• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

शाळेची सहल मराठी निबंध | Essay On School Picnic in Marathi

शाळेची सहल मराठी निबंध – essay on school picnic in marathi.

Table of Contents

सहलीला गेले की मुलांना नव्या गोष्टी पाहावयास मिळतात शिवाय आपल्याच वयाच्या मुलामुलींसोबत वेळ घालवायला मिळतो.

आमची शाळा आम्हाला दर वर्षी सहलीला नेते. ह्या वर्षीही आम्हाला शाळेने जानेवारी महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सहलीला नेले होते.

आम्ही सकाळी सात वाजता शाळेत पोचलो. शाळेत पोचल्यावर सर्व मुलांची हजेरी घेऊन आमच्या सरांनी आणि बाईंनी आम्हाला बसमध्ये बसवले. बस सुरू होताना आम्ही सर्वजण ‘गणपतीबाप्पा मोरया’ असे ओरडलो. मग आम्हाला सर्वांना खायला बाईंनी संत्री आणि सफरचंदे दिली. नंतर अंताक्षरी खेळण्यात कसा वेळ गेला ते आम्हाला समजलेच नाही.

आम्ही राष्ट्रीय उद्यानात पोचलो तेव्हा तिथली हिरवळ आणि हिरवीगार, मोठमोठी झाडे पाहून डोळ्यांना अगदी शांत शांत वाटत होते. तिथे शाळेने एक जंगलतज्ञ बोलावले होते. त्यांनी आम्हाला वेगेवगळ्या झाडांची, फुलपाखरांची आणि पक्ष्यांची माहिती सांगितली. ती ऐकताना आम्ही अगदी गुंग झालो होतो.

नंतर आम्ही एकत्र पंगत करून जेवलो. जेवल्यावरचा कचरा उचलून कचराकुंडीत टाकला. मग तिथल्या बागेत आम्ही घसरगुंडीवर आणि झोपाळ्यावर बसलो. थोडा वेळ उभा खो खो खेळलो. सरतेशेवटी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा आम्ही खूप दमलो होतो तरीही आनंदात होतो.

आमची सहल – माझी सहल मराठी निबंध – Essay on My Picnic in Marathi

सहलीची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली आणि आमचा उत्साह अधिक द्विगुणीत झाला. सहलीच्या आदल्या दिवशी तर आम्हाला चैनच ? पडेना, रात्रभर जागेच. आईने पहाटे लवकर उठून आमच्या जेवणाचे आवरले होते. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ सारं काही आवरुन आम्ही एस.टी. बसमध्ये बसलो आणि आमचा सहलीचा प्रवास सुरू झाला.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन हे आमच्या सहलीतील पहिले स्थळ. सर्वजण बसमधून उतरलो. रांगेतून जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. सर्वांनी गरम चहा घेतला आणि आमची बस जोतिबाच्या दिशेने धावू लागली.

जोतिबा हे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील सुप्रसिद्ध ठिकाण. वेड्यावाकड्या वळणांचा रस्ता पार करत आम्ही जोतिबावर पोहोचलो. देवदर्शन घेतले आणि पन्हाळगडाच्या दिशेने आम्ही कूच केले. .

पन्हाळगड! शिवकाळातील वैभवशाली किल्ला. बाजीप्रभू आणि शिवा काशिद यांच्या बलिदानाचा साक्षीदार. पन्हाळगडावर पोहचताच शिवा काशिदाच्या भव्य पुतळ्याचे दर्शन झाले. तेथे आम्ही तीन दरवाजा, नायकिणीचा सज्जा, अंधारबाब, पुसाटी बुरुज, नंग्या तलवारी हातात घेऊन वीराच्या आवेशात उभा असलेला बाजीप्रभूचा पुतळा पाहून आमची पावले तबक उद्यानाकडे वळली. त्या वनराईत आम्ही भोजन केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

माझी सहल मराठी निबंध – Essay on My Picnic in Marathi

मी सहावीचा विद्यार्थी आहे. माझे विद्यालय एक प्राइव्हेट स्कूल आहे आणि दिल्लीतील नावाजलेल्या स्कूलपैकी एक आहे. ऑगस्टचा महिना होता. अधुन-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. आकाशात ढगांचे पुंजके जमा होते. सगळीकडे हिरवळच हिरवळ होती. एका दिवशी आम्हाला शाळेच्या वतीने पिकनिकला नेण्यात आले. खूप मजा आली आणि आम्ही दंगामस्ती केली.

पिकनिकला जाण्याची आम्ही अनेक दिपसापासून वाट पहात होतो. शेवटी तो दिवस आलाच. आम्ही बसमध्ये बसून बुद्ध-जयंती पार्कमध्ये गेलो. रस्त्यातून गीत गायले आणि गंमती जमती करीत राहिलोत. बुद्ध जयंती पार्क दिल्लीचे प्रसिद्ध उद्यान आहे. सुरूवातीला आम्ही खेळायला सुरूवात केली. वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या खेळाला सुरूवात केली. मी बॅडमिंटन खेळणे पसंत केले. माझ्या एका मित्राने पतंग उडवणे, खेळणे पसंत केले. काहीजण कबड्डी खेळत होते. त्यानंतर आम्ही चहा-पाणी घेतलं आणि गीत-संगीत व जोक्स, गप्पा, अंताक्षरी आदी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. सर्वांनी मनापासून भाग घेतला. खूप मजा आली. इतर मंडळी देखील आमच्या खेळण्यातला आनंद उभा राहून घेत होती. जिकडे-तिकडे हास्याचे स्फोट होत होते. अचानक रिमझिम पाऊसाला सुरूवात झाली. परंतु लवकरच ती थांबली. त्यामुळे वातावरण तर अधिकच सुंदर झाले. त्यानंतर आम्ही सगळे जेवन करायला बसलोत. अनेक प्रकारचे पदार्थ, मिठाई आणि पकवान होते.

जेवणानंतर आम्ही सर्वांनी झाडाच्या सावलीत आराम केला. नंतर आम्ही गार्डनला फेरफटका मारायला गेलोत. तिकडून आल्यावर चहा पिलोत. नंतर कोणी थंड पेय घेतले. या दरम्यान गंमती जमती होतच राहिल्या. एका विद्यार्थ्यांने नको तो विनोद केल्याने त्याला चांगलेच बोलणे बसले. तोपर्यंत चार वाजत आले होते. शेवटी आम्ही एका बसमध्ये बसून परत निघालोत. घरी येईपर्यंत थोडं थकल्यासारखं झालं होतं. परंतु आनंद इतका झाला होता की सांगू शकत नव्हतो. ही पिकनिक मला नेहमीच स्मरणात राहिल.

आमच्या वर्गाची सहल – शाळेची सहल मराठी निबंध – Shalechi Sahal Marathi Nibandh

‘सहल’ हा शाळेतील विदयार्थ्यांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम असतो. यंदा आमच्या वर्गातील सहलीला एक वेगळेच महत्त्व आले होते; कारण नुकतीच वर्गात श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ कादंबरीतील राजेमास्तरांनी काढलेल्या वर्गसहलीची हकीकत आम्ही वाचली होती. ती सहल आम्हांला आदर्शवत् वाटत होती. त्यामुळे सहलीचे बेत आखताना आम्ही रंगात आलो होतो.

या सहलीमध्ये वर्गातील सर्वांनी सहभागी व्हायचेच असे आम्ही ठरवले होते. कोंडिबा शिपायाचा सुरेश आमच्याच वर्गातला. पैशाअभावी तो सहलीला येण्याचे टाळत होता; पण आम्ही त्याची सहलीची वर्गणी भरून, आग्रह करून त्याला बरोबर घेतलेच.

खास ठरवलेल्या आरक्षित एस्. टी. ने आम्ही शिवनेरी गडावर आलो. आमचे सर या गडावर अधूनमधून जातात, म्हणून येथील प्रत्येक स्थळाची त्यांना बारकाईने माहिती आहे. गडावरून फिरताना सरांनी प्रत्येक ठिकाणाचे असे काही वर्णन केले की, शिवरायाचा जन्म आणि शिवरायाचे गडावरील बालपण सारे आमच्यासमोर जणू साकार झाले. गड हिंडून झाल्यामुळे आता खूप भूक लागली होती.

सरांनी गडावरच सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. गरम गरम झुणका-भाकर, बरोबर कांदा आणि लोणचे आणि नंतर मस्त दहिभात. किती लज्जत होती बरे त्या जेवणाला ! खास मातीच्या भांड्यात लावलेले दही ही त्या गडावरची खासियत होती म्हणे !

गडावर आम्ही एकमेकांशी गमतीने ऐतिहासिक भाषेत बोलत होतो. भोजन झाल्यावर करमणुकीचे कार्यक्रम झाले. त्यांत सुरेशने म्हटलेला पोवाडा ऐकून तर आम्ही सर्वजण चकितच झालो. सुरेशच्या या गुणाची आम्हांला नव्याने ओळख झाली. मग परतीच्या प्रवासात सुरेशची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम रंगला होता. शिवनेरीच्या सहवासातील अनेक ऐतिहासिक स्थळे आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात व मनाला उल्हसित करतात.

मी केलेली सहल मराठी निबंध – Mi Keleli Sahal Nibandh Marathi

रेल्वेचा प्रवास सुरु झाला. रातराणी धडधडू लागली अन् माझे मन चलबिचल झाले. विचारांच्या फेऱ्यात गुरफटले गेले. मी वेगळ्याच तंद्रीत धुंद झाले. सर्वांची ब्रम्हानंदी टाळी लागली होती पण माझे हृदय आनंदाने अन् उत्सुकतेने उचंबळून आले

केली. होते. कसा असेल आंध्रपदेश ? आपण आज त्याची राजधानी असलेले शहर हैद्राबाद, त्याची जुळी प्रतिमा सिकंदराबाद व आजुबाजूला असणारी ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे पहायला चाललो आहोत परंतु कसे असतील तेथील लोक ? आपणास त्यांची तेलगू भाषा समजेल कशी ? अशा एक ना अनेक विचारांनी मनात थैमान चालू केले होते. झोप लागण्याचे काही चिन्ह नव्हते. उल्हासाने मन अगदी मोहरून आले होते. अशातच केव्हा डोळा लागला हे देखील समजले नाही. अन् जाग आली ती च्चाय ऽ ऽ या कोलाहलाने. बाईंनी आम्हा सर्वांना उठवून आवरायची सुचना सर्व विधी आटोपून खिडकीतून बाहेर नजर टाकली तर सगळीकडे उत्तुंग इमारती दिसू लागल्या.

हैद्राबाद स्टेशनवरुन खाजगी बस करुन आम्ही टिळक लॉजवर उतरलो. साहित्य ठेवून कुतूबशहाची राजधानी असलेला गोवळकोंडा किल्ला पहावयास गेलो. तिथे निजामासाठी असलेल्या शाही सुविधा अन्. त्यांच्या खाणाखुणा पाहून तेव्हाच्या कारागिरांचे कौतुक वाटले. तिथून आम्ही चारमिनार पहावयास गेलो. एरवी सिगारेटच्या पाकीटावर चित्रात पाहिलेले चारमिनार आज प्रत्यक्ष पहायला मिळणार असे सरांनी सांगताच आम्ही आनंदाने उड्याच मारु लागलो. सायंकाळच्या सुमारास जवळ-जवळ ३००-४०० पायऱ्या चढून आम्ही बिर्ला मंदिर पहावयास गेलो. तिथे पोहोचताच म. गांधीजींची आठवण झाली.

‘स्वच्छता’ हे गांधीजींचे ब्रीद आम्हाला तिथे पहावयास मिळाले. ‘बिर्ला मंदिर’ पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडाने बांधले होते. तेथून संपूर्ण हैद्राबाद पहावयास मिळते. निरनिराळी दुकाने विदयूत रोषणाईने सजवली होती. त्यांचे चमचमणे एखाद्या नववधून हिऱ्यांचा लखलखता हार घालून सजल्याप्रमाणे भासत होते.

तिथून आम्ही मीना बझार मध्ये खरेदी करायला गेलो. मी माझ्यासाठी व बहिणीसाठी खड्यांच्या बांगड्या खरेदी केल्या. चकचकीत खड्यांचे दागिने दुकानात नेत्रदीपक वाटत होते. दुकानदारांनी आम्ही नवखे असुनही माफक दरात आम्हाला वस्तु विकल्या. तेथील परिसर निरनिराळ्या खड्यांच्या व विदयूत रोषणईमुळे स्वर्गीय भासला. खरेदी होईतोवर रात्र झाली होती. आम्ही लॉजवर येवून जेवण करुन गप्पागोष्टी करण्यात मश्गुल झालो. दिवसभराचा कंटाळा आता प्रकट होऊ लागला तेव्हा सर्वजण झोपेच्या आधीन होऊन गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुखमार्जन करुन फिरण्यासाठी बाहेर पडलो. अतिशय भव्य आणि राज्यात प्रसिद्ध असलेले सालारजंग म्युझियम पहाण्यास गेलो ते चार मजली होते. तिथे निरनिराळ्या खोल्यात निरनिराळ्या वस्तु, पुराणी शिल्पे आणि पूर्वीच्या राजांच्या महालातील नक्षीदार काम केलेले देखावे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. पूर्वीची हत्यारे, चिलखत, जिरेटोप तसेच पोरसेलीन च्या डिशेस, निरनिराळे फोटोग्राफ्स पाहून नवीन काहीतरी पहायला मिळाल्याचे समाधान पाटले. पूर्वीच्या राजांनी निजामाला भेटीदाखल दिलेल्या वस्तू कपाटात व्यवस्थित जतन करुन ठेवल्या होत्या. भरतकाम, नक्षीकाम, विणकाम या कला त्याकाळातही किती सुबक होत्या हे समजले. हे सर्व पाहून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या ‘नागार्जून सागर’ या धरणाचे नाव समजले. आम्हाला वाटले बरे झाले ‘एका दगडात दोन पक्षी’ परंतु तो प्रकल्प पहाणे रद्द झाले परंतु हल्लीच ५००० एकर परिसरात बनवलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’ नावाचा स्टुडिओ पहायला जायचे ठरले तिथे सर्व भाषांच्या चित्रपटाचे चित्रिकरण चालते तिथे चालु असलेले एका हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण पहायला मिळाले. स्नोवर्ल्ड मध्ये ५ तापमान असलेले वातावरण होते.

दिवसभर तिथल्या बर्फात खेळलो, स्केटिंग केले जसे काही काश्मिरला असल्याचा मनमुराद थंड आनंद उपभोगला. एकमेकांच्या अंगावर बर्फाचे चेंडू बनवून फेकले, बर्फातच लोळलो. तीन दिवसांनी आम्ही आमचा अविस्मरणीय, अपूर्व प्रवास संपवून विचारांच्या, बुद्धीच्या कोषागारात नवीन गाव, नवीन माहिती घेऊन परतलो.

  • शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी
  • शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी
  • शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
  • शाळा नसती तर मराठी निबंध
  • शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
  • शाळा आणि शिस्त मराठी निबंध
  • शालेय जीवनातील गमतीजमती
  • श्रमाचे महत्व निबंध मराठी
  • शस्त्रबंदी निबंध मराठी
  • शरदाचे चांदणे निबंध मराठी
  • शरद ऋतु मराठी निबंध
  • शब्द हरवले तर मराठी निबंध
  • वेळेचा सदुपयोग मराठी निबंध

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

🚍माझी सहल निबंध|Essay on Picnic |Essay On My Picnic in Marathi

माझी सहल निबंध

माझी सहल निबंध : कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्याचा आणि चिरस्थायी आठवणी निर्माण करण्याचा पिकनिक हा एक उत्तम मार्ग आहे. 

 या निबंधात मी माझ्या कुटुंबासोबत पिकनिकला जाण्याचा माझा अनुभव सांगणार आहे. आम्ही जवळच्या उद्यानाला भेट दिली, स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटला, खेळ खेळले, तलावाचे अन्वेषण केले आणि एकत्र वेळ घालवला. माझ्या पिकनिक अनुभवाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

माझी सहल निबंध | Essay on picnic 150 words

कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा पिकनिक हा नेहमीच एक मजेदार आणि रोमांचक मार्ग असतो. दैनंदिन जीवनातील घाई-गडबडीपासून दूर जाण्याचा आणि निसर्गात काही दर्जेदार वेळ घालवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 

मला अलीकडेच माझ्या कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळाली आणि मला माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल.

हिरवळ आणि सुंदर लँडस्केपसाठी प्रसिद्ध असलेल्या जवळच्या उद्यानात जाण्याचा आमचा बेत होता. आम्ही लवकर उठलो, आमच्या पिशव्या अन्न, पाणी आणि इतर आवश्यक गोष्टींनी भरल्या आणि आमच्या साहसाला निघालो. 

आम्ही उद्यानात पोहोचलो तेव्हा, आम्हाला एका मोठ्या झाडाखाली एक छान जागा मिळाली, ज्यामुळे आम्हाला कडक उन्हापासून भरपूर सावली मिळाली.

आम्ही आमची पिकनिक ब्लँकेट पसरवली आणि आमचे जेवण उघडू लागलो. आम्ही विविध सँडविच, फळे, चिप्स आणि कुकीज पॅक केल्या होत्या, ज्या आम्ही सर्वांनी आतुरतेने खाल्ल्या. 

ताजी हवा आणि आजूबाजूच्या सुंदर वातावरणामुळे आमचे जेवण आणखीनच आनंददायी झाले. आमच्या रात्रीच्या जेवणानंतर, आम्ही फ्रिसबी आणि बॅडमिंटनसारखे काही खेळ खेळलो, ज्यामुळे दिवसाची मजा आणि उत्साह वाढला.

आम्ही उद्यानाभोवती फिरत असताना, आम्ही एका लहान तलावाजवळ आलो, जिथे आम्हाला लोक बोटी चालवताना दिसले. आम्ही ताबडतोब बोट भाड्याने घेऊन तलावाचा शोध घेण्याचे ठरवले. हा एक सुंदर अनुभव होता आणि वाटेत विविध पक्षी आणि मासे पाहून आम्ही थक्क झालो.

पार्कमध्ये काही तासांनंतर, घरी जाण्याची वेळ आली. आम्ही आमच्या वस्तू बांधल्या आणि उद्यानाला निरोप दिला. परतीच्या वाटेवर, आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या दुकानात थांबलो आणि काही स्वादिष्ट आइस्क्रीम खाल्लं.

शेवटी, माझा सहलीचा अनुभव संस्मरणीय होता. 

माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. मी प्रत्येकाला पिकनिकला जाण्याची शिफारस करतो आणि त्यातील आनंद आणि उत्साह अनुभवतो.

माझी सहल मराठी निबंध | Essay on picnic 200 words

“सहल” शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वर्षभर ज्या दिवसाकडे पाहत असतो. या वर्षी शाळेच्या सहलीमध्ये शाळेपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या स्प्लॅश वॉटर पार्कला भेट देण्यात आली. 

सहली मध्ये सहभागी होण्यासाठी सहलीदरम्यान गैरहजर राहिलेला माझा वर्गमित्र कश्यप वगळता माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी सहलीला उपस्थित होता.

आमच्या सहलीच्या आदल्या दिवशी, साहजिकच उत्साहामुळे आम्ही नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर शाळेत पोहोचलो! प्रत्येक गटात दहा विद्यार्थ्यांसह वर्ग चार गटात विभागला गेला. प्रत्येक गटाचे नेतृत्व एक शिक्षक करत होते जो गट सदस्यांसाठी जबाबदार होता. मी ग्रुपचा कॅप्टन होतो.

सकाळी दहाच्या सुमारास उद्यान सुरू झाले. आम्हाला आमचे स्विमिंग सूट घेण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी आणि अंतिम उत्साहाची तयारी करण्यासाठी अर्धा तास देण्यात आला होता. डेमन्स होल, लेझी रिव्हर, अमॅझॉनिया, फ्री फॉल, लूप होल इत्यादीसारख्या थरारक वॉटर राइड्सने ते भरलेले होते. माझे टॉप स्पॉट्स म्हणजे डेमन्स होल आणि अमॅझॉनिया. 

डेमन्स होल ही अविश्वसनीयपणे गडद, दंडगोलाकार पाण्याची स्लाइड होती ज्यामध्ये अविश्वसनीय वळणे होते. अमॅझॉनिया ही एक विशाल वॉटर स्लाइड होती जी मानवनिर्मित जंगलातून प्रवास करत होती, ज्यामुळे आम्हाला अमॅझॉनिया च्या प्रवाहांमधून जलपर्यटन करण्याचा अनुभव मिळत होता. तेथे एक लहरी पूल आणि सुंदर कृत्रिम धबधबाही होता.

मग दुपारच्या जेवणाच्या वेळी झाली, आम्हाला मिष्टान्न म्हणून गुलाब जामुनसह स्वादिष्ट पंजाबी जेवण देण्यात आले. आणि सायंकाळी पाच वाजता उद्यान बंद करून आठच्या सुमारास शाळेत परतन्याची वेळ झाली.

परतीचा प्रवास मला फारसा आठवत नाही, कारण दिवस संपला तेव्हा आम्हा सर्वांना थकल्यासारखे वाटले. स्लाइड्ससाठी त्या पायऱ्या चढण्याच्या प्रयत्नामुळे पाय दुखत होते. परतीच्या प्रवासात थकवा आल्याने आमच्यापैकी बहुतेक जण बसमध्येच झोपले होते. तो एक अद्भुत दिवस होता.

हे पण वाचा:

  • 🏫 माझी शाळा निबंध |my school essay in marathi
  • 🎨चित्रकला निबंध मराठी|Essay On Drawing in Marathi
  • 🏫 माझी शाळा निबंध 10 ओळी|My School Essay 10 lines – in Marathi
  • 🏫 माझी शाळा स्वच्छ शाळा निबंध|Mazi Shala Marathi Nibandh

माझी सहल निबंध वीडियो पाहा :

माझी सहल निबंध निष्कर्ष : .

तुम्हाला आमचा हा लेख माझी सहल निबंध | Essay on picnic | Essay on my picnic in marathi कसा वाटला, आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला माझी सहल निबंध या वर निबंध आणि माहिती दिली आहे 

“प्रत्येक वेळी, आमचा असा प्रयत्न असतो की वाचक आमच्या वेबसाइटवर आल्यानंतर त्यांना त्या विषयाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल आणि त्या विषयाबद्दल त्यांना पुन्हा इंटरनेटवर शोधण्याची गरज भासणार नाही.” 

टीप :- अधिक माहितीसाठी, तुम्ही आमच्या RojMarathi.Com या वेबसाइटला फॉलो करू शकता , ज्यावरून तुम्हाला रोजचे अपडेट्स मिळतील.

टीप: – आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला सांगितले…

माझी सहल निबंध, माझी सहल निबंध मराठी, माझी सहल, माझी सहल मराठी निबंध, माझी सहल निबंध मराठीत, माझी सहल निबंध मराठी in short, मराठी निबंध माझी सहल, essay on picnic, essay on picnic 150 words, essay on picnic 200 words, short essay on picnic for class 1, essay on picnic in hindi, essay on picnic for class 5, essay on picnic with family, essay on picnic with friends 250 words,

या लेखात आम्ही या सर्व वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

टीप: – आम्ही आमच्या वेबसाईट RojMarathi.Com द्वारे तुमचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि इतर प्रश्नांची माहिती दररोज देतो, त्यामुळे तुम्ही आमच्या वेबसाइटचे अनुसरण करण्यास अजिबात विसरू नका.

जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद..!

Posted By : Virendra Temble 

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, शाळेची सहल- shalechi sahal- मराठी निबंध -school picnic essay in marathi - वर्णनात्मक,  शाळेची सहल | shalechi sahal | school picnic essay in maathi |, तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

1(888)499-5521

1(888)814-4206

Hire experienced tutors to satisfy your "write essay for me" requests.

Enjoy free originality reports, 24/7 support, and unlimited edits for 30 days after completion.

school picnic essay in marathi

Team of Essay Writers

Accuracy and promptness are what you will get from our writers if you write with us. They will simply not ask you to pay but also retrieve the minute details of the entire draft and then only will ‘write an essay for me’. You can be in constant touch with us through the online customer chat on our essay writing website while we write for you.

Constant customer Assistance

Fill up the form and submit.

On the order page of our write essay service website, you will be given a form that includes requirements. You will have to fill it up and submit.

Our team of writers is native English speakers from countries such as the US with higher education degrees and go through precise testing and trial period. When working with EssayService you can be sure that our professional writers will adhere to your requirements and overcome your expectations. Pay your hard-earned money only for educational writers.

Finished Papers

school picnic essay in marathi

Adam Dobrinich

How can i be sure you will write my paper, and it is not a scam.

You get wide range of high quality services from our professional team

Customer Reviews

  • Math Problem
  • Movie Review
  • Personal Statement
  • PowerPoint Presentation plain
  • PowerPoint Presentation with Speaker Notes
  • Proofreading

I ordered a paper with a 3-day deadline. They delivered it prior to the agreed time. Offered free alterations and asked if I want them to fix something. However, everything looked perfect to me.

Emery Evans

school picnic essay in marathi

Customer Reviews

school picnic essay in marathi

Essay Service Features That Matter

school picnic essay in marathi

Finished Papers

Gombos Zoran

  • Expository Essay
  • Persuasive Essay
  • Reflective Essay
  • Argumentative Essay
  • Admission Application/Essays
  • Term Papers
  • Essay Writing Service
  • Research Proposal
  • Research Papers
  • Assignments
  • Dissertation/Thesis proposal
  • Research Paper Writer Service
  • Pay For Essay Writer Help

icon

Professional essay writing services

Is essay writing service legal.

Essay writing services are legal if the company has passed a number of necessary checks and is licensed. This area is well developed and regularly monitored by serious services. If a private person offers you his help for a monetary reward, then we would recommend you to refuse his offer. A reliable essay writing service will always include terms of service on their website. The terms of use describe the clauses that customers must agree to before using a product or service. The best online essay services have large groups of authors with diverse backgrounds. They can complete any type of homework or coursework, regardless of field of study, complexity, and urgency.

When you contact the company Essayswriting, the support service immediately explains the terms of cooperation to you. You can control the work of writers at all levels, so you don't have to worry about the result. To be sure of the correctness of the choice, the site contains reviews from those people who have already used the services.

school picnic essay in marathi

Finished Papers

Our Team of Professional Essay Writers

As we are an honest and well-paying essay writer service, writers come flying our way. Nonetheless, in the writers' community, we are known for our strict selection process. You as a client can be sure that you will be working with the best paper writer in the game no matter your subject or the difficulty of the task as all our writers go through testing and have their degrees checked. Only 3% of all applicants are accepted to work with us and even these 3% have a training program and a two-month trial period ahead. We value our reputation and only hire true experts with years of experience in academic writing behind their backs. Nonetheless, being a professional writers service has its challenges. For example, as our employer expectations are high, not all writers can handle the challenge of creating zero-plagiarism essay writing content in a short time frame, so as leading writing services we must keep everything in control.

Testimonials

  • Paraphrasing
  • Research Paper
  • Research Proposal
  • Scholarship Essay
  • Speech Presentation
  • Statistics Project
  • Thesis Proposal

Copyright © 2022. All Right Reserved -

school picnic essay in marathi

Andre Cardoso

school picnic essay in marathi

school picnic essay in marathi

Megan Sharp

How to Write an Essay For Me

essays service logo

Marathi Shala

Marathi Shala | मराठी शाळा

Marathi Bhashik Mandal, Toronto. Inc. Canada

All students are welcomed to register in the Marathi classes whether they are attending the public, private, catholic or French immersion schools.

Following information of your child is required to register online for Marathi Language at International Language Program offered by Toronto District School Board in North York and Peel District School Board in Mississauga.

  • Student number
  •  Emergency contact name and phone number
  •  Registration fee $20/student (payable online by credit/debit card)

Toronto Marathi Classes - Registration -- Online

Online Registration open:    https://ereg.tdsb.on.ca/public/ilelogin.aspx

Registration fee $20/student (payable online by credit/debit card)

Saturday, Sept. 23, 2023 – June 2024,    Time 9:00 AM –11:30 AM Venue :            Woodbine Jr. High School, 2900 Don Mills Road, North York. ON. M2J 3B6 [Located at one block north of Fairview Mall Drive on Don Mills Road]

Contact :         Jyoti Mulye (647) 894-8062, Sangita Barde (416) 520-237 & Ashwini Barve (647) 567-4134

Mississauga Marathi Classes - Registration -- Online

Online Registration open:                           

http://www.peelschools.org/parents/programs/international/register/Pages/default.aspx

Click on “Register”  and follow School-Day class registration instructions.

https://www.school-day.com/pg/groups/registration_select_public/20/PDS/28

Saturday, Sept. 16, 2023 – June 8, 2024,           Time 10:00 AM –12:30 PM

Venue :   T. L. Kennedy Secondary School. 3100 Hurontario Street, Mississauga, ON L5B 1N7 [Located at North West corner of Dundas Street and Hurontario Street]

Contact :         Vijaya Markandey (905)956-1355, Deepali Joshi (647) 448-4301

Burlington Marathi Classes - Registration -- Online

Online Registration open:                          

https://garyallan.ca/elementary-students/international-and-indigenous-languages-elementary-programming/#1606853816751-7bddbc71-8a40

No registration charges.

Saturday, Sept. 30, 2023 – June 1, 2024 Time 9:00 AM –12:00 PM Venue : Alton Village Public School. 3290 Steeplechase Dr, Burlington, ON L7M 0N7 [Located at Northwest corner of Dundas Street and Walkers Line] Contact : Madhavee Daptardar (647)235- 8342, Sanjivani Dhayagude (647) 803-6091

Kitchener Waterloo Marathi Shala

Online Registration open.

Saturday, Sept. 30, 2023 – May 31, 2024 Time 9:00 AM –11:30 AM Venue : 650 Laurelwood Dr, Waterloo, ON, N2V 2V1. Contact : Shraddha Thete (226) 808-6402, Nilesh Thete – (226) 808-3229

Marathi Shala Annual gathering photos and videos can be seen on following link:

https://photos.app.goo.gl/KV5gQHR0K84wMljU2

https://photos.app.goo.gl/7S8YJCtWqmxeVlAA3

If you would like to take a look at the history of Marathi Shala please click  here

Recent Posts

Recent comments.

school picnic essay in marathi

This site uses cookies. Find out more about cookies and how you can refuse them.

New membership are not allowed.

Bennie Hawra

Professional Essay Writer at Your Disposal!

Quality over quantity is a motto we at Essay Service support. We might not have as many paper writers as any other legitimate essay writer service, but our team is the cream-of-the-crop. On top of that, we hire writers based on their degrees, allowing us to expand the overall field speciality depth! Having this variation allows clients to buy essay and order any assignment that they could need from our fast paper writing service; just be sure to select the best person for your job!

school picnic essay in marathi

Order Number

school picnic essay in marathi

माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi

माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले…… या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Table of Contents

सहल म्हणजे की कोणाला आवडत नाही ?बाहेर फिरायला सुंदर ठिकाणं बघायला सर्वांनाच आवडते. लहान मुलांना तर सहज म्हटलं की खूप आनंद होतो. मलाही सहलीला जायला खूप आवडते.

दरवर्षी आमच्या शाळेसची सहल जाते. सहलीला जाण्यासाठी आम्ही सर्व मुले खूप उत्सुक असतो. कारण अभ्यास करून कंटाळा आलेल्या अवस्थे मध्ये सहल म्हटले की, मनामध्ये एक रोमांच निर्माण होतो.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही आमची सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीला जायच्या एक आठवडा अगोदर आमच्या शिक्षकांनी वर्गात येऊन सोडली बद्दल आम्हाला सांगितलं.

सहलीचा विषय ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला. त्याबरोबरच सहलीला जायचे ठिकाण होते ,शिवछत्रपती महाराजांचे जन्मस्थान ” शिवनेरी किल्ला “ . सहलीला जायचे ठिकाण शिवनेरी किल्ला ऐकताच आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता आमची सहल जाणार आहे सांगितल्या पासून

वर्गात सहलीची चर्चा चालू झाली. वर्गात सारांच्या शिकवण्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते सगळेजण फक्त सहीली ची चर्चा करीत होते.

सहलीला गेल्याने फक्त माज्ज्या करायची असे प्रत्येकाने ठरवले होते. त्याचप्रमाणे मी सुद्धा ठरवलं की, सहलीला जाऊन खूप खेळायचे, मज्जा करायची आणि तेथील निसर्गाचा आनंद घ्यायचा. व मी घरी जाऊन सहल जाणार आहे हे घरी अाई बाबांना सांगितले , आई बाबांनी सहलीला जायला परवानगी सुध्दा दिली.

सहलीला जाण्याची तारीख :

सहलीच्या चर्चेमध्ये आमचे एकामागून एक दिवस जाऊ लागले, आखेेर सहलीला जाण्याची तारीख ठरली व सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिली. सरांच्यया सुुुुचने नुसार आम्हाला कळलं की सहलीला जाण्याची तारीख 23 जानेवारी ठरली आहे. सहलीला जायचे सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली होती. शेवटी सहलीला जायाचा तो दिवस उजाडला.

शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे सर्व मुले आठ वाजता शाळेवर जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेच्या आवारात दोन बसेस येऊन थांबल्या होत्या आणि पालकांची गर्दी सुद्धा होती. सर्व पालक आपल्या मुलांना सोडायला शाळेच्या आवारात उपस्थित होते. मला सोडायला माझे आई बाबा सुद्धा आले होते.

सूचना आणि नियम :

सर्व विद्यार्थी बस मध्ये बसायचे अगोदर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून, काही सूचना आणि नियम सांगितले. आमच्या शिक्षकांनी आम्हा सर्वांना शिस्तीचेचे पालन करायला सांगितलं होतं. तसचं आमच्या शाळेचे नाव खराब होणार नाही असं कुठले गैरवर्तन न करण्यास सांगितलं होतं. आमच्या सोबत शाळेचे दोन शिक्षक ,दोन शिपाई आणि दोन मॅडम पण आल्या होत्या.

ठीक नऊ वाजता आमची बस शिवनेरी किल्ल्या कडे जाण्यास रवाना झाली. आम्ही सर्व विद्यार्थ्यां “गणपती बाप्पा मोरया” म्हणत शिवनेरी किल्ल्या कडे रवाना झालो. सुमारे सहा तासाचा तो प्रवास करताना आम्ही बस मध्ये बसून गाणी, डांस , जोक्स असे कार्यक्रम करत निघालो.

शिवनेरी किल्ला :

सहा तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. पुण्याजवळील जुन्नर गावांमध्ये वसलेला हा शिवनेरी किल्ला मी पहिल्यांदाच पाहत होतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला पाहून मला खूप आनंद झाला. मी “जय शिवाजी महाराज” अासे म्हणून किल्ला चढण्यास सुरुवात केली. शिवनेरी किल्ला ची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे साडेतीन हजार किलोमीटर एवढी आहे.

या किल्ल्यावर आम्हाला शिवकालीन इतिहास कळणार होता या उत्सुकतेने आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. शिवनेरी किल्ला चढताना सात दरवाजातून प्रवेश करावा लागतो. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंचा आणि शिवरायांचा पुतळा बघायला मिळाला. 19 फेब्रुवरी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

किल्ला फिरत असताना आम्हाला शिवाजी महाराज ज्या ठिकाणी जन्मले ती इमारत बघून खूप आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर पाहायला मिळाले. संपूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही जुन्नर येथून 105 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे शहरा कडे गेलो.

राजीव गांधी पार्क( Rajiv Gandhi Zoological Park ) :

शिवनेरी किल्ला बगून झाल्यानंतर आम्ही पुणे येथील राजीव गांधी जूलॉजिकल पार्क याठिकाणी गेलो.

त्या प्राणिसंग्रहालयातील विविध प्राणी बघ बघून आम्हाला खूप आनंद झाला. कधी न पाहिलेले नवीन नवीन प्राणी पाहायला मिळाले. तसेच आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ बघायला मिळाला.

विविध पक्षांच्या सुंदर रूप पाहून मी मंत्रमुग्ध झालो. तसेच महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तेथे बघायला मिळाला. आमच्या शिक्षकांनी आम्हाला य प्राणिसंग्रहालयाची सर्व माहिती सांगितली.

संपूर्ण प्राणी संग्रहालय बघण्यासाठी आम्हाला चार तासाचा वेळ लागला. सगळे प्राणी बघून झाल्यानंतर व प्राणी संग्रहालय फिरवून झाल्यानंतर या प्राणी संग्रहालय मध्येच एका मोठ्या झाडाखाली आम्ही जेवण केले.

मला या प्राणी संग्रहालयामध्ये फिरायला खूप आवडले. मी सर्व प्राण्यांचे व पक्षाचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. काही प्राण्यांना पक्षांना आम्ही खाण्यासाठी अन्न सुद्धा दिले.

माकडाच्या विविध प्रजाती मला प्राणीसंग्रालय मध्ये पाहायला मिळाल्या. प्राणिसंग्रहालयातील वातावरण हे अतिशय सुंदर आणि निसर्गदयी होते. मला प्राणीसंग्रालय आतून पुन्हा घरी येण्याची इच्छाच झाली नाही. प्राणीसंग्रालय मध्ये बसून सर्व प्राण्यांचे निरीक्षण करावे असे मला वारंवार वाटत होते.

शेवटी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलून पुन्हा बस मध्ये बसण्यास सांगितले. संध्याकाळी चार वाजता च्या वेळी आम्ही पुन्हा गावाकडे निघालो. अशीही माझी दोन दिवसाची सहल अतिशय ऊल्हाददायक आणि मनाला प्रसन्न करणारी ठरली.

कारण या सहली तून शिवकालीन इतिबहसा सोबतच निसर्गातील सुंदर प्राणी आणि पक्षी सुद्धा बघायला मिळाले. प्राणी आणि पक्षी याचे ज्ञान मला या प्राणीसंग्रहालयात व या सहलीतून मिळाले. असंच नवनवीन गोष्टीचे ज्ञान मिळते म्हणून मला सहलीला जायला फार आवडते.

अशी ही ” माझी सहल “ माझ्या मनाला आनंददायी ठरली.

तर मित्रांनो ! ” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “ वाचून आपण आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • शब्द हरवले तर मराठी निबंध
  • पोलीस मराठी निबंध 
  •  माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध
  • मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध
  • रात्र नसती तर मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

school picnic essay in marathi

Customer Reviews

Our Professional Writers Are Our Pride

EssayService boasts its wide writer catalog. Our writers have various fields of study, starting with physics and ending with history. Therefore we are able to tackle a wide range of assignments coming our way, starting with the short ones such as reviews and ending with challenging tasks such as thesis papers. If you want real professionals some of which are current university professors to write your essays at an adequate price, you've come to the right place! Hiring essay writers online as a newcomer might not be the easiest thing to do. Being cautious here is important, as you don't want to end up paying money to someone who is hiring people with poor knowledge from third-world countries. You get low-quality work, company owners become financial moguls, and those working for such an essay writing service are practically enduring intellectual slavery. Our writing service, on the other hand, gives you a chance to work with a professional paper writer. We employ only native English speakers. But having good English isn't the only skill needed to ace papers, right? Therefore we require each and every paper writer to have a bachelor's, master's, or Ph.D., along with 3+ years of experience in academic writing. If the paper writer ticks these boxes, they get mock tasks, and only with their perfect completion do they proceed to the interview process.

school picnic essay in marathi

Finished Papers

  • Member Login

Order Number

Finished Papers

  • History Category
  • Psychology Category
  • Informative Category
  • Analysis Category
  • Business Category
  • Economics Category
  • Health Category
  • Literature Category
  • Review Category
  • Sociology Category
  • Technology Category

school picnic essay in marathi

All our papers are written from scratch. To ensure high quality of writing, the pages number is limited for short deadlines. If you want to order more pages, please choose longer Deadline (Urgency).

Home

receive 15% off

Emilie Nilsson

school picnic essay in marathi

Finished Papers

Live chat online

To describe something in great detail to the readers, the writers will do my essay to appeal to the senses of the readers and try their best to give them a live experience of the given subject.

Who will write my essay?

On the website are presented exclusively professionals in their field. If a competent and experienced author worked on the creation of the text, the result is high-quality material with high uniqueness in all respects. When we are looking for a person to work, we pay attention to special parameters:

  • work experience. The longer a person works in this area, the better he understands the intricacies of writing a good essay;
  • work examples. The team of the company necessarily reviews the texts created by a specific author. According to them, we understand how professionally a person works.
  • awareness of a specific topic. It is not necessary to write a text about thrombosis for a person with a medical education, but it is worth finding out how well the performer is versed in a certain area;
  • terms of work. So that we immediately understand whether a writer can cover large volumes of orders.

Only after a detailed interview, we take people to the team. Employees will carefully select information, conduct search studies and check each proposal for errors. Clients pass anti-plagiarism quickly and get the best marks in schools and universities.

Finished Papers

Student Feedback on Our Paper Writers

school picnic essay in marathi

Testimonials

Bina Mutu Bangsa

Our Top Proficient Writers At Your Essays Service

Customer Reviews

Andre Cardoso

Customer Reviews

Look up our reviews and see what our clients have to say! We have thousands of returning clients that use our writing services every chance they get. We value your reputation, anonymity, and trust in us.

Reset password

Email not found, benefits you get from our essay writer service..

Typically, our authors write essays, but they can do much more than essays. We also offer admissions help. If you are preparing to apply for college, you can get an admission essay, application letter, cover letter, CV, resume, or personal statement from us. Since we know what the admissions committee wants to see in all these papers, we are able to provide you with a flawless paper for your admission.

You can also get help with business writing from our essay writer online. Turn to us if you need a business plan, business proposal, presentation, press release, sales letter, or any other kind of writing piece for your business, and we will tailor such a paper to your requirements.

If you say, "Do not write an essay for me, just proofread and edit it," we can help, as well. Just provide us with your piece of writing and indicate what exactly you need. We will check your paper and bring it to perfection.

IMAGES

  1. marathi essay on my school picnic

    school picnic essay in marathi

  2. How to write Essay in Marathi on topic- my picnic

    school picnic essay in marathi

  3. माझी सहल मराठी निबंध Essay on My Picnic in Marathi

    school picnic essay in marathi

  4. My school essay in marathi

    school picnic essay in marathi

  5. My school poem in Marathi Marathi kavita on school days

    school picnic essay in marathi

  6. शाळेची सहल मराठी निबंध

    school picnic essay in marathi

VIDEO

  1. 10 Line On School Picnic // essay on school picnic

  2. essay on school picnic/, school picnic par nibandh

  3. Tution Teacher

  4. शाळेचा पहिला दिवस / मराठी निबंध. Marathi nibhndh

  5. #comedy #funny #marathi #school #fun #mastikipaathshala #banku #schoollife #doli #srsir

  6. माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध || mazi avismarniya sahal essay in marathi

COMMENTS

  1. शाळेची सहल मराठी निबंध

    माझी सहल मराठी निबंध - Essay on My Picnic in Marathi. आमच्या वर्गाची सहल - शाळेची सहल मराठी निबंध - Shalechi Sahal Marathi Nibandh. मी केलेली सहल मराठी निबंध - Mi Keleli Sahal Nibandh Marathi ...

  2. शाळेची सहल मराठी निबंध, Essay On School Picnic in Marathi

    मला आशा आहे की आपणास शाळेची सहल मराठी निबंध हा लेख (essay on school picnic in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या ...

  3. माझी सहल निबंध

    माझी सहल निबंध निष्कर्ष : तुम्हाला आमचा हा लेख माझी सहल निबंध | Essay on picnic | Essay on my picnic in marathi कसा वाटला, आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व ...

  4. शाळेची सहल- Shalechi Sahal- मराठी निबंध -School Picnic Essay In Marathi

    मुख्यपृष्ठ वर्णनात्मक शाळेची सहल- Shalechi Sahal- मराठी निबंध -School Picnic Essay In Marathi - वर्णनात्मक शाळेची सहल- Shalechi Sahal- मराठी निबंध -School Picnic Essay In Marathi - वर्णनात्मक

  5. मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो इंक.

    It was established in 1967 by immigrants from Maharashtra, India to create a Marathi Community in GTA to foster, celebrate and share vibrant Marathi cultural heritage. The MBM organizes various cultural events throughout the year and encourages participation from small children to senior community members.

  6. My School Picnic Essay In Marathi Language

    Economics Category. 296. Customer Reviews. Completed orders:244. 1084Orders prepared. 2. My School Picnic Essay In Marathi Language, Saint Johns Homework Central, Financial Statements Thesis Pdf, Essay About Rfid, Esl Research Paper Editor Service Uk, Resume Informatica Db2 Mvs, Is Your Name Homework.

  7. School Picnic Essay In Marathi

    Writing task. Finally, we ask them to write a small essay on a required topic. They only have 30 minutes to complete the task, and the topic is not revealed in advance. Interview. The final stage is a face-to-face interview, where our managers test writers' soft skills and find out more about their personalities.

  8. School Picnic Essay In Marathi

    Finished Papers. 4.8/5. 100% Success rate. 100% Success rate. 1 (888)814-4206 1 (888)499-5521. Direct communication with a writer. Our writers always follow the customers' requirements very carefully. Hire a Writer.

  9. Essay On School Picnic In Marathi

    Essay On School Picnic In Marathi, Grade 11 Economics Factors Of Production Essay, Science Fair Thesis Statement, How Do You Write A Common App Essay, Essay On Melting Ice Caps, Application Letter For A Job As A Marketer, Good Introduction For Job Application Letter. 77. Customer Reviews. 4.7 stars - 1431 reviews.

  10. School Picnic Essay In Marathi

    On top of that, we hire writers based on their degrees, allowing us to expand the overall field speciality depth! Having this variation allows clients to buy essay and order any assignment that they could need from our fast paper writing service; just be sure to select the best person for your job! 4.8. Degree: Ph.D. Enter your email and.

  11. Marathi people

    The Marathi people (Marathi: मराठी लोक, romanized: Marāṭhī lōka) or Marathis (Marathi: मराठी, romanized: Marāṭhī) are an Indo-Aryan ethnolinguistic group who are indigenous to Maharashtra in western India.They natively speak Marathi, an Indo-Aryan language.Maharashtra was formed as a Marathi-speaking state of India on May 1, 1960, as part of a nationwide ...

  12. Our School Picnic Essay In Marathi

    Our School Picnic Essay In Marathi - 921 . Customer Reviews. 100% Success rate ID 7766556. Finished paper. Follow Us; 100% Success rate ... Our School Picnic Essay In Marathi, Esl Analysis Essay Writing Service For Masters, Write A Short Story About The Restaurant, Write A String To A File In C, How To Word A Thesis Statement, Metoo Movement In ...

  13. School Picnic Essay In Marathi

    School Picnic Essay In Marathi: Online Essay Writing Service to Reach Academic Success. Are you looking for the best essay writing service to help you with meeting your academic goals? You are lucky because your search has ended. is a place where all students get exactly what they need: customized academic papers written by experts with vast ...

  14. Essay On My School Picnic In Marathi

    Essay On My School Picnic In Marathi, College Essay Font Size, Coke And Pepsi India Case Study, Online Printing Business Plan, Fresh And Fun Critical Thinking Activities, Order Professional Masters Essay On Hillary, Resume Ipad 1404 Orders prepared ...

  15. Marathi Shala

    Registration fee $20/student (payable online by credit/debit card) Saturday, Sept. 23, 2023 - June 2024, Time 9:00 AM -11:30 AM. Venue : Woodbine Jr. High School, 2900 Don Mills Road, North York. ON. M2J 3B6. [Located at one block north of Fairview Mall Drive on Don Mills Road] Contact : Jyoti Mulye (647) 894-8062, Sangita Barde (416) 520 ...

  16. School Picnic Essay In Marathi

    School Picnic Essay In Marathi, How To Write Cover Letter For Schengen Visa Application, Cheap Critical Analysis Essay Editing Websites For University, Writing An Argument Essay Outline, Popular Personal Statement Ghostwriting Services Usa, Esl Analysis Essay On Shakespeare, Essay On Topic Independence Day In Hindi ...

  17. माझी सहल वर मराठी निबंध

    अशी ही " माझी सहल " माझ्या मनाला आनंददायी ठरली. तर मित्रांनो ! " माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi " वाचून आपण आवडला असेल तर तुमच्या ...

  18. Marathi Essay About My School Picnic

    Marathi Essay About My School Picnic, Guidelines For Bachelor Thesis Oxford, White Paper Writer Industry, Example Of A Business Report Format, Funniest Event In My Life Essay, How To Write Possible Outcomes In Research Proposal, How To Write Your Name In Egyptian Hyroglifics

  19. Essay On My School Picnic In Marathi

    1 (888)302-2675 1 (888)814-4206. Level: College, University, High School, Master's, PHD, Undergraduate, Regular writer. These kinds of 'my essay writing' require a strong stance to be taken upon and establish arguments that would be in favor of the position taken. Also, these arguments must be backed up and our writers know exactly how such ...

  20. Essay On My School Picnic In Marathi Language

    Naomi. Your credit card will be billed as Writingserv 938-777-7752 / Devellux Inc, 1012 E Osceola PKWY SUITE 23, KISSIMMEE, FL, 34744. "Essay - The Challenges of Black Students..." Alexander Freeman. Essay On My School Picnic In Marathi Language -.

  21. My School Picnic Essay In Marathi

    1084Orders prepared. My School Picnic Essay In Marathi, My Favorite Place In School Essay, Unsw Biomedical Engineering Thesis, Expository Essay Writers Website Uk, Plant Tissue Culturist Resume, Stern Nyu Business Plan Competition, Expository Composition Examples. amlaformulatorsschool. 4.5 stars - 1975 reviews.

  22. Short Essay On School Picnic In Marathi

    Hire experienced tutors to satisfy your "write essay for me" requests. Enjoy free originality reports, 24/7 support, and unlimited edits for 30 days after completion. Charita Davis. Level: College, University, High School, Master's. Short Essay On School Picnic In Marathi -.

  23. Essay On My School Picnic In Marathi Language

    Mainly, because academic assignments are too boring and time-consuming. Also, because having an essay writer on your team who's ready to come to homework rescue saves a great deal of trouble. is one of the best new websites where you get help with your essays from dedicated academic writers for a reasonable price. REVIEWS HIRE.

  24. Our School Picnic Essay In Marathi

    Our School Picnic Essay In Marathi: I am very happy with... 4.8. REVIEWS HIRE. 1(888)814-4206 1(888)499-5521. Total orders: 5897. Hand-selected US and UK writers ASK ME A QUESTION. Once your essay writing help request has reached our writers, they will place bids. To make the best choice for your particular task, analyze the reviews, bio, and ...