Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

अर्ज कसा लिहावा?

Arj Kasa Lihava

पत्र, अर्ज हे जवळपास आपल्या रोजच्या वापरातले शब्द ज्यांना आपण आज मेल, अप्लिकेशन ई. शब्द वापरत असतो. शब्द काहीही वापरत असलो तरी ते विद्यार्थ्यांना किंवा कार्यालयीन कामकाजाकरीता फार उपयूक्त असा तो भाग आहे.

जसे बऱ्याचदा आपल्याला एखादि व्यक्ती किंवा एखादी संस्था आणि सरकारी कार्यालयात तर बरेचदा प्रत्यक्षच अर्ज करावा लागतो. त्यामुळे आपण अर्ज कुणाला करीत अहो आणि तो कश्या पद्धतीने करायचा आहे (How to write Application Letter) हे जाणून घेऊयात.

अर्ज कसा लिहावा? – How to write Application Letter in Marathi

teacher job application letter format in marathi language

तर आता आपण पाहूया अर्ज कसा करावा? – How to write Application Letter

सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ कि अर्जामध्ये अश्या गोष्टीचा, मायन्याचा समावेश असला पाहिजे कि त्यामुळे कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला तुम्हाला अर्जातून काय सांगायचे आहे किवा अपेक्षित आहे हे चट्कन कळायला हवे.

या व अश्याच काही अर्जातील महत्वाच्या घटकांवर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

प्रमुख मुद्दे –

1. अर्जाच्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपातील महत्वाचे मुद्दे- 2. चांगल्यात चांगल्या पद्धतीने अर्ज कसा करू शकतो – 3. वेगवेळ्या उद्देशांसाठी केलेल्या अर्जांचे काही उदाहरण –

  • अर्ज करण्यामागचे उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पण शक्यतोवर आपण अर्ज एखादी व्यक्ती वा संस्था यांना काहीतरी विनंती करण्यासाठी केलेला असतो.
  • प्रत्येक क्षेत्रात विनंती अर्जाची संकल्पना हि सर्वसामान्य आहे कारण एखाद्या मूळ मुद्द्यावर स्पष्ट आणि कमी शब्दात आपले उद्देश समोरची व्यक्ती किंवा संस्था यांच्या पर्यंत पोचवण्याचे ते सोपे माध्यम आहे.
  • सर्वसामान्यपणे आपण एखादी शिक्षण संस्था, वित्तीय संस्था, रोजगार संस्था, सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालये यांना आपल्या कामासंबंधी अर्ज करत असतो. या सगळ्यांना करत असलेल्या अर्जात थोड्याफार प्रमाणात तुम्हाला बदल करावा लागतो जो आपण पुढे पाहणारच आहोत.
  • अर्ज म्हणजे हे काही एखाद्या प्रिय व्यक्तीला लिहेलेले पत्र नव्हे. त्यामुळेच अर्जामध्ये वापरत असलेली भाषाशैली हि शुद्द आणि शब्द हे मर्यादित असतील यावर तुमचे लक्ष असले पाहिजे.
  • आपण करीत असलेला अर्ज हा कुणाला आणि कशा बाबतीत करीत आहोत हि गोष्ट अर्ज करीत असतांना सतत आपल्या डोक्यात असली पाहिजे.
  • आपण करीत असलेल्या अर्जामधून मुद्दे, आदर आणि विनंती ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे जाणवायला हव्या.
  • अर्जामध्ये कोणत्याही वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही करत असलेल्या अर्जाचा विषयच वैयक्तिक असेल तर तो तुम्ही मोजक्या शब्दात करू शकता. शक्यतोवर तुमच्या जीवनाशी संबधित असणारे विषय अर्जामध्ये करू नये.

या मूळ गोष्टींवरून आपल्या लक्षात आले असेलच कि अर्ज लिहितांना कोणत्या मुद्द्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया काही महत्वाचे मुद्दे.

कसा असला पाहिजे एक मुद्देसूद आणि आकर्षक अर्ज – Important Key Points About How to write Application Letter

  • अभिवादन आणि आदरयुक्त शब्दाने आपल्या अर्जाची सुरवात करावी. त्यामुळे ‘विनंतीपूर्वक’ , ‘सेवेशी सादर’ ईत्यादि शब्दांचा वापर त्यात करावा. ती एक औपचारिकता असते.
  • त्यानंतर खाली प्रती लिहून त्या व्यक्तीचे नाव, पद, आणि कार्यालयाचा पत्ता ईत्यादि लिहावे. उदाहरणार्थ – मा. प्राचार्य, मा. शाखा प्रबंधक, मा. जिल्हाधिकारी ईत्यादि.
  • त्यानंतर नावाच्या ठीक खाली त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा.
  • अर्ज करण्यामागील स्पष्ट उद्देश हा तुमच्या विषयामध्ये येतो म्हणून विषय महत्वाचा. उदाहरणार्थ- खाते बदलणे बाबत, सुटी मिळणे बाबत, कर्ज मिळणे बाबत ईत्यादि.
  • अशाप्रकारे तुमच्या अर्जाची सुरुवात होऊन त्या शेवटी ‘महोदय’, ईत्यादि शब्दांचा उल्लेख करावा. त्यानंतर सल्पविराम (कॉमा) देऊन खाली नवीन परिच्छेद करून आपल्या मुख्य मायन्याला सुरुवात करावी.
  • त्याची सुरुवात विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि असे. यावरून आपण नम्रतापूर्वक अर्ज सादर करत आहात हे त्यातून कळते.
  • मुख्य भागात आपण विषयामध्ये स्पष्ट केलेल्या उद्देशाविषयी मर्यादित शब्दात माहिती द्यावी.
  • अर्जाचा शेवट हा काही विशिष्ट शब्दांनी करावा. जसे कि, ”आपला आज्ञाधारी विध्यार्थी”, ”आपला नम्र” ईत्यादि.
  • या शब्दानंतर ठीक त्याखाली आपला मोबाईल नंबर, त्यावेळची तारीख, जर ग्राहक असाल तर संबधित विवरण, आणि विद्यार्थी असाल तर तुमचा रोल नंबर ईत्यादि आणि आपली सही.
  • बऱ्याचदा अर्ज हे औपचारिक उद्देशासाठीच केले जातात.

आतापर्यंत आपण महत्वपूर्ण बाबींकडे पाहिले आता आपण काही अर्जांचे उदाहरण पाहूयात त्यावरून आपण अर्ज कश्या पद्धतीने करावा ह्या गोष्टी स्पष्ट होतील.

वेगवेगळ्या कारणांसाठी केलेल्या अर्जांचे उदाहरण – Application Letter Format in Marathi

1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज. २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज

उदाहरण 1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज – Application for New Passbook

प्रती, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया कर्वे चौक, बापट मार्ग पुणे. सर, आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो मी श्री.मयूर पाटील गेल्या ५वर्षांपासून तुमच्या बँकेच्या शाखेचा ग्राहक आहे, माझा खाते क्रमांक —————– आहे. गेल्या आठवड्यात काही वैयक्तिक कारणामुळे माझे पासबुक प्रवासात हरवले आहे, ज्याची तक्रार मी जवळच्या पोलीस ठाण्यात केली आहे. पण भविष्यात मला आर्थिक व्यवहारांची अडचण येऊ नये त्याकरिता पासबुकची गरज भासणार आहे तरी मला मला नवीन पासबुक देण्यात यावे हि विनंती. यासाठी मी अर्जासोबत जुन्या पासबूकची तसेच पोलीस स्टेशनच्या तक्रारिची दुय्यम प्रत सोबत जोडत आहे. मला खात्री आहे की येत्या काही दिवसांत माझ्या अर्जावर विचार केल्यानंतर, तुमच्या बँकेच्या शाखेतून मला लवकरच एक नवीन पासबुक उपलब्ध करून दिले जाईल.

तुमचा विश्वासू ग्राहक, मयूर पाटील स्वाक्षरी: ———— खाते क्रमांक: ——- मोबाईल नंबर:—— दिनांक:

उदाहरण २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज – Application for Job in School

प्रती, प्राचार्य श्री. छत्रपती शिवाजी विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालय, अकोट रोड, अकोला. विषय- मराठी विषय शिक्षक पदासाठी अर्ज.

अर्जदार – आशिष रामचंद्र माने

मी खालील सही करणार आशिष माने विनंती पूर्वक अर्ज सदर करतो कि, तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी आवश्यक शिक्षक पदासाठी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणासोबतच माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि गेली ५ वर्षे मी मराठी शिक्षक म्हणून काम करत आहे. म्हणूनच मला तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी शिक्षक म्हणून काम करायला आवडेल. मी तुम्हाला या अर्जाद्वारे नम्रपणे विनंती करतो की मला सेवेची संधी द्यावी जेणेकरून मी तुम्हाला मराठी या विषयासंबधीत काहीतरी करून दाखवू शकेन. मी या अर्जासोबत माझे ओळखपत्र जोडत आहे, मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे तुमच्यासमोर सादर केली जातील. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या या अर्जाचा तुमच्या बाजूने पूर्ण विचार केला जाईल आणि मला याबाबत लवकरच कळवले जाईल. आपला नम्र आशिष रामचंद्र माने सही दिनांक मो. नं. .—————- आदर्श कॉलनी, अकोला.

टीप: उदाहरणामध्ये दिलेले ठिकाण, व्यक्तीचे नाव आणि कंपनी किंवा संस्थेची माहिती हे फक्त एक उदाहरण आहे, ज्याचा कोणत्याही खऱ्या गोष्टीशी संबंध नाही, जर कोणत्याही परिस्थितीत असे साम्य आढळले तर तो केवळ योगायोग समजला जाईल.

अशा प्रकारे तुम्ही अर्जाच्या संपूर्ण पद्धतीसह याची काही उदाहरणे वाचलीत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेलच. इतर विषयांशी संबंधित माहिती वाचण्यासाठी आमचे विविध विषयांवर केलेले लेख नक्की वाचा आणि ही महत्वाची माहिती सर्वांसोबत शेअर करा. तर जुळून रहा माझी मराठी सोबत धन्यवाद..!

अर्जासंबंधी विचारले जाणारे काही प्रश्न – Gk Quiz on Application

उत्तर: दोन प्रकारचे अर्ज आहेत, जे औपचारिक आणि अनौपचारिक अर्ज असतात.

उत्तरः तसे संबधित जाहिरातीत नमूद केले असेल तर माहिती द्यावी.

उत्तरः बँकेच्या शाखा व्यवस्थापकास

उत्तर: महाविद्यालयाचे प्राचार्य.

उत्तर: करू शकता पण, तुमच्या कार्यालयाच्या नियमांवर ते अवलंबून आहे.

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. औपचारिक पत्रलेखन | Nokarisathi arj kasa lihava aupacharik patralekhan

  नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. 

औपचारिक पत्रलेखन नमुना 

१) सहाय्यक पदासाठी अर्ज पत्रलेखन २) लिपिक पदासाठी अर्ज पत्रलेखन 

    इयत्ता आठवी पत्रलेखन/ दहावी पत्र लेखन/ औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना/ नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी/ लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन/ सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन.

१) खाली दिलेली जाहिरात वाचून त्याआधारे नोकरीसाठी अर्जाचे पत्र लेखन करा .

एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे . संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे ,

इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे ,

आमच्याशी संपर्क साधा :

व्यवस्थापक सॉफ्टवेअर्स ,

पोस्ट बॉक्स नंबर १२६,

मुंबई – ४०० ००१

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

उत्तर:  

                    ७५५, शारदासदन, 

                   ममतानगर, 

                    पुणे - ४११ ००५  

                    दिनांक: ११ जून २०२१ 

प्रति,

मा. व्यवस्थापक,

ओम सॉफ्टवेअर,

पोस्ट बॉक्स नं. १२५,

मुंबई – ४०० ४०१

     विषय: सहाय्यक पदासाठी अर्ज.

     संदर्भ: ११ जून २०२१ रोजी ‘दैनिक भारत’ या वर्तमानपत्रातील जाहिरात.

आदरणीय महोदय,

          आज दिनांक ११ जून २०२१ च्या ‘दैनिक भारत ’च्या छोट्या जाहिरातींच्या अंकात आपल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सहाय्यक पद भरावयाचे असल्याची जाहिरात वाचली. मी या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी अर्ज सादर करीत आहे.

          मी माझे बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून 65% सह उत्तीर्ण झालो आहे आणि मला इंग्रजी भाषेतील संभाषण अगदी सहज जमते. माझ्याकडे संवाद साधण्याचे कौशल्य सुद्धा आहेत. मी तीन महिन्याचा एम.एस.सी.आय.टी. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केला आहे. मला एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, यांची कौशल्ये सुद्धा आत्मसात आहेत.

          मी याआधी कोणत्याही ठिकाणी नोकरी केलेली नाही, पण टंकलेखनाचे खाजगी स्वरूपातील कामे सातत्याने करीत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा मला चांगला सराव आहे. मी आपल्या कंपनी सहाय्यक पदाचे काम हे समाधानकारकरित्या पार पाडू शकेन, असा मला विश्वास वाटतो.

          या पत्रासोबत माझ्या परीक्षांची प्रमाणपत्रे, माझे स्वपरिचय पत्र जोडत आहे. मी माझ्या बारावीच्या निकालाची छायाप्रत आणि तीन महिन्याच्या कम्प्युटर कोर्से कोर्स चे प्रमाणपत्र देखील सादर करत आहे. माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी ही नम्र विनंती.

                 आपला विश्वासू,

                    -सही-

                  (अ.ब.क.)

सोबत:

1.     इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणपत्रक झेरॉक्स प्रत 2.     कंप्यूटर कोर्स चे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत 3.     स्वपरिचय पत्र

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

     Nokari arj kasa lihava namuna Marathi /  Lipik padasathi arj Marathi patralekhan / sahayyk padasathi arj Marathi patralekhan / 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna.

२) वृत्तपत्रातील जाहिरातीचा संदर्भ घेऊन एका खासगी कंपनीतील लिपिक पदासाठी अर्ज लिहा..

                    ७५५, शारदासदन, 

                        कोकणनगर, 

                        रत्नागिरी - ४१५ ६१२ 

ओम इन्फोसीस,

रत्नागिरी – ४१५ ६१२

     विषयी: लिपिक पदासाठी अर्ज.

     संदर्भ: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील जाहिरात.

महोदय,

          दिनांक: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील आपल्या जाहिरातीत अनुसरून मी आपल्या कंपनीतील रिक्त असणार्‍या लिपिक पदासाठी अर्ज सादर करीत आहे.

          जाहिरातीतील सूचनेनुसार मी सोबत शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील या पत्र सोबत जोडत आहे.

          मी अर्धवेळ नोकरी करून माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरीतील कामाची जबाबदारी, कष्ट आणि नोकरी चे महत्व सर्व गोष्टींचे मला भान आहे. त्यामुळे आपण आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिल्यास मी अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने कार्य करीन अशी खात्री देतो.

                      आपला विश्वासू

                         -सही-

                       (अ.ब.क.)

1.     एम.एस सीआयटी प्रमाणपत्र सत्यप्रत 2.     एस.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 3.     एच.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 4.     बी.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 5.     स्वपरिचय पत्र

इयत्ता आठवी पत्रलेखन दहावी पत्र लेखन औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन Nokari arj kasa lihava namuna Marathi Lipik padasathi arj Marathi patralekhan sahayyk padasathi arj Marathi patralekhan 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna

Post a comment.

Job application letter in marathi

Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi

Table of Contents

job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi

Job application letter in marathi : आपल्याला बर्‍याचदा नोकरी अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते असे बरेच लोक आहेत जे नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिण्यास असमर्थ आहेत, हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिला जाईल, तेव्हा केवळ समोरची व्यक्ती आपल्यापासून प्रभावित होईल आणि सकारात्मक पावले उचलेल असे आहे की जेव्हा आपण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज लिहितो तेव्हा त्या विषयाशी संबंधित विभागाशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेत काम करण्याचा पत्राद्वारे त्या निवेदन देतो त्या पत्राला नोकरी अर्ज म्हणतात.हे अर्ज अनेक प्रकारचे असतात

तुम्हाला कोणत्या विभागाशी,संस्थेशी संबधित पत्र लिहायचे आहे त्या नुसार तुम्ही पत्र लिहू शकता अनेक शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरी ही करावीच लागते जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपला सर्व खर्च हे सर्व आपले आई-वडील करत असतात, पण जेव्हा शिक्षण पूर्ण होते तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहणे मुलांना गरजेचे असते त्यासाठी त्यांना नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर पडावे लागते.छोटया-छोटया गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीची नितांत अत्यावश्‍यकता असते.

नोकरी शोधण्यासाठी आपण वर्तमानपत्र ऑनलाइन संकेतस्थळावर नोकरी विषयक जाहिराती आपण वाचतो.आणि आपल्याला जाहिरात पाहून अर्ज करावा लागतो.आम्ही

या ठिकाणी अर्जाचे दोन नमुने लिहिले आहेत हे पाहून आपण अशाच प्रकारे कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला अर्ज करू शकाल.

Job Application Letter Format in Marathi

 नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi  

अजय एकनाथ सुतार

सुजय नगर,गांधी रोड

जिल्हा – पुणे-४१३ ११३

दिनांक :१८/०५/२०२२

मा. अध्यक्ष,

श्री शिवाजी विद्यालय,व. क.महाविद्यालय

पुणे-४१३ ११३

विषय: मराठी शिक्षक पदासाठी अर्ज

  अर्जदार:  अजय एकनाथ सुतार

   संदर्भ: पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२

आदरणीय सर/मॅडम,

आपल्या संस्थे मध्ये मराठी शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत पुणे नगरी वर्तमानपत्रा मध्ये जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करताना मला आनंद होईल.

अध्यापन हा माझा नेहमीच ध्यास राहिला आहे, आणि शिकवणे हा माझा आवडीचा विषय आहे. मी २ वर्षापासून जिजामाता विद्यालया मध्ये शिक्षक आहे. मी  इयत्ता  ५ ते ७ पर्यंत १ वर्षांपूर्वी शिकवले आहे. माझी पात्रता आणि अनुभव तुमच्या गरजांशी जुळतात.

मी तुमच्या विचारासाठी माझा रेझ्युमे जोडला आहे, आणि या भूमिकेसाठी माझ्या अर्जावर विचार करण्याची विनंती करतो. तुम्हाला ते योग्य वाटत असल्यास, कृपया तपशीलांवर माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.तरी माझा अर्ज स्वीकारावा ही नम्र विनंती. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पाठवत आहे

                                                           माझी वैयक्तिक माहिती:

नाव:-अजय एकनाथ सुतार

जन्मतारीख:-०१/०२/१९९४

शैक्षणिक पात्रता:- इयत्ता १२ उत्तीर्ण, D.ed

इतर शैक्षणिक पात्रता:-एम.एस.सी.आय.टी. संगणक बेसिक कोर्से ,मराठी टंकलेखन (30 शब्द प्रतिमिनिट)

अनुभव:-जिजामाता विद्यालय

तरी माझा अर्जाचा सहानभूती पूर्वक विचार व्हावा ही, नम्र विनंती.

१) एस. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

२) एच. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र

३) एम. एस. सी. आय. टी. परीक्षेचे प्रमाणपत्र

४) मराठी टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र

आपला विश्वासू,

(अजय एकनाथ सुतार)                                                           

नोकरी अर्ज नमुना क्र.२ |  Job Application Letter Format in Marathi

(नाव);-   _ _ _ _ _

श्री मुख्य कार्यकारी अधिकारी,

अमूल कंपनी प्रा. लि.

                                 विषय:  पर्यवेक्षक(supervisor)च्या रिक्त पदांसाठी अर्ज.

संदर्भ:  पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२

मला कळले आहे की तुमच्या कंपनी मध्ये पर्यवेक्षक पदासाठी ची आवश्यकता आहे. मी स्वत: ला या पदासाठी योग्य मानतो. मी व्यवसाय प्रशासनाची पदवी मिळवली आहे. माझा रेझ्युमे सोबत जोडलेला आहे. तुम्हाला दिसेल की मी या पदासाठी खूप योग्य आहे.विनंती आहे की तुम्ही मला या पदावर नियुक्त करा आणि मला सेवा करण्याची संधी द्या.

_ _ _ _ (नाव)

हे पण वाचा –

अर्ज कसा लिहावा मराठी

Application letter format in Marathi

Aupcharik Patra Writing in Marathi

Related Posts:

  • मी झाड झालो तर निबंध मराठी | If I Become a Tree…
  • पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in…
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे | How To Link…
  • Online general knowledge test in Marathi 2024
  • दहावी नंतरचे करिअर | Dahavinantar Pudhe kay krayche?
  • घटस्फोट कसा घ्यावा | घटस्फोट प्रक्रिया | Divorce…
  • शिपाई व हमाल प्रश्नपत्रिका सराव पेपर | Maharashtra…
  • सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय | Software…
  • औपचारिक पत्र लिहिण्यासाठी टिप्स । Aupcharik Patra…
  • जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate…

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

2 thoughts on “Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi”

Thanks Prachi Patil

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example | Marathi Letter Writing PDF | 2021

मराठी पत्र लेखन | marathi letter writing format, example & pdf | informal & formal letter in marathi .

या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी पत्र लेखन  (Marathi Letter Writing)  आणि पत्र लेखांचे नमुने. 

Marathi Letter Writing

या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी पत्र लेखन शिकायला मिडेल ज्या मध्ये अनोपचारिक पत्र लेखन  (Informal Letter Writing in Marathi)  आणि ओपचारिक पत्र लेखन  (Formal Letter Writing in Marathi)  दोघांचे नमुने पण तुम्हाला बघायला मिडेल.

  • अनौपचारिक पत्रे
  • मागणीपत्र
  • विनंतिपत्र
  • तक्रारपत्र

Marathi Letter Writing PDF

पत्रलेखनाचे प्रकार

अनौपचारिक पत्रे | Informal Letters In Marathi

आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली आढळत नाही.

अनौपचारिक पत्राचा नमुना  | Informal Letter in Marathi

1. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र.

२३२, गांधी नगर, मुंबई

प्रिय मित्र रमेश

सप्रेम नमस्कार,

अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा

आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कळावे, तुझाच मित्र

Informal Letter in Marathi

औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi

औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार्‍्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.

औपचारिक पत्राचा आराखडा | Formal Letter Format in Marathi

____________x_____________

[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव पत्रलेखकाचा स्वतःचा पत्ता व नंबर.]  

दिनांक: __________

प्रति, [ स्वीकार करणाऱ्याचे नाव, पदाचे नाव, संस्तेचा पत्ता इत्यादी तपशील येथे लिहावी.]

                 विषय : [ पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]                     संदर्भ : [  पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]

महोदय/महोदया,

                      [ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]

[___________________________________________________________________________________________________________________________________________]

आपला/आपली, सही

सोबत:  

  • [ काही वेडा पत्रासोबत अन्य कागदपत्रे जोडाव्या लागतात. ]
  • [ अशी कागतपत्रांची यादी या ठिकाणी लिहावी.]

प्रत माहितीसाठी :

  • [ काही पत्रे वेग्वेगड्या टप्यांवरील कार्यवाहीसाठी वेग्वेगड्या ठिकाणी पाठवल्या जातात. ]
  • [ जी पत्रे वेग्वेगड्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पात्रांमध्ये त्या व्यक्ती ची यादी या जागी लिहावी. ]

Formal Letters In Marathi

ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :

  • बिनंतिपत्र
  • तक्रारपत्र 

1. मागणीपत्र | Magni Patra  In Marathi

  • एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.
  • मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
  • पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
  • सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते.  (Magni Patra in Marathi)

मागणीपत्राच्या विषयाची कक्षा :

  • शालेय वस्तूंची मागणी करणे. (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.)
  • घरासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
  • कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे.
  • वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे.
  • शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे.
  • माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे) .

मांगणीपत्राचा नमुना

1. वनमहोत्सवात वृक्षरोपण करण्यासाठी रोपे मागवणारे पत्र.

रजनी जाधव विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय, पुणे-४११ ११५. दि. २५ जुलै २०२१

प्रति, मा. वन-अधिकारी, वन विभाग, पुणे-४११००५.

विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.

महोदय,

पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत; त्यासाठी हे पत्र लिहीत आहे.

आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू हेपत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपली कृपाभिलाषी रजनी जाधव विद्यार्थी प्रतिनिधी

2. शाळेच्या कार्यालयाकरिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र.(शालेय वस्तू मागणी पत्र)

प्रति, मे. भरत स्टेशनरी मार्ट, जोगेश्वरी चौक, पुणे-४११ ००२.

विषय : स्टेशनरी सामानाची मागणी.

महोदय, 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेसाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी मालाची पुढील यादीनुसार मागणी या पत्रादवारे करीत आहे. कृपया सर्व साहित्य त्वरित पाठवावे, म्हणजे शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ते आमच्या हाती येईल व गैरसोय होणार नाही. 

मालाचे बिलही सोबत पाठवावे, म्हणजे रक्‍कम त्वरित पाठवून देता येईल.

कळावे, लोभ असावा.

स्टेशनरी मालाची यादी

Magni Patra In Marathi

आणखी मांगणीपत्र नमुना बघण्या साठी क्लिक करा.

2. विनंतिपत्र | Vinanti Patra In Marathi  

  • एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून आर्थिक मदतीची विनंती करण्याकरिता लिहिलेले पत्र.
  • एखाद्या तज्ज्ञ व्यक्‍तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा, अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्‍तीला लिहिलेले पत्र.
  • मदत करणे हे त्या संबंधित व्यक्‍तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते. म्हणून संबंधित व्यक्‍तीला विनंतीच करावी लागते.  (vinanti patra in marathi)
  • मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे. म्हणून हे विनंतिपत्र होय.
  • निमंत्रणे देणे, देणगी मागणे, स्थळभेटीसाठी परवानगी घेणे, अग्निशमनदलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे, 'शालेय समिती'मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे, विदयार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यांसारख्या प्रसंगांत विनंतिपत्रे लिहिली जातात.

विनंतिपत्राच्या विषयाची कक्षा :

  • विविध सभा-समारंभांसाठी आमंत्रण देणे.
  • देणगी, भेटवस्तू मिळवणे.
  • स्थळभेट, सहल इत्यादींसाठी परवानगी मिळवणे.
  • शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देणे.
  • विद्यार्थ्यांचे आरोग्य, ताणतणाव, पोगंडावस्थेतील समस्या इत्यादींबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी  आवाहन करणे.
  • आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तज्ज्ञ व्यक्‍तींना आमंत्रण देणे.
  • अग्निशमन दलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे.

विनंती पत्राचा नमुना   

Vinanti Patra In Marathi

3. तक्रारपत्र | Complaint Letter In Marathi  

  • कशाबद्दल तरी, कोणाविरुद्ध तरी तक्रार केलेली असते.
  • तक्रारीची कारणे - फसवणूक, नुकसान, अन्याय, समाजविघातक गोष्टी, मानवी जीवनाला घातक बाबी इत्यादींबाबत संबंधित व्यक्‍ती, संस्था किंवा शासन यांच्याकडे तक्रार.  (complaint letter in marathi)
  • तक्रारपत्रात तक्रारनिवारणाची विनंती केलेली असते. तरीही हे विनंतिपत्र नव्हे. पत्राच्या गाभ्यामध्ये तक्रारच असते.

तक्रारपत्राच्या विषयाची कक्षा :

  • फसवणूक
  • नुकसान 
  • अन्याय
  • हक्क हिरावून घेतला जाणे
  • समाजधारणेला घातक बाबी |
  • मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या बाबी (उदा., वृक्षतोड) ति इत्यादी प्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवणे.

तक्रार पत्राचा नमुना

1. शाळेच्या भोवताली फेरीवाल्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्ज तयार करा.

प्रति, माननीय पोलीस अधीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, कोथरूड, पुणे - ४११ ०३९.

विषय : शाळेभोवती होणारी फेरीवाल्यांची गर्दी हटवणे.

स.न. वि. वि.

मी-आर्या आमरे शारदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे.

कोथरूडच्या शिवाजी चौकात आमची प्रशाला आहे. आमच्या या शाळेजवळ नेहमीच फेरीवाल्यांची गर्दी असते. विशेषत: सकाळी शाळा भरण्यापूर्वी, शाळा सुटण्याच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत फेरीवाल्यांची गर्दी वाढते. त्यामुळे शाळेत प्रवेश करताना, बाहेर पडताना त्रास होतो. रस्ता ओलांडताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. इतरही वेळी ते विक्रीसाठी आरडाओरडा करतात. कधी कधी त्यांची आपापसात भांडणेही होतात. यांमुळे वर्गात अध्ययन-अध्यापनात खूप अडथळे येतात.

कृपया आपण यांत लक्ष घालून शाळेला होणारा त्रास दूर करावा, ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.

तसदीबद्दल क्षमस्व.

2. रस्त्यावरील कचरापेटीची दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना पत्र लिहून कळवत आहे. 

प्रति, माननीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे -४११९ ०१०.

विषय :  शहरातील अस्वच्छतेबाबत तक्रार.

स. न. वि. वि. 

मी पेरू गेट येथील मातृसदनमध्ये राहतो. आमच्या घरासमोर कचऱ्यासाठी एक पेटी ठेवलेली आहे. दुर्देव असे की, या विभागातील सर्व लोक सुशिक्षित असूनही कचरा टाकताना तो कचरापेटीत पडेल याबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे बराचसा कचरा पेटीबाहेर पडलेला असतो. कागद गोळा करणारी मुले तो आणखीनच पसरवतात. रात्री-अपरात्री कुत्री तेथे गोळा होऊन भुंकत असतात.

दुसरी बाब अशी की, कचरा उचलणारी गाडी येथे दररोज येत नाही. त्यामुळे येथे भयंकर दुर्गंधी सुटलेली असते. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता वाटते.

आपण याबाबतीत लक्ष घालून चौकशी करावी आणि दररोज किंवा एक दिवसाआड कचरागाडी येथे येईल अशी व्यवस्था व्हावी, ही विनंती.

 तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाषी,

समीर वागळे

Complaint Letter In Marathi

मराठी पत्र लेखन pdf  ला डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर लीक करा.

Click Here To Download

तर हे होतं संपूर्ण मराठी पत्र लेखन  (Letter Writing in Marathi)  ची विस्तृत माहिती सोबत तुम्ही मराठी पत्र लेखन pdf पण डाउनलोड करून ठेऊ शकता. तुम्हाला हे आर्टिकल कसा वाटलं आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.

मराठी अंक १ ते १०० | Number Names In Marathi 1 To 100 

Marathi Months Name | मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी

Days Of The Week In Marathi And English | आठवड्याचे वार इंग्रजीत  

Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi 

You might like

24 comments.

teacher job application letter format in marathi language

nice format all types latter are covered

❣️💜💕💞😉😘

Best format

NOT AT ALL!

I want in 2022 format

just write all the things in left side.

Super information about Marathi letter

sundhar margdarshan

I want 2023 letter format of Marathi,Hindi,English

Write a letter to andrew tate asking him " What colour is your Bugatti ? "

Just asked this question and he answerd "i sold my bugatti because of this question"

Nice very usefull for school students

Very nice blog. Quite informative and helpful.....

Post a Comment

Contact form.

IMAGES

  1. Teacher Job Application Letter Format In Marathi Language

    teacher job application letter format in marathi language

  2. पत्र लेखन

    teacher job application letter format in marathi language

  3. Job Letter Format In Marathi

    teacher job application letter format in marathi language

  4. अर्ज कसा लिहावा मराठी Application Letter Format in Marathi

    teacher job application letter format in marathi language

  5. Teacher Job Application Letter Format In Marathi Language

    teacher job application letter format in marathi language

  6. You Can See This New Marathi Application Letter format for Job At New

    teacher job application letter format in marathi language

VIDEO

  1. असा लिहा शिक्षक पदासाठी अर्ज || How To write Application For The Post Of School Teacher In Marathi

  2. मराठी पत्रलेखन

  3. पत्र लेखन

  4. Patra lekhan Marathi

  5. मराठी पत्रलेखन

  6. मराठी पत्रलेखन

COMMENTS

  1. अर्ज कसा लिहावा?

    How to write Application Letter in Marathi or Arj Kasa Lihava & Application Letter Format, Application for New Passbook, for Job in School.

  2. Marathi Letter Writing

    खाजगी व व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांत ओळखपत्र, शिफारसपत्र, अधिकारपत्र, पोचपत्र इ. तसेच नोकरीसाठी करावयाचे अर्ज यांसारख्या अनेक बाबतींत विहित …

  3. पत्र लेखन

    This video is very useful for all to write application letter for the post of Marathi teachier.

  4. असा लिहा शिक्षक पदासाठी अर्ज || How To write Application …

    असा लिहा शिक्षक पदासाठी अर्ज || How To write Application For The Post Of School Teacher In Marathi #teacher #teacherappointment # ...

  5. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा? नमुना मराठी

    नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा? नमुना मराठी | Job Application in Marathi. जॉब शोधण्याच्या स्पर्धात्मक गोष्टीमध्ये, उत्तम प्रकारे तयार केलेले जॉब एप्लिकेशन लेटर संधीचे दरवाजे उघडण्याची गुरुकिल्ली असू शकते. तुम्ही …

  6. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा, Job Application in …

    Job application in Marathi, nokri sathi arj in Marathi: नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख काम शोधणाऱ्या सर्व होतकरू तरुणांसाठी उपयोगी आहे.

  7. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. औपचारिक पत्रलेखन

    औपचारिक पत्रलेखन. . एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे. संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे, इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे, आमच्याशी संपर्क साधा: व्यवस्थापक …

  8. Job application letter in marathi

    विषय: मराठी शिक्षक पदासाठी अर्ज. अर्जदार: अजय एकनाथ सुतार. संदर्भ: पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२. आदरणीय सर/मॅडम, आपल्या संस्थे मध्ये मराठी शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत …

  9. मराठी पत्र लेखन

    या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी पत्र लेखन शिकायला मिडेल ज्या मध्ये अनोपचारिक पत्र लेखन (Informal Letter Writing in Marathi) आणि ओपचारिक ...

  10. अर्ज पत्र लेखन मराठी Job Application Letter in Marathi Language

    Job Application Letter in Marathi Language: Today, we are providing article on अर्ज पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Job Application Letter in …