मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

हिवाळा मराठी निबंध | Short Essay on Winter in Marathi.

नमस्कार मित्रांनो हिवाळा कोणाला आवडत नाही असे नाही, हा ऋतू सगळ्यांनाच आवडतो आणि आता तर हिवाळा ह्या ऋतूला सुरवात होईल. ह्याच निमित्ताने मराठी निबंध आपल्या साठी हिवाळा ह्या ऋतू वर एक मराठी निबंध घेऊन आला आहे.

तर चला मित्रांनो हिवाळा ह्या निबंधाला सुरवात करूया.

This image shows the change in environment during winter season and is been use for thumbnail image of winter season essay in marathi

हिवाळा | माझा आवडता ऋतू हिवाळा.

हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतू हि म्हटले जाते. हिवाळ्याची सुरवात डिसेंबरच्या महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो. हिवाळा हा एक आनंद देणारा ऋतू आहे असे म्हणने काही चुकीचे ठरणार नाही.

हिवाळ्या मदे सूर्याची तीव्र गर्मी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो. ह्या ऋतू मदे लोकांची घामा पासून सुटका होते. हिवाळ्या मदे काम करयला फारसा कंटाळा येत नाही आणि काम करून पण खूप थकवा लागत नाही.

हिवाळा सुरु झाला आणि जशी थंडी चे प्रमाण वाडू लागते तसे-तसे सकाळी उठू नये आणि थोडा वेळ अजून झोपावे असेच वाटते, पण काय करणार शाळेत जायला उठायलाच लागते.

मि आणि माझ्या गावातील सर्व मित्र रविवारी एकत्र सकाळी लवकर उठून हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात चालायला निगतो. सकाळ-सकाळ चलायला खूप मज्या येते कारण वातावरण मस्त थंड असते सर्वी कडे धुके असतात, कधी-कधी इतकी धुके असतात कि समोरच काही दिसत नाही पण अश्या वातावरणात चालत अस्ताना असे वाटते कि आपण ढगान मदे चालत आहोतो, अश्या वातावरणात जाण्याची मज्या काही वेगळीच असते.

सूर्य उगवला तरी फारशी गर्मी पडत नाही उलट वातावरण मस्त थंड असते आणि अश्या वातावरणा मदे फिरायला कंटाळ येत नाही. हिवाळ्या मदे वातावरणा मदे देखील खूप बदल होतात. झाडांची पाने गळू लागतात आणि झाडांना नवीन पाने येऊ लागतात, झाडांच्या भवती पडलेली पाने खूप सुंदर दिसतात. झाडांनवर फुले येऊ लागतात आणि निसर्ग खूपच सुंदर दिसू लागते, जसे काही सगळी कडे सुंदर बागा बनवल्या आहेत.

थंडी असल्या मुळे आम्ही शाळेत श्वेटर घालून जातो आणि धंडी मदे शाळेत एक वेगळीच मज्या असते शाळे मदे सर्व मुले धंडी मदे तोंडांनी थंडीच्या वाफा काढत बसतात असे करयला खूप मज्या येते. घरी रात्री झोपताना दोन तीन चादर अंगावर घेऊन झोपण्याचा मज्या पण वेगळीच असते.

हिवाळ्या मदे धंडी जास्त वाढते तेव्हा मी आणि माझ्या गावातील मित्र राती जेवल्या नंतर बाहेर नाईट क्रिकेट खेळतो आणि मज्या करतो कधी-कधी आम्ही झाडांची लाकडे जमा करतो आणि एक छोटी शेकोटी पेटवतो आणि त्या आगीला गोल करून सगळी मुले बसतात आणि गाणी म्हणतात गप्पा गोष्टी करतात.

असा हा हिवाळ्याचा ऋतू खूपच आनंदाने जातो आम्ही हिवाळ्या मदे खूप मज्या करतो. ह्या ऋतू मदे वातवरण एकदम रम्य असते म्हणूनच हिवाळा हा ऋतू मला खूप-खूप आवडतो.

तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्या मदे काय करता? आणि तुमच्या कडे किती थंडी पडते आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.

हिवाळा हा मरठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

तसेच हिवाळा हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.

  • माझा आवडता ऋतू – हिवाळा मरठी निबंध.
  • हिवाळा माझा आवडता ऋतू.
  • हिवाळया मदे वातावरणा मदे होणारे बदल.
  • हिवाळा मला का आवडतो मराठी निबंध.

तर मित्रांनो हिवाळा हा मरठी निबंध आपल्यांना कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.

धन्यवाद

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 16 टिप्पण्या.

essay on winter season in marathi

cagla hota😊😊😊

essay on winter season in marathi

Welcome we happy we helped you :)

निबंध खुप छान आहे

धन्यावद आम्हाला आनंद आहे तुम्हाला हा निबंध आवडला. :)

this help me in my homework

Your essay is really helpful Thank you so much :)

We are happy that our essay was so helpful to you :)

It's very good essay It helpful essay for my next day speech

Welcome we are happy that this essay help you :)

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता ऋतू हिवाळा। हिवाळा निबंध मराठी। Winter essay information in Marathi.

हिवाळा निबंध मराठी| hiwala nibandh marathi. maza avadta rutu hiwala nibandh in marathi..

essay on winter season in marathi

माझा आवडता ऋतू हिवाळा | Winter essay in marathi   (100 words)

हिवाळ्याची सुरुवात भारतात दसरा नंतर व्हायला लागते. पावसाळा समाप्तीच्या 2 महिन्यांनंतर हिवाळा सुरू होतो. या ऋतूत थंडी पासून रक्षणासाठी लोक जाड लोकरी चे स्वेटर वापरतात. उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हापेक्षा हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते. या ऋतूत दिवस लहान असतात 5 वाजेच्या सुमारास लवकर अंधार पडते. 

हिवाळ्यात खूप सारे पीक लावले जातात. हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते. हा ऋतु शेतकऱ्यांसाठी पेरणीचा ऋतु असतो. भारतात लोक या ऋतुचा खूप आनंद मनवतात. मला हिवाळ्यात उष्ण मसालेदार चहा आणि पाकोडे खयायला आवडते. 

हिवाळ्यात शाळांना हिवाळी सुट्ट्या मिळतात. मुले खूप सारे खेळ जसे क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल ई. खेळतात. या ऋतूत सकाळी सकाळी धुक्या मुळे रस्ते झाकले जातात, बऱ्याचदा समोरून येणारी वाहने सुद्धा दिसत नाहीत. धूक्या मुळे बरेच दिवस लोकांना सूर्याचे दर्शन पण होत नाही.

माझा आवडता ऋतू हिवाळा | Winter Marathi Essay (200 words)

हिवाळा ऋतु भारतात नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत राहतो. हा ऋतु सर्व ऋतुंपैकी सर्वाधिक थंड असतो. जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत चालले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच थंड वारे वाहायला लागतात. थंडी पासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात व रात्री जाड रजई पांघरूण झोपतात.

हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारणं या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. जेव्हा अधिक थंडी वाढायला लागते तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी दिली जाते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात. 

भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरे कडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होते, यामुळे बऱ्याचदा बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. हिवाळ्यात उत्तरे कडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात. कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.

गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात.

हिवाळा मराठी निबंध    (300 words)

दरवर्षी भारतात 3 ऋतु येतात. हिवाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. भारतात हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी हलकी थंडक डिसेंबर येईपर्यंत भयंकर थंडी मध्ये बदलून जाते. हिवाळ्याच्या दिवसात दिवस लहान व रात्र मोठ्या असतात. सूर्याची जी उष्णता लोकांना उन्हाळ्यात आवडत नाही ती हिवाळ्यात अंगावर घ्यावीशी वाटते. थंडीपासून बचाव म्हणून काही लोक आगीचा देखील वापर करतात. 

हिवाळ्यात कधी कधी ढग आणि धुक्यामुळे सूर्याला पाहणे देखील कठीण होते. हिवाळ्यात कपडे सुखायला खूप वेळ लागतो. हिवाळ्यात धुके निर्माण होणे सामान्य गोष्ट आहे. हिवाळ्यात अधिक थंडीमुळे अनेक पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पलायन करतात. थंडीच्या दिवसात पहाडी क्षेत्र खूप सुंदर दिसू लागतात. या काळात काही ठिकाणी बर्फ पण पडते. नोहेंबर महिन्यात सणाच्या वेळी शाळेला हिवाळी सुट्या दिल्या जातात. यामुळे मुलांना खेळायला पुरेपूर वेळ मिळतो.

या काळात पर्वती भागात पडणार बर्फ खूप सुंदर दिसतो. हिवाळ्याच्या दिवसात झाडांची वाढ थांबून जाते. झाडांचे पान गळून पडतात. झाडांचा व पानांचा रंग रंगबिरंगी होऊन जातो. जो सर्वांचे मन मोहून घेतो. बऱ्याचदा हिवाळ्याच्या  दिवसात सकाळच्या वेळी धुक्यामुळे दूरचे दिसत नाही. मला हिवाळ्यातील धुक्याचे दृश्य पहायला आवडते. हिवाळ्यात दिवसभर थंडगार वारे वाहत राहतात. 

हिवाळा एकीकडे ज्याप्रमाणे सामान्य माणसासाठी आनंद निर्माण करतो तर दुसरीकडे गरिबाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. थंडी मुळे बरेच गरीब लोक आजरी पडतात. कारण हिवाळ्याच्या या थंडीत त्यांच्या कडे घालायला पुरेसे गरम कपडे नसतात. रस्त्यावर राहणाऱ्या बऱ्याच लोकांचा थंडी मुळे मृत्यू देखील होते. शासनाने गरिबांसाठी हिवाळ्याच्या काळात मदत पुरवायला हवी. 

हिवाळा हा एका पद्धतीने जीवनातील संघर्षांचा सामना करण्याची शक्ती प्रदान करतो. पर्यावरणासाठी सर्वच ऋतूंची आवश्यकता असते. हिवाळ्या च्या या दिवसात अनेक सण उत्सव देखील येतात म्हणून या काळात बाजारात गर्दी पाहायला मिळते. हिवाळा ऋतु सर्वच मनुष्य व पशू प्राण्यांना आवडतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आळस न करता हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा अशा पद्धतीने प्रत्येक ऋतूत कार्य करत राहायला हवे.

माझा आवडता ऋतू हिवाळा   (300 words)

हिवाळ्याचा ऋतु आरोग्यदायी आणि सुंदर असतो. या ऋतूची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत असतात. थंडीच्या दिवसात सूर्याची खूप कमी किरणे पृथ्वीवर पडतात. ज्यामुळे पृथ्वीवरील वातावरण थंड राहते. या काळात उत्तरी भागात बर्फ पडतो आणि याच काळात उत्तरी भागातून थंड हवा वाहू लागतात. या थंड हवेमुळेच संपूर्ण भारतात हिवाळा ऋतु सुरू होतो. 

हिवाळा ऋतु ची सुरुवात नोव्हेंबर महिन्यांपासून होते परंतु कडाक्याची थंडी डिसेंबर पासून जानेवारी पर्यंत पडत असते. मराठी महिन्यानुसार हिवाळा ऋतु कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यात असतो. हिवाळ्याच्या ऋतु अन्य ऋतुंपेक्षा भिन्न असतो. या ऋतूत दिवसाचा कालावधी कमी व रात्र मोठी असते. या ऋतूत सकाळी सकाळी धुके पडलेले असते. ज्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. 

मला हिवाळ्याचा ऋतु खूप आवडतो. या ऋतूत थंडी जास्त असल्याने सर्व लोक स्वेटर, रूमाल, टोपी, कोट इत्यादी घालून ठेवतात. सकाळी सकाळी तर रजई मधून निघण्याची इच्छाच होत नाही. या ऋतूत पर्यावरण थंड आणि सुंदर असल्याने निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याची सल्ला दिली जाते. या ऋतूत मी दररोज सकाळी उठून व्यायाम व रनिंग करतो. या काळात सकाळची शाळेचा वेळ 10 ते 4 करण्यात येतो. 

हिवाळ्यात लोक दुपारच्या वेळी घराच्या गच्चीवर जाऊन बसतात. सूर्याची उष्णता थंडी पासून आपले रक्षा करते. उन्हाळ्यात नकोसे वाटणारे ऊन हिवाळ्यात हवेहवेसे वाटते. संध्याकाळ होता बरोबर रजई मध्ये जाण्याची इच्छा होऊ लागते. आवडते गरमागरम अन्न खायायला लोकांना आवडते. गरमागरम जेवण केल्यावर टेलिव्हिजन वरील कार्यक्रम पाहत झोपण्याची मजाच वेगळी असते. 

थंडीच्या दिवसात चारही बाजूंना थंड हवा वाहत असतात. ज्यामुळे लहान मुले व म्हाताऱ्या लोकांना सावधानी बाळगावी लागते. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने वृद्ध तसेच लहान मुलांना सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसात शेतकरी दिवसभर काम करतो. उन्हाळ्यापेक्षा त्याला हिवाळ्यात जास्त काम करता येते. हिवाळ्यात सर्वांचे आरोग्य चांगले राहते. या काळात पचनशक्ती चांगली असते. या ऋतूत व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते. 

हिवाळ्याच्या ऋतूत आपल्या आवडीनुसार अनेक गोष्टींचा आनंद घेतला जाऊ शकतो. आईस स्केटिंग, आईस बाथिंग, आईस हॉकी, स्कींग इत्यादी खेळ खेळले जातात. या ऋतूत आपण जास्तीत जास्त व्यायाम करायला हवा व निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक भोजन करायला हवे.

तर मित्रांनो हा होता  माझा आवडता ऋतू हिवाळा - Hiwala nibandh marathi या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या  https://www.bhashanmarathi.com/  ला. 

  • अधिक वाचा-  
  • पावसाळा मराठी निबंध।
  • उन्हाळा मराठी निबंध।

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Winter Season Information in Marathi

हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in marathi.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in Marathi हा लेख. या हिवाळा ऋतू मराठी निबंध माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया हिवाळा ऋतू …

My favorite season is Winter | Hiwala nibandh marathi | माझा आवडता ऋतू हिवाळा.

माझा आवडता हंगाम हिवाळा आहे.

essay on winter season in marathi

हिमवर्षाव दिवस आणि उबदार रात्री

हिवाळा हा एक ऋतू आहे जो लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना जागृत करतो. काहीजण याला थंडी, अंधार आणि बर्फाचा काळ म्हणून पाहतात, तर काहीजण याला उबदारपणा, प्रकाश आणि उत्सवाचा काळ मानतात. माझ्यासाठी, हिवाळा हा आश्चर्याचा, आनंदाचा आणि प्रतिबिंबांचा काळ आहे. या लेखात, हिवाळा हा माझा आवडता ऋतू का आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा कसा करतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

हिवाळ्याचे सौंदर्य: बर्फ, बर्फ आणि निसर्गाचे पॅलेट

हिवाळा जगाला एका जादुई वंडरलैंडमध्ये बदलतो. हिमवर्षाव जमिनीवर, झाडांना आणि घरांना झाकून टाकतो आणि एक पांढरा कॅनव्हास तयार करतो जो सूर्यप्रकाशात चमकतो. बर्फ खिडक्यांवर गुंतागुंतीचे नमुने बनवतो, त्यांना अमूर्त कलाकृतींमध्ये बदलतो. गोठलेले तलाव आणि नद्या स्केटिंग रिंक आणि बर्फात मासेमारीचे ठिकाण बनतात, ज्यामुळे लोकांना बाहेरचा आनंद लुटण्यासाठी आमंत्रित केले जाते. आणि वन्यजीव कठोर परिस्थितीशी जुळवून घेतात, त्यांची जगण्याची कौशल्ये आणि सौंदर्य दर्शवतात.

हिवाळी खेळ आणि क्रियाकलाप: थंडी आणि मजा स्वीकारणे

हिवाळा म्हणजे केवळ घरातील दृश्यांची प्रशंसा करणे नव्हे; हे बाहेर पडणे आणि त्यात खेळणे याबद्दल देखील आहे. स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्लेडिंगपासून ते आइस स्केटिंग, आइस हॉकी आणि स्नोशूइंगपर्यंत भरपूर हिवाळी खेळ आणि क्रियाकलाप आहेत ज्यांचा आनंद घेता येतो. प्रत्येक कृती एक अनोखा अनुभव आणि आव्हान देते, एड्रेनालाईन गर्दीतून स्कीइंगच्या तीव्र उतारावरून बर्फाच्छादित पायवाटेवर चालण्याच्या शांततेपर्यंत.

आरामदायक आणि आरामदायी: हिवाळ्यातील घरातील आनंद

हिवाळा फक्त मैदानी साहसांबद्दल नाही; हे घरातील सुखसोयींबद्दल देखील आहे. जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा आम्ही उबदारपणा आणि आराम शोधतो आणि हिवाळा त्यासाठी भरपूर संधी प्रदान करतो. गरम कोको आणि मल्ड वाइनपासून हार्दिक सूप आणि स्टूपर्यंत, हिवाळ्यातील पाककृती हे सर्व आरामदायी अन्न आहे. आम्ही स्वत:ला ब्लँकेटमध्ये गुंडाळतो, मेणबत्त्या पेटवतो आणि पुस्तके, चित्रपट आणि संगीतात गुंततो. आम्ही शेकोटीभोवती जमतो, कथा शेअर करतो आणि हसतो आणि जीवनातील साध्या सुखांची प्रशंसा करतो.

सुट्ट्या आणि उत्सव: आनंद आणि उत्साह पसरवणे

हिवाळा हा सुट्ट्या आणि उत्सवांचा हंगाम देखील आहे. ख्रिसमस आणि हनुक्का पासून नवीन वर्षाची संध्याकाळ आणि व्हॅलेंटाईन डे पर्यंत, हिवाळा कुटुंब, मित्र आणि समुदायाशी कनेक्ट होण्याची संधी देते. आम्ही आमचे घर दिवे, दागिने आणि पुष्पहारांनी सजवतो आणि भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतो. आम्ही कॅरोल्स गातो, मैफिलींना उपस्थित राहतो आणि परेड पाहतो. आम्ही मागील वर्षासाठी धन्यवाद देतो आणि नवीन वर्षाची आशा करतो. आम्ही औदार्य, करुणा आणि प्रेमाचा आत्मा स्वीकारतो.

हिवाळ्याचे धडे: लवचिकता, संयम आणि कृतज्ञता

हिवाळा म्हणजे केवळ सौंदर्य, मजा आणि आनंद नाही; ते आव्हाने, धडे आणि वाढ बद्दल देखील आहे. हिवाळा आपल्याला लवचिक होण्यास, त्रास सहन करण्यास आणि सामर्थ्यवान बनण्यास शिकवतो. हिवाळा आपल्याला धीर धरायला, वितळण्याची वाट पाहण्यास आणि हळूहळू बदलांचे कौतुक करण्यास शिकवतो. हिवाळा आपल्याला कृतज्ञ राहण्यास, उबदारपणा, प्रकाश आणि जीवनाची कदर करण्यास शिकवतो. हिवाळा आपल्याला आठवण करून देतो की कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही, प्रत्येक ऋतूचा उद्देश असतो आणि प्रत्येक क्षणात आपल्याला सौंदर्य आणि अर्थ सापडतो.

 हिवाळा स्वीकारणे, जीवन स्वीकारणे

हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण त्यात जीवनाचे सार आहे: सौंदर्य, मजा, आराम, उत्सव आणि वाढ. हिवाळा मला वर्तमान क्षणाचे कौतुक करण्याची, निसर्ग आणि लोकांशी जोडण्याची आणि आव्हानांमधून शिकण्याची आठवण करून देतो. हिवाळा मला सर्जनशील, जिज्ञासू आणि साहसी होण्यासाठी आणि आश्चर्य आणि विस्मयसह जग एक्सप्लोर करण्यास प्रेरित करतो. हिवाळा हा केवळ ऋतू नाही; ही मनाची स्थिती आहे, असण्याचा एक मार्ग आहे, आपण कोण आहोत आणि आपण कोण बनू शकतो याचे प्रतिबिंब आहे.

काही लोकप्रिय हिवाळी खेळ आणि क्रियाकलाप कोणते आहेत? काही लोकप्रिय हिवाळी खेळ आणि क्रियाकलापांमध्ये स्कीइंग, स्नोबोर्डिंग, आइस स्केटिंग, आइस हॉकी, स्लेडिंग, स्नोशूइंग आणि आइस फिशिंग यांचा समावेश होतो.

हिवाळ्यात मी उबदार आणि आरामदायक कसे राहू शकतो? थरांमध्ये कपडे घालून, टोपी, हातमोजे आणि स्कार्फ घालून, गरम पेये पिऊन, उबदार आणि हार्दिक अन्न खाऊन, ह्युमिडिफायर वापरून आणि सक्रिय राहून तुम्ही हिवाळ्यात उबदार आणि आरामदायी राहू शकता.

हिवाळा प्रवासासाठी चांगला हंगाम आहे का? हिवाळा प्रवासासाठी चांगला हंगाम असू शकतो, विशेषतः जर तुम्ही हिवाळी खेळ, सण आणि लँडस्केपचा आनंद घेत असाल. तथापि, हवामान परिस्थितीसाठी तयार राहणे, आगाऊ योजना करणे आणि सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे.

जर मला थंडी आवडत नसेल तर मी हिवाळ्याचे कौतुक कसे करू शकतो? तुम्हाला थंडी आवडत नसली तरीही, वाचन, स्वयंपाक आणि हस्तकला यासारख्या घरातील क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करून, उबदार आणि आरामदायक सजावट आणि कपडे वापरून, दुरून हिवाळ्याच्या दृश्यांचा आनंद घेऊन आणि सराव करून तुम्ही हिवाळ्याची प्रशंसा करू शकता. जागरूकता आणि कृतज्ञता.

हिवाळ्यात काही सांस्कृतिक आणि धार्मिक सुट्ट्या कोणत्या आहेत? हिवाळ्यात साजऱ्या केल्या जाणार्‍या काही सांस्कृतिक आणि धार्मिक सुट्ट्यांमध्ये ख्रिसमस, हनुक्का, क्वांझा, नवीन वर्षाची संध्याकाळ, चिनी नववर्ष, दिवाळी आणि व्हॅलेंटाईन डे यांचा समावेश होतो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My favorite season is Summer | Unhala nibandh marathi | माझा आवडता ऋतू उन्हाळा .
  • My favorite festival is Eid | Maza Avadta San eid | माझा आवडता सण ईद .
  • My favorite season is monsoon | Pavsala nibandh marathi | माझा आवडता ऋतू पावसाळा .
  • My Favorite Art Essay | Mazi avadti kala nibandh in marathi | माझी आवडती कला निबंध.
  • Nisarg Maza Sobati Nibandh Essay | Nisarg Maza Sobati Nibandh | निसर्ग माझा मित्र निबंध मराठी.
  • Gudhipadwa Essay Marathi | Gudhipadwa Nibandh Marathi | गुढीपाडवा निबंध मराठी .

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

IMAGES

  1. Essay on winter season in marathi language

    essay on winter season in marathi

  2. माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी/Maza Avadta rutu Nibandh/Winter Season Essay Marathi/ हिवाळा निबंध

    essay on winter season in marathi

  3. हिवाळा मराठी निबंध

    essay on winter season in marathi

  4. माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध/Maza Avadta Rutu Nibandh/Winter season essay in Marathi/हिवाळा निबंध

    essay on winter season in marathi

  5. | Poem on Winter Season in Marathi

    essay on winter season in marathi

  6. हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Winter Season in Marathi

    essay on winter season in marathi

VIDEO

  1. Seasons Name for kids/Different seasons/season of the year/ ऋतू/ इंग्रजी व मराठी मधून ऋतूंची नावे

  2. 10 linesessay winter season /short essay winter season

  3. शाळेची सहल मराठी निबंध

  4. झाडाचे महत्व १० ओळी मराठी निबंध

  5. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  6. माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध/Majha avadta rutu Unhala/Summer season Essay in Marathi/उन्हाळा निबंध

COMMENTS

  1. हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Winter Season in Marathi

    हिवाळा ऋतु वर मराठी निबंध १०० शब्द (Winter season essay in Marathi 100 words) शरद ऋतु आणि वसंत ऋतु दरम्यान येणार हंगाम म्हणजे हिवाळा.

  2. हिवाळा मराठी निबंध | Short Essay on Winter in Marathi.

    हिवाळा ऋतू वर मरठी निबंध हवा असेल तर इथे click करा. Short essay on winter season in Marathi language.

  3. हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay On Winter Season in Marathi

    Essay on winter season in Marathi: हिवाळा ऋतू मराठी निबंध, hivala rutu nibandh Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  4. माझा आवडता ऋतू हिवाळा। हिवाळा निबंध मराठी। Winter essay ...

    माझा आवडता ऋतू हिवाळा | Winter essay in marathi (100 words) हिवाळ्याची सुरुवात भारतात दसरा नंतर व्हायला लागते. पावसाळा समाप्तीच्या 2 महिन्यांनंतर हिवाळा सुरू होतो. या ऋतूत थंडी पासून रक्षणासाठी लोक जाड लोकरी चे स्वेटर वापरतात. उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हापेक्षा हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते.

  5. मराठीत हिवाळी हंगाम निबंध मराठीत | Winter Season Essay In ...

    Winter Season Essay भारतातील चार ऋतूंपैकी शरद ऋतू सर्वात थंड असतो. तो डिसेंबर महिन्यात येतो आणि होळीच्या वेळी मार्चमध्ये संपतो.

  6. माझा आवडता ऋतू मराठी निबंध | my favorite season essay in marathi

    माझा आवडता सण मराठी निबंध. ग्रीष्म ऋतू मध्ये वटपौर्णिमा,आषाढी एकादशी अशी व्रते, सण येतात. वर्षा ऋतू मध्ये नारळी पौर्णमा,रक्षा बंधन ...

  7. Winter Season Information in Marathi - मी मराठी

    हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay On Winter Season in Marathi

  8. माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in ...

    माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi: भारत हा वेगवेगळ्या ऋतूंचा देश आहे. आपल्या देशात वसंत , ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतूंचा सुंदर अनुक्रम आहे जो इतरत्र खूप कमी आढळतो. प्रत्येक ऋतूंचे स्वतःचे आकर्षण असते, पण या सर्व ऋतूंमध्ये मला वसंत ऋतू सर्वात जास्त आवडतो.

  9. My favorite season is Winter | Hiwala nibandh marathi | माझा ...

    Published on: April 26, 2023 by Marathi Essay माझा आवडता हंगाम हिवाळा आहे हिमवर्षाव दिवस आणि उबदार रात्री

  10. Winter Season Essay In English, Hindi And Marathi - GROW ...

    Introduction. In India, the winter season is quite chilly. It begins after the fall season and ends with the entrance of the spring season. We notice a significant difference in the environment during the winter season compared to the other seasons of the year.