरून आम्ही एका घराला वेढा दिला. आत सात दहशतवादी होते. घरातील लोक भीतीने थरथर कापत होते. मी छपरावरून आत जाण्याचा प्रयत्न करीत होतो आणि समोरून आमची पलटण त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधत होते. मी हळूच आत उतरून फायरिंग सुरु केली आणि बाहेरून माझ्या सैनिकांनी पण फायरिंग सुरु केले. त्यामुळे दहशतवाद्यांचे भराभर मुडदे पडायला सुरुवात झाली. अचानक एकाच्या गोळीने माझा पाय जायबंदी झाला. मी पटकन लोळण घेतली आणि पुढच्या गोळ्या चुकविल्या आणि त्याला लोळण घेता-घेता गोळ्या मारून उडवले. सगळे दहशतवादी मेल्यावर आमचे सैनिक आतमध्ये धावत माझ्याकडे येतांना दिसले आणि माझी शुद्ध हरपली.

मला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि माझे ऑपरेशन करून अर्धा पाय कापावा लागला. पण त्या वर्षी मला वीरचक्र मिळाले आणि २६ जानेवारीला दिल्लीच्या परेड मैदानात माझा सन्मान करण्यात आला. सैन्यातून निवृत्ती घेऊन मी एका शासकीय कार्यालयात काम सुरु केले. सैन्यातील शिस्त अंगी बाणल्यामुळे मला कामाचा फडशा पाडायची सवय होती. त्यामुळे तेथेही मी नाव लौकिक मिळवला.

आता मी माझे जीवन आपल्या पत्नी व मुलीसोबत समाधानाने व्यतीत करीत आहे. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या डोळ्यात देशाचे प्रेम, काहीतरी करायची उर्मी बघून धन्य वाटते. असे वाटते की जोपर्यंत माझ्या देशातील मुलांमध्ये हि उर्मी आहे तोपर्यंत माझ्या देशाकडे वाकडी नजर करून बघायची कुठल्याही राष्ट्राची हिम्मत होणार नाही.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Autobiography of Soldier in Marathi | Sainikache Manogat | Sainikachi Atmakatha Marathi Nibandh Essay

Related posts.

मराठी टाईम

श्रीराम भक्त हनुमान by सौ.क्रांती तानाजी पाटील | Best Hanuman And Ram Marathi Information 2024

Hanuman And Ram Marathi Information

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Hanuman And Ram Marathi Information या कीवर्ड वर आधारित “श्रीराम भक्त हनुमान” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. लेख विषय :- श्रीराम व … Read more

आठवणीतली सहल by सौ सुवर्णा बाबर | Thanditil Sahal Nibandh Marathi 2024

Thanditil Sahal Nibandh Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेतसौ सुवर्णा बाबर यांनी Thanditil Sahal Nibandh Marathi या कीवर्ड वर आधारित “आठवणीतली सहल” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. साप्ताहिक उपक्रम क्र. १० लेख विषय :- हिवाळ्यातील … Read more

रामटेक सहल by रवी आटे | Best रामटेक मंदिर माहिती 2024

रामटेक मंदिर माहिती

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी रामटेक मंदिर माहिती या कीवर्ड वर आधारित “रामटेक सहल” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. साहित्यबंध समूह आयोजितसाप्ताहिक उपक्रम क्रमांक १०लेखाचा विषय- हिवाळ्यातील अविस्मरणीय … Read more

दास्यभक्ति by सौ. मोहिनी डंगर | Hanuman Information in Marathi 2024

Hanuman Information in Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत Hanuman Information in Marathi या कीवर्ड वर आधारित अप्रतिम लेख लिहिला गेला आहे. चला तर वाचूया. दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi साहित्यबंध लेख स्पर्धा दास्यभक्ति | Hanuman … Read more

दादा… माझे पिता, गुरु व मित्र by अर्चना कुलकर्णी | My Father Story In Marathi Great for 2024

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत अर्चना कुलकर्णी यांनी My Father Story In Marathi या कीवर्ड वर आधारित “दादा..माझे पिता, गुरु, मित्र” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. दादा… माझे पिता, गुरु व … Read more

माझा जीवन प्रवास by कुमार लहू यशवंत कुपले | Best Father Love Marathi Story 2024

माझा जीवन प्रवास | Father Love Marathi Story

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत कुमार लहू यशवंत कुपले यांनी Father Love Marathi Story या कीवर्ड वर आधारित ” माझा जीवन प्रवास ” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. माझा जीवन प्रवास … Read more

माझे बाबा माझे विद्यापीठ by सौ. क्रांती तानाजी पाटील Father Meaning in Marathi 2024

Father Meaning in Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ. क्रांती तानाजी पाटील यांनी Father Meaning in Marathi या कीवर्ड वर आधारित “माझे बाबा माझे विद्यापीठ” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. माझे बाबा माझे विद्यापीठ … Read more

माझे बाबा by सौ भक्ती संकेत केंजळे | Best Father Marathi Story 2024

Father Marathi Story

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ती संकेत केंजळे यांनी Father Marathi Story या कीवर्ड वर आधारित “माझे बाबा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. माझे बाबा | Father Marathi Story साहित्य … Read more

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi 2024

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले यांनी How to stay happy in Marathi या कीवर्ड वर आधारित “समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. ?साहित्यबंध … Read more

सुखाचे क्षण by सौ.क्रांती तानाजी पाटील | Happy Moment Story in Marathi 2024

Happy Moment Story in Marathi

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Happy Moment Story in Marathi या कीवर्ड वर आधारित “सुखाचे क्षण” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया. सुखाचे क्षण | Happy Moment Story … Read more

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध। Sainikachi atmakatha in marathi

Sainikachi atmakatha in marathi: माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत. सैनिकाचे जीवन खूप परिश्रम आणि मेहनतीने भरलेले असते. या लेखात दिलेले हे  sainikache manogat तुम्ही आपल्या शाळेतील अभ्यासात वापरू शकतात. तर चला सुरू करूया...

autobiography of soldier essay in marathi

सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Sainikachi atmakatha in marathi

मी एक सैनिक आहे व कठीण परिश्रमानंतर मी ही वर्दी परिधान केली आहे. लहानपणापासून माझे स्वप्न सैनिक बनून, शत्रूपासून देशाची सेवा करणे होते. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस मेहनत करणे सुरू केले. घराची परिस्थिती हलाखीची असतांनाही मी हार स्वीकारली नाही. माझे ध्येय ठरलेले होते की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले होते. 

जेव्हा मी 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालो. तेव्हा मी सैन्यात भरती होण्यासाठी दररोज सकाळी 4 वाजेला उठून कसरत करू लागलो. माझ्या मित्रांसोबत मैदानावर दौड करू लागलो. शेवटी एक दिवस मी टीव्ही वर सैन्य भरतीची जाहिरात पाहिली, व मी तेथे जाऊन पोहोचलो. पहिल्याच परीक्षेत मला सैन्यात भरती करण्यात आले. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते. परंतु माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते.  ते माझ्या निर्णयापासून नाराज होते. त्यांना वाटायचे की सैनिक म्हणजे मृत्यू. कधी युद्ध होईल तर कधी माझ्या मुलाचा मृत्यू होईल असे त्यांना वाटायचे. त्यांनी माझी मेहनत आणि कठीण परिश्रमाचे कौतुक तर केले पण त्यांना या गोष्टीची भीती लागलेली होती. परंतु शेवटी त्यांनीही होकार दिला.

सैन्यात भरती झाल्यावर मी ट्रेनिंग घेऊ लागलो. मी या प्रशिक्षणादरम्यान खूप कठीण परिश्रम घेतले. माझ्या मेहनती मुळे 4 महिन्यात ट्रेनिंग संपवून माझी पोस्टिंग काश्मीर बॉर्डर वर करण्याल आली. काश्मीर खूप अशांत भाग आहे. येथील आतंकवादी सैन्यासाठी डोकेदुखी बनलेले आहेत. 

लहानपणी मी या आतंकवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे स्वप्न पहायचो आज तो दिवस आलेला होता. 16 डिसेंबर 2019 ला आम्हाला आदेश मिळाले की काही आतंकवादी आपल्या सीमेत घुसून आले आहेत. आम्ही 20 सैनिकांची तुकडी या आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी निघालो. आतंकवादी एका घरात लपून आमच्यावर गोळीबार करत होते. आमच्या तुकडी प्रमुखांच्या आदेशावर मी पुढे गेलो. एका झाडाच्या मागे लपून मी गोळ्या मारू लागलो. माझ्या या गोळीबारात 4 आतंकवाद्यांचा बळी गेला. नंतर माझ्या सोबतींनी 3 आतंकवाद्यांना मारून मिशन पूर्ण केले. 

सुभेदार साहेबांनी माझ्या या कार्याबद्दल मला पदक देऊन सन्मानित केले. साहेबांच्या मागणी वर मला 26 जानेवारीला सम्मनित करण्यात आले. माझ्या आई वडिलांना जेव्हा माझ्या या पराक्रमाबद्दल कळाले तेव्हा त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटू लागला. नंतर माझी पोस्टिंग म्यानमार बॉर्डर वर करण्यात आली. आता मी देशाच्या सेवेसाठी अधिक मुस्तेद आहे. नेहमी सजग राहून मी देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहे. 

एका सैनिकाचे जीवन खूप कठीण असते. युद्धाने कोणत्याही देशाचे भले होत नाही. परंतु सैनिकाला नेहमीं युद्धासाठी तयार राहावे लागते. सैनिक फक्त शत्रूला मारण्याचे काम करीत नाही तर ते बिकट परिस्थितीत आपल्या देशाचे नागरिक आणि मित्र सैनिकांचे प्राण देखील वाचवतात. डोक्यावर नेहमी मृत्यू असतानाही या गोष्टीचे समाधान असते की आपल्या रक्षणाने देशातील नागरिक सुखरूप आहेत. व देश सेवा हीच मला आणि माझ्या सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट असते.

मी सैनिक झालो तर मराठी निबंध वाचा येथे 

तर मित्रांनो हे होते सैनिकाचे आत्मवृत्त मला आशा आहे की तुम्हाला हे सैनिकाचे sainikache atmavrutta उपयोगी ठरले असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद...

12 टिप्पण्या

autobiography of soldier essay in marathi

kuch chan mala aawadl

Very nice thinking about every subject in essay.Thanks for share your knowledge to everyone and it is very helpful to each student.

It was really nice essay ... Keep it up... And help us like this

thank u for ur answer

thank u .....again

thanks again

I like it thank you

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

निरोगी जीवन

मराठीतील प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरी (Famous Marathi Autobiographies)

मराठीतील प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरी (Famous Marathi Autobiographies)

काहीतरी नवे शिकण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचत असाल तर आत्मचरिपर कादंबरी या तुमच्या आयुष्याला नेहमीच कलाटणी देणाऱ्या ठरतील. सध्याचे दिवस पाहता घरात राहून फारच कंटाळा आणि नैराश्याने आपल्या सगळ्यांना ग्रासले आहे. आयुष्याची दिशा सापडणे हे अनेकांना कठीण झाले आहे. अशावेळी मन शांत करुन काहीतरी चांगलं वाचावं यासाठी आम्ही मराठीतील प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरीची निवड तुमच्यासाठी केली आहे. त्यामुळे वाचते व्हा! अशाच वाचनप्रेमींसाठी काही उत्कृष्ट कांदबरीही .  मराठी थ्रिलर, रोमँटिक, हॉरॉर कांदबरी ही आम्ही तुम्हाला सांगितल्या होत्या. आता अधिक याबद्दल जाणून घेऊया.

चरैवति! चरवैति!

लेखक: राम नाईक

प्रकाशन:  इन्किन इनोव्हेशन

किंमत: 300 रुपये

परीक्षण:  महाराष्ट्राच्या दुष्काळी गावात एका शिक्षकाच्या पोटी राम नाईक यांचा जन्म झाला. शिक्षणांनतर नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठावी लागली. चाकोरीबद्ध नोकरीच्या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली ते त्यांच्या संघटनेच्या कामामुळे. नोकरी सोडून त्यांनी अवाढव्य अशा मुंबईचे नेतृत्व केले. सलग 8 निवडणुका जिंकल्या. अनेक संकटावर मात करत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची धुरा सांभाळली. चरैवति!चरैवति! म्हणजे चालत राहा. त्याच्या या आत्मचरित्रातून हाच धडा सगळ्यांनी घ्यावा. मराठीतील दर्जेदार साहित्य  तुम्ही आवर्जून वाचायला हवे.

autobiography of soldier essay in marathi

मीचि मज व्यायलो

लेखक:  प्रवीण कुलकर्णी

प्रकाशन:  उन्मेष प्रकाशन 

परीक्षण: एका सर्वसामान्य माणसांचे आयुष्य कसे असते हे सांगणारे प्रवीण कुलकर्णी यांचे आत्मचरित्र आहे.  सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर असलेल्या अनेक व्याधी आणि त्यातून मार्ग काढत केलेला प्रवास हा कोणत्याही सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच असू शकतो. आत्मचरित्र कोणीही लिहू शकतं आणि त्यासाठी काही खास आयुष्य असावे लागते असे मुळीच नाही.  तर तुमचा अनुभव अनेकांना समृद्ध करणारी प्रेरणा हवी.

autobiography of soldier essay in marathi

Connect with us

instagram

© 2024 THE GOOD GLAMM GROUP

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

Essay on autobiography of a soldier in english

 essay on autobiography of a soldier in english.

The idea of having no exams is such a great idea. Even the thought gives us immense pleasure. Our life would be so happy and easy without exams. Frankly speaking, we children like to go to school from the bottom of our heart. 

It is the place where we meet our dear friends. It's a fun to talk, discuss and even quarrel with them. The various subjects taught in the school give us knowledge. The school prepares us to face the challenges in life. it inculcates good habits and discipline in us. 

But when it comes to exams , the smile on our face fades. Exams really make our life miserable. Moreover, there are so many types of exam- weekly tests, unit tests, terminal exam, final exam and so on. 

In addition, there are several types of competitive exams, and the list continues. Then there are the continuous instructions given by parents and teachers. 'Why are you wasting your time?' 'You have your exams nearing. Go and study.' S.S.C exams are the real curse. All these exams make us furious.

We have to follow many restrictions at the time of examination. There is strict ban on watching T.V or movies or reading books and playing. We cannot speak to our friends on phone for a longer time. We are not allowed to spend time with our friends. 

We know all these restrictions are for our benefit, but the main cause behind all is only one- exams. So we students strongly feel that there should be no exams. One more reason for not having an exam is the result that follows. If we get a poor result, then we are subjected to more and more restrictions. 

If one fails in the exam, he or she is detained to the same class again which is extremely insulting. Thus, if there were no exams, we can really enjoy life. There will be no restrictions, no rules to follow. We children will be the happiest creatures on this earth. 

But then, what about the holidays that we get after the exams? What about the prizes and blessings that we get if we score good marks? School examination prepares one for the challenges that one may have to face in the future. It helps in developing the habit of working hard and taking efforts. So it is not very correct to say that there should be no exams, isn't it?

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Farmer Essay in Marathi

Autobiography of Farmer Essay in Marathi: लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे.

आपला हा देश कृषिप्रधान आहे. ‘कसेल त्याची जमीन’ असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव.

हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.

स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात तर हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.

या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Autobiography of a Farmer Essay | Shetkaryachi Atmakatha Marathi Nibandh | शेतकऱ्याची…
  • Autobiography of a bicycle Essay | Cycle chi atmakatha Nibandh | सायकलचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • The occult of the Newspaper Essay | Vruttapatra che manogat Nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध
  • I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन…
  • Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • Group Example 1
  • Group Example 2
  • Group Example 3
  • Group Example 4
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • Premium Content
  • Message Box
  • Horizontal Tabs
  • Vertical Tab
  • Accordion / Toggle
  • Text Columns
  • Contact Form
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Marathi Essay on "Autobiography of Caged Parrot / Bird", "पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी", "Parrot Atmakatha in Marathi" for Students

Autobiography of Caged Parrot in Marathi : In this article पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी  for students. Autobiography of Caged Bird ...

Autobiography of Caged Parrot in Marathi : In this article पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी  for students. Autobiography of Caged Bird in Marathi, " Parrot Atmakatha in Marathi " for class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on " Autobiography of Caged Parrot / Bird ", " पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी ", " Parrot Atmakatha in Marathi" for Students

मिट्ट, मिठू, इकडे बघ. हे बघ, ही हिरवी मिरची तुला आवडते ना म्हणून मी आणलीय तुझ्यासाठी." छोटीशी अवनी आपल्या छोट्याशा हातानं पिंजऱ्यात बंदिस्त अशा मला खायला देतेय. खूप गोड आहे अवनी! खरं तर मी आज काहीच खायचं नाही, असं ठरवलं होतं. राग आलाय मला, या स्वार्थी माणसांचा! पण अवनीला काय माहीत, मी इथे कसा आलो ते! त्या गरीब, लहान मुलाची दया आली म्हणून अवनीच्या बाबांनी त्याच्याकडून पैसे देऊन मला घरी आणलं. हे पारधी लोक आम्हा पक्ष्यांना पकडतात आणि शहरात आणून विकतात. आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात.

Marathi Essay on "Autobiography of Caged Parrot / Bird", "पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी", "Parrot Atmakatha in Marathi" for Students

कुत्रा, मांजर, लव्हबर्डस्, रंगीत मासे पाळणं हा माणसाचा छंद! कुत्रा घराची राखण करतो, मांजर घरात उंदीर, पाल येऊ देत नाही; पण माझं काय? केवळ करमणुकीसाठी मला इथं डांबून ठेवलंय.

आज सकाळीच माझा एक बांधव समोरच्या झाडावर येऊन बसला होता. मला म्हणाला, "काय रे ही तुझी अवस्था! मी बघ कसा या झाडावरून त्या प्राडावर मस्त विहार करतो. कधी जांभूळ तर कधी पेरू खातो. कधी उंच-उंच झोके घेतो. कधी फळांना नुसतीच चोच मारतो. फळ गोड लागलं तरच खातो. असं छान स्वच्छंदी जीवन जगतो." मी त्याला खिन्नपणे म्हणालो, "काय सांगू मित्रा, मीही असंच सुंदर जीवन उपभोगत होतो. त्या दिवशी मात्र त्या पारध्यानं जाळ्यावर टाकलेल्या लाल लाल डाळिंबाच्या दाण्यांचा मोह मला कसा झाला, माझं मलाच कळलं नाही. दाणे खाता खाता माझे दोन्ही पाय जाळ्यात कधी अडकले ते! खूप फडफड केली पण व्यर्थ!

दुसऱ्या दिवसापासून हा बघ इथं, राहतोय. अवनीचे आई-बाबा, मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतात. मला भिजवलेली चणाडाळ, पेरू, हिरवी मिरची खायला देतात. पाणी देतात. माझ्याशी गप्पा मारतात. माझं हे सुंदर रूप त्यांना खूप आवडतं. अवनीचे मित्र-मैत्रिणी तर सतत माझ्याभोवतीच असतात. सारखं 'त्याची लालचुटुक बाकदार चोच बघ, त्याच्या गळ्याभोवती हा काळा पट्टा कसा छान आहे ना! असं म्हणतात. मग कौतुक केल्यावर मीही हुरळून जातो आणि पोपटपंची करू लागतो; पण मला माझ्या आई-बाबांची आठवण येते रे! त्यांना कसं कळणार मी कुठे आहे ते?

स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारी माणसं दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेताना कसलाच विचार करत नाहीत. उलट रोज रात्री झोपताना पिंजऱ्याचं दार नीट लागलंय ना, याची खात्री करून घेतात.

मीही इथं परिस्थितीशी जुळवून घेतोय. मला पाहून छोट्या अवनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं दुःख विसरण्याचा प्रयत्न करतोय.

आज ना उद्या या माणसांना माझी दया आली तर ते मला कदाचित मुक्तही करतील या आशेवर दिवस ढकलतोय.

मला रोज रात्री उंच आकाशात भरारी घेतल्याची स्वप्नंही पडतात. कधी हे स्वप्न पूर्ण होईल कोण जाणे?

Twitter

Advertisement

Put your ad code here, 100+ social counters$type=social_counter.

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...

' border=

  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • सूचना लेखन
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts
  • relatedPostsText
  • relatedPostsNum

Essay For Students | [Best] Essay writing in English language.

  • Descriptive
  • Imagination
  • My Favourite
  • Famous Personality

Essay on Soldier in English | Autobiography of soldier.

Hello friends, it is the dream of every kid to become a soldier and join the Indian army, but this dream doest get true for many of them. Today we have come with an essay on soldier, in which we are going to share an autobiography of a soldier who has visited our school.

autobiography of soldier essay in marathi

Autobiography of a Soldier.

I was reading a newspaper and came across news where our defense minister visited one of the army camps to encourage our soldiers. That time soldiers told the defense minister that they are just waiting for the orders, they are ready to defeat their enemies. Reading this news I was feeling very proud and was getting attracted to the Indian Army, to become their part one day.

And what a coincidence the next day some of our soldiers visited our school. All students got gathered around these soldiers. And started questioning them about the army with a lot of excitement. And seeing us so much interested in the army the soldiers also started answering all of our questions. We asked one of them about, How the life of a soldier is, then he started to tell about himself.

I am a soldier of the Maratha Regiment. In our army, there are three main divisions which include the Indian Air force, Indian Army, and the Indian Navy. I belong to the Indian Naval Force. In naval force, there are different batches by which we are categorized. These batches have unique names and numbers by which we are identified. Caste and of what religion we belong to has no importance for us. We all are Indian this is what we know.

From an early age, I have attracted to wars and fight which our heroes fought like Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, and Baji Prabhu. I had completed my SSC and at that time China had attacked India. India was in need of soldiers and during this recruitment I had joined Our Indian Army. My dream of becoming a hero was half completed and then cheery on the cake I got the chance to go on the battlefield.

After this war, I once again got a chance to get into a war with Pakistan. During the war, we soldiers are so excited that we don't even think of eating food or drinking water.

In normal days our routine is fixed our day starts with the morning exercise. The army is very strict with its rule and regulations. One has to be in discipline. Every work must be done by ourselves and have to stay away from our home. We cannot meet our family every day. If there is no war or any emergency then we get a holiday of 15 days in a year in which we can return home and stay with our family.

We take care of our country and citizens without carrying about whether it is day or night, hot or cold. We work for you 24 by 7. You must never forget the work which a soldier does for us and you must always respect them.

Friends what do you think of our Indian Army let us know by commenting below.

This essay on soldiers can be used by students of class 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, and 12th for there educational purpose. This essay can also be used on the topics given below.

  • Autobiography of a soldier.
  • Essay on Indian Army soldier.

Friends if you liked this essay or want English essay on any other topic then let us know by commenting below.

You may like these posts

Post a comment.

autobiography of soldier essay in marathi

No I have autobiography of earth 😡🙅😣

autobiography of soldier essay in marathi

Nice, we are happy :)

Super essay

Thank you very much, I am happy that you liked this essay.

  • Autobiography 8
  • Descriptive 235
  • Educational 68
  • Experience 60
  • Famous personality 27
  • Festivals 16
  • Imagination 10
  • My favourite 27
  • Pollution 6
  • Spiritual 3

Menu Footer Widget

IMAGES

  1. [Solved] A short autobiography of soldier in marathi

    autobiography of soldier essay in marathi

  2. सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध

    autobiography of soldier essay in marathi

  3. सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Soldier Essay In

    autobiography of soldier essay in marathi

  4. एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier Essay in

    autobiography of soldier essay in marathi

  5. If i were a soldier essay in marathi: Interpret

    autobiography of soldier essay in marathi

  6. सैनिकाचे मनोगत मराठी निबंध, Autobiography of Soldier in Marathi

    autobiography of soldier essay in marathi

VIDEO

  1. 10 lines on bharatheaya sainikulu essay in telugu/10 lines about soldier in telugu/5 lines on army

  2. #soldier #marathi #relative #comedyfilms

  3. स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत मराठी निबंध swatantra sainik manogat essay in marathi Nibandh Marathi

  4. माझी आई मराठी निबंध

  5. My Self In Marathi । 'मी' निबंध लेखन। स्वतः ची माहिती मराठीत। My self 5 line ।

  6. सीमेवरील जवानाचे मनोगत

COMMENTS

  1. सैनिकाचे मनोगत मराठी निबंध, Autobiography of Soldier in Marathi

    परिचय. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आणि कुटुंबाच्या ...

  2. सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Soldier Essay In Marathi

    Autobiography of a soldier Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत सैनिकाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही सैनिकाचे

  3. एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier Essay in

    Autobiography of Soldier Essay in Marathi: माझ्या देशबांधवांनो!आज तुम्ही केवळ एक उपचार ...

  4. सैनिकाचे मनोगत निबंध, Autobiography of Soldier in Marathi

    सैनिकाचे मनोगत निबंध मराठी, Autobiography of Soldier in Marathi. परिचय. सैनिकाचे आत्मवृत्त. सैनिकाचे मनोगत. मला सैनिक का व्हायचे होते. सैन्य प्रशिक्षण आणि ...

  5. Autobiography of a Soldier Essay

    Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध Share: FB TT WA Marathi Essay

  6. स्वातंत्र्य सैनिकाचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay On Autobiography Of

    Essay On Autobiography Of Freedom Fighter In Marathi भारताच्या हृदयात जन्मलेला एक स्वातंत्र्य ...

  7. एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier in Marathi

    Autobiography of Soldier in Marathi Language : Today, we are providing एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध ...

  8. "घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त" (आत्मकथा) मराठी निबंध Essay On Autobiography

    Essay On Autobiography of a Wounded Soldier: होय, माझे आत्मचरित्र रंगीबेरंगी आहे, रोमांचक नाही; हे धैर्याने परिपूर्ण आहे, ऐश-आरामाचे नाही. मी एक भारतीय सैनिक आहे! ! माझ्यासाठी, माझा ...

  9. Sainikache Atmavrutta in Marathi

    Autobiography of Soldier in Marathi | Sainikache Manogat | Sainikachi Atmakatha Marathi Nibandh Essay. Related posts. Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Nibandh आरसा नसता तर निबंध ...

  10. सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द

    आज समाज फक्त स्वतःविषयी विचार करतो, पण एका सैन्याला आपल्या देशाविषयी काय वाटतं त्याच संपूर्ण आत्मकथन या Soldier Autobiography in Marathi मध्ये सांगितले गेल आहे.

  11. एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध। Sainikachi atmakatha in marathi

    Sainikachi atmakatha in marathi: माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत. सैनिकाचे ...

  12. Essay On Soldier In Marathi

    सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi. नववीची परीक्षा संपली. दहावीचे वेध साऱ्या घरालाच लागले होते. नव्या दमाने ...

  13. भारतीय सैनिक मराठी निबंध Indian Soldier Essay in Marathi

    भारतीय सैनिक मराठी निबंध Indian Soldier Essay in Marathi भारतीय सैनिक आपल्या सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला 'भारतीय सैनिक' किंवा 'जवान' म्हणतात.

  14. Essay On Soldier In Marathi

    नमस्कार मित्रांनो आज आपण सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi बघणार आहोत. सिमेवरील जवान चे मनोगत. मी तीन वर्षांचा असतानाच ...

  15. शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Martyred

    Autobiography of Martyred Soldier's Wife Essay in Marathi: "युद्धस्य कथा रम्या", असे म्हणतात, ते खरेच ! पण कोणाला? ... पत्नीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Martyred Soldier's Wife Essay in Marathi.

  16. Famous Marathi Autobiographies

    मन मैं है विश्वास . लेखक: विश्वास नांगरे- पाटील प्रकाशक: राजहंस प्रकाशन किंमत: 280 रुपये परीक्षण: विश्वास नांगरे पाटील हे नाव माहीत नसेल अशी एकही व्यक्ती ...

  17. पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi

    Autobiography Of A book Essay In Marathi पुस्तके हे आपले गुरु असतात त्यामुळे शिक्षण आणि नंतर जर सर्वात जास्त पाण्याचा आपल्या साठी कोणता स्तोत्र असेल तर तो म्हणजे पुस्तक पण ...

  18. शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi

    शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi. Autobiography of School Essay in Marathi: मी एक प्रशाला आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्हयातील या आडवळणी 'बाणेर ...

  19. भारतीय सैनिक मराठी निबंध Indian Soldier Essay In Marathi

    Indian Soldier Essay In Marathi सैनिक हे आपल्या देशाचे रक्षक असतात, ते आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात.आज मी तुमच्या समोर एक निबंध घेऊन आलो आहे, सैनिकाचे ...

  20. Essay on autobiography of a soldier in english

    Essay on autobiography of a soldier in english. The idea of having no exams is such a great idea. Even the thought gives us immense pleasure. Our life would be so happy and easy without exams. Frankly speaking, we children like to go to school from the bottom of our heart. It is the place where we meet our dear friends. It's a fun to talk ...

  21. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Farmer Essay in

    Autobiography of Farmer Essay in Marathi: लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. ... Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका ...

  22. Marathi Essay on "Autobiography of Caged Parrot / Bird", "पिंजऱ्यातील

    Autobiography of Caged Parrot in Marathi : In this article पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी for ...

  23. Essay on Soldier in English

    This essay on soldiers can be used by students of class 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, and 12th for there educational purpose. This essay can also be used on the topics given below. Autobiography of a soldier. Essay on Indian Army soldier. Friends if you liked this essay or want English essay on any other topic then ...