झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi
By Rakesh More
Updated on: May 26, 2024
Essay on Importance of Trees in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.
मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे.
झाडाचे महत्त्व वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Importance of Trees Essay in Marathi
Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.
- झाडांना मानवी आयुष्यात खूप महत्त्व आहे.
- त्यांच्याकडून आपणास ऑक्सिजन मिळते.
- झाडे मानवी आयुष्यासाठी खूप उपयोगी आहेत.
- त्यांच्यापासून अनेक औषधी बनविता येतात.
- आपल्या घरातील लाकडी वस्तू त्यांच्यापासूनच बनवल्या जातात.
- झाडाच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात.
- झाड आणि वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात.
- त्यांच्यापासून आपणास सुंगधी फुले मिळतात.
- झाडे आपणास सावली देतात.
- म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (१०० शब्दांत)
Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.
मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्न आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडे सूर्यप्रकाशातून उर्जा घेऊन हे अन्न तयार करतात.
तसेच काही झाडांपासून औषधी तयार केल्या जातात. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडापासून अनेक जीवनापयोगी वस्तू बनवल्या जातात. तसेच वह्या पुस्तकांसाठी लागणारा कागददेखील झाडांपासूनच बनतो. अशा प्रकारे झाडे ही मानवाला सर्व क्षेत्रात निस्वार्थपणे मदत करतात.
परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आणि मानवाच्याच जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे, आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (२०० शब्दांत)
Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.
मनुष्य आणि झाडे यांच्यात नेहमीच एक सखोल संबंध राहिला आहे. कारण हे नैसर्गिक घटक एकमेकावर अवलंबून आहेत. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायू ऑक्सीजनवरच मानव जिवंत राहू शकतो, तर मानवावासून मिळणाऱ्या कार्बनडाय-ऑक्साईड पासून आणि सूर्यप्रकाशापासून झाडांना त्यांच्या विविध प्रक्रियांसाठी ऊर्जा मिळते.
झाडे फार परोपकारी आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य जगाच्या सेवेत व्यतीत होऊन जाते. झाडे आपल्याला थंड सावली देतात. आपल्याला त्यांच्याकडून फळे आणि फुले मिळतात. आपल्याला घर आणि फर्निचरसाठी लागणारे लाकूड झाडांकडूनच मिळते.
बऱ्याच झाडांची मुळे, देठ आणि पाने यांपासून औषधे बनवली जातात. झाडांमुळे वातावरणातील हवा शुद्ध राहते. झाडांमुळे वातावरणाचे चक्र संतुलित राहते आणि पाऊसही जास्त पडतो. झाडांची हिरवीगार पाने आणि रंगबेरंगी फुले वातावरणाला सुंदर बनवतात.
खरोखर, झाडे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. झाडांच्या सहवासात राहून माणूस निरोगी राहतो. आपले ऋषी-मुनी वनांमध्येच राहायचे. आपले प्राचीन गुरुकुल देखील वनांमध्येच असायचे. म्हणूनच भारतीय जीवन झाडे आणि वनस्पतींशी सखोलतेने जुळलेले आहे.
परंतु आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत. यामुळे वने आणि जंगले नष्ट होत आहेत. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे. पाण्याअभावी बर्याचदा आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे, त्यात असंख्य लोकांचे प्राण जात आहेत. तर प्रदूषणामुळे वातावरण दुषित होत आहे, लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (३०० शब्दांत)
Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.
पृथ्वीतलावावर जीवन शक्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग. कारण पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे झाडे आणि वनस्पती आहेत. आपण झाडांना देवाचेच रूप मानले पाहिजे, त्यांच्यामुळेच येथे सर्व जीवांचे जीवन शक्य झाले आहे.
झाडांना आपण हिरवे सोने देखील म्हणतात, कारण संपूर्ण पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींशी झाडांची तुलना केली जाऊ शकत नाही, झाडे आपल्याला अतिशय मौल्यवान गोष्टी प्रदान करतात. झाडांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्राप्त होतो. याशिवाय हिरव्या भाज्या, फळे इत्यादी जीवनावश्यक गोष्टी आपल्याला झाडांपासूनच मिळतात. निसर्गाने केलेल्या या परोपकाराची आपल्याला कधीच परतफेड करता येणार नाही.
मानवजातीच्या विकासात निसर्गाचा मोठा वाटा आहे. प्राचीन काळातील पाषाण युगापासून आजच्या नवीन युगापर्यंत, प्रत्येक प्राणी झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून राहून जीवन जगत आला आहे. झाडांपासून इतर बऱ्याच मौल्यवान वस्तू बनतात, तुळस, आवळा, कडुनिंब अशी अनेक झाडे औषधे म्हणून वापरली जातात. पृथ्वीवर पावसाचे मुख्य कारण म्हणजे झाडे, ज्यामुळे शेती व इतर घरगुती कामांसाठी पाणी उपलब्ध होते. झाडांमुळे वातावरणातील संतुलन कायम राहते. झाडे आणि वनस्पती पृथ्वीवर सर्वात शुद्ध वातावरण तयार करतात. झाडांमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमि प्रदूषण कमी होते.
झाडांपासून मिळणारे लाकूड घरे, फर्निचर, खेळणी, सजावटीसाठी फर्निचर इत्यादींसाठी वापरले जाते. कोणत्याही देशाच्या विकासात शिक्षणाला एक महत्त्वाचे स्थान असते, परंतु अभ्यासासाठी जी पुस्तके वापरली जातात त्यांना लागणारा कागददेखील झाडांपासूनच तयार केला जातो.
निसर्गाने मानवांना बरेच काही दिले आहे, परंतु त्यानंतरही माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करतो. जंगले नष्ट करून माणूस तेथे इमारती उभ्या करतोय. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाने नवीन उद्योग तयार होत आहेत, उद्योग बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे झाडे तोडली जात आहेत आणि मोठ्या उद्योगांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळेही निसर्गाचे नुकसान होत आहे.
सुपीक जमीनीवर झाडांची लागवड न केल्याने त्या जमिनीचे वाळवंटात रुपांतर होत आहे. दररोज झाडे तोडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि हवामान, नैसर्गिक आपत्ती इत्यादींच्या अनिश्चिततेचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत आहे. पूर, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, उपासमार इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे आणि झाडे नष्ट झाल्याने मानवासोबत वन्यजीवांचेही जीव धोक्यात आले आहेत.
वृक्ष ही पृथ्वीची एक मौल्यवान मालमत्ता आहे, म्हणूनच सरकारने तिच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले पाहिजेत. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरुन पृथ्वीचे हिरवे सौंदर्य टिकेल.
झाडे आपल्याला अनेक मौलिक वस्तू तर देतातच, पण झाडांकडून आपण अजून एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे ‘सर्वांशी समान वागणूक’. म्हणून माणूस जसा आपल्या मुलाबाळांशी वागतो, तसेच त्याने झाडांशीही वागले पाहिजे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘एक तरी झाड जगवा!’ या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तरच ही वसुधा पुन्हा ‘हरीतश्यामल’ बनेल.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (४०० शब्दांत)
Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.
झाडे ही मानवाचे मित्र आहेत. झाडे मानवाच्या आयुष्यात अनेक भौतिक समस्यांमध्ये सहाय्य करतात. आपल्या प्राचीन ग्रंथांनी आणि आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झाडांचे महत्व आपल्याला पटवून दिले आहे. आपले धर्मग्रंथ तर वृक्षांना देवासमान समजतात. गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे’. पिंपळाच्या खाली बसूनच भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले होते.
आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की सर्वात अधिक प्राणवायू आपल्याला पिंपळाच्या झाडापासूनच मिळतो. तुळशीच्या मूळरुपात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. तुळशीची पाने, बियाणे सर्व रोगोपचारांमध्ये उपयोगी आहेत. हेच कारण आहे की, तुळशीचे रोप आज प्रत्येक भारतीय घरात पाहायला मिळते. तसेच अशोकाच्या पानांपासूनही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी बनवल्या जातात.
लिंबाच्या झाडाबद्दल तर काय बोलावे? याची उपयोगिता अवर्णनीय आहे. लिंबाचा रस, पाने, बियाणे सर्वच उपयोगी आहे. लिंबाचे खरंच मानवाला खूप फायदे आहेत म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वरोग हरो निम्बः’. मानवांना जवळजवळ सर्व वन संपत्तीचा फायदा होतो. फळे देणारी वृक्षे तर माणसासाठी वरदानच आहे. शाकाहारी भोजन फळांशिवाय असंतुलित मानले जाते. आंबे, द्राक्षे, पपई, केळी अशा सर्वच फळांचा गोडवा आणि पौष्टिकता तर सर्वांना माहितच आहे.
झाडांमुळे चांगला पाऊस पडतो, भूरक्षण होते आणि वायू प्रदूषण कमी होते. एवढेच नाही, लाख आणि रेशीमचे कीटक झाडांवर भरभराट करतात. कागद पाइन आणि बांबूपासून बनविला जातो. याशिवाय इमारत बांधकाम आणि फर्निचर इ. मध्ये लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे लाकडाची उपयुक्तता तर सर्वज्ञात आहे. अशा प्रकारे, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झाडे त्याची सोबती असतात. झाडे आपल्याला नैतिकता आणि परोपकाराचा संदेश देखील देतात.
आजचे भौतिकवादी मानव आपल्या सुख-सुविधेसाठी झाडांची अंदाधुंद कापणी करीत आहे. यामुळे पृथ्वीवरील वन क्षेत्राची टक्केवारी कमी होत आहे आकडेवारीवरून असे दिसून येते की पर्यावरणीय समतोलतेसाठी पृथ्वीवरील भूभागाच्या 33 टक्के वन असणे आवश्यक आहे. झाडांची कापणी, मानवी लोकसंख्येत वाढ, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर आणि आण्विक चाचण्या आपले वातावरण दूषित करत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सर्वात धोकादायक गोष्ट तर अशी आहे की ओझोनच्या थराचे सतत ऱ्हास होत आहे.
या संकटापासून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हाच आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मानवाला आपल्या जीवनातील झाडांचे महत्व कळत नाही आहे. वृक्षांची लागवड करणाऱ्या लोकांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या पवित्र कार्यात त्यांना आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. वृक्षारोपणाच्या कार्याचा वीस सूत्री कार्यक्रमात समावेश केला पाहिजे. जनतेच्या पाठबळाद्वारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ध्येय असले पाहिजे. तेव्हाच ‘झाडे लावा देश वाचवा’ ची घोषणा प्रत्यक्षात साध्य होऊ शकेल शकेल.
अशा प्रकारे मानवी जीवनात झाडांचे महत्व अतुलनीय आहे, झाडांशिवाय आपण मानवी जीवनाची आणि निसर्गाची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या निसर्गाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करून वृक्षारोपण केले पाहिजे.
तर मित्रांनो झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.
Rakesh More
या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषणं, चांगले विचार, आणि गोष्टी वाचायला मिळतील. तुम्हालाही काही लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.
Related Post
जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi
पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi
Latest posts.
माझे शेजारी मराठी निबंध Essay on My Neighbour in Marathi
माझे स्वप्न मराठी निबंध Essay on My Dream in Marathi
माझे घर मराठी निबंध Essay on My House in Marathi
माझी बहिण मराठी निबंध Essay on My Sister in Marathi
माझा भाऊ मराठी निबंध Essay on My Brother in Marathi
माझे आजोबा मराठी निबंध Essay on My Grandfather in Marathi
inmarathi.me is blog for essay and speech on various topics like festivals, nature, people and general categories.
Quick Links
- Privacy Policy
- Terms and Conditions
वृक्ष निबंध मराठी | Essay on Tree in Marathi
Essay on Tree in Marathi : झाडे आमचे सर्वोत्तम मित्र आहेत कारण ते आपल्या श्वास घेणाऱ्या वायू स्वच्छ करतात. त्याचप्रमाणे, ते पाणी आणि माती देखील स्वच्छ करतात आणि शेवटी पृथ्वीला एक चांगले स्थान बनवतात. हे देखील खरं आहे की जे लोक झाडाजवळ राहतात ते आरोग्यासाठी योग्य, तंदुरुस्त आणि जास्त नसलेल्या लोकांपेक्षा आनंदी असतात.
शिवाय, अनेक प्रकारे सेवा देणार्या आपल्या मित्रांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडे वाचवून, आम्ही केवळ वनस्पतींसाठीच नव्हे तर केवळ आपल्यासाठी काही उपकार करीत आहोत. कारण झाडे आणि वनस्पतींचे जीवन आपल्यावर अवलंबून नाही परंतु आपले जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे.
वृक्ष निबंध मराठी – Essay on Tree in Marathi
Table of Contents
वृक्षांचे महत्त्व
आमच्यासाठी वृक्ष बर्याच प्रकारे महत्त्वपूर्ण आहेत आणि आम्ही त्यांचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. ते महत्वाचे आहेत कारण ते आम्हाला श्वास घेण्यास ताजी हवा देतात, खाण्यासाठी अन्न देतात आणि सूर्यप्रकाशापासून आणि पावसापासून निवारा देतात. याशिवाय बाजारात अशी अनेक औषधे आहेत जी झाडांच्या अर्कापासून बनलेली आहेत. या व्यतिरिक्त अशी वनस्पती आणि झाडे आहेत ज्यांचे औषधी मूल्य आहे.
ते शांतता आणतात; एक आनंददायक आणि आरामदायक वातावरण तयार करा. तसेच ते सूर्याच्या हानिकारक किरणांना प्रतिबिंबित करण्यात आणि तापमान संतुलित राखण्यास मदत करतात. याशिवाय ते जलसंधारण आणि मातीची धूप रोखण्यात मदत करतात. ते परिसंस्था देखील व्यवस्थापित करतात आणि प्राचीन काळापासून अनेक प्रकारच्या वनस्पतींची पूजा केली जाते.
झाडाचे फायदे
झाडे आम्हाला बरेच फायदे पुरवतात ज्यापैकी काही आपण पाहू शकत नाही परंतु त्यामध्ये खूप फरक आहे. हवामानातील बदलांचे मुख्य कारण असलेल्या ग्रीनहाऊस वायूंचे शोषण करून हवामानातील बदलांशी लढा देण्यास ते मदत करतात.
शिवाय, ते भूजल पुन्हा भरुन काढतात आणि हानिकारक प्रदूषक आणि गंधांपासून हवा फिल्टर करतात. याव्यतिरिक्त ते अन्नाचा उत्तम स्रोत आहेत आणि फळांचा राजा ‘आंबा ’ही झाडांवर वाढतात.
शिवाय, ते पावसाचे कारण आहेत कारण ते ढगांना पृष्ठभागाकडे आकर्षित करतात आणि पाऊस पाडतात. ते शिक्षक, प्लेमेट आणि विविधतेतील एकतेचे उत्कृष्ट उदाहरण असू शकतात.
झाडाचे मूल्य
जेव्हा एखादी वनस्पती किंवा झाडाचे बी वाढते तेव्हा ते सभोवतालचे क्षेत्रफळ हिरवे बनवते. तसेच, हे अनेक जीवनांचे समर्थन करते. पक्षी आपले घरटे करतात, बरेच सरपटणारे प्राणी आणि प्राणी त्यावर किंवा जवळपास राहतात.
याशिवाय या सर्व बरीच सुंदर फुले, त्यावर अन्न वाढत आहे. शिवाय मुळं, पाने, कांड, फुलं, बियाणे यासारख्या झाडाचे अनेक भागही खाद्य आहेत. मुख्य म्हणजे ते त्यांच्या सेवा आणि त्यांना दिलेल्या भेटवस्तूच्या बदल्यात कधीही काहीही विचारत नाहीत. वृक्ष पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्रात संतुलन राखतात.
निष्कर्ष काढण्यासाठी, आपण असे म्हणू शकतो की पृथ्वीवरील प्रत्येक जीवनासाठी झाडे अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहेत. त्यांच्याशिवाय, पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व अवघड होईल आणि काही काळानंतर पृथ्वीवर ऑक्सिजन नसल्यामुळे प्रत्येक प्रजाती मरण्यास सुरवात करतात. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी आणि जगण्यासाठी आपल्याला झाडांचे महत्त्व शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांना वृक्षांचे महत्त्व देखील शिकवावे लागेल.
अजून वाचा: मोर निबंध मराठी
नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi
माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
वृक्षांचे महत्त्व : वृक्ष म्हणजे निसर्गाचे खरे रत्न
वृक्ष म्हणजे निसर्गाचे खरे रत्न. ते आपल्याला केवळ जीवनावश्यक ऑक्सिजनच पुरवतात असे नाही, तर आपल्या जीवनातील अनेक पैलूंचा समृद्धी करणारा महत्त्वपूर्ण घटक आहेत. वृक्षांची संख्या कमी होणे म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचा संतुलन बिघडणे. त्यामुळे वृक्षांचे महत्त्व समजून त्यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रथम, वृक्षांचा पर्यावरणीय महत्त्व समजणे गरजेचे आहे. वृक्ष आपल्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे वायुप्रदूषण कमी होते आणि शुद्ध हवा मिळते. वृक्षांच्या पानांवर धूळ जमा होऊन वायुप्रदूषण कमी होते. तसेच, वृक्ष जमिनीच्या धारणक्षमतेसाठी महत्त्वाचे असतात. त्यांच्या मुळांमुळे मातीची धूप थांबते व भूगर्भातील जलसाठा टिकून राहतो.
दुसरे म्हणजे, वृक्षांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व आहे. वृक्षांच्या छायेतून उष्णतेपासून बचाव होतो, ज्यामुळे उन्हाळ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अनेक वृक्षांचे फळे, फुले, पानं, साल आणि लाकूड यांचा वापर औषधी, खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर आर्थिक गरजांसाठी होतो. त्यामुळे वृक्ष आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यात मदत करतात. तसेच, वृक्षांचे सौंदर्यात्मक महत्त्व आहे. वृक्षांमुळे परिसराचे सौंदर्य वाढते. उद्यानात, रस्त्यांच्या कडेला, घरांच्या आवारात लावलेले वृक्ष पर्यावरणाला सुंदर बनवतात. वृक्षांच्या हिरवळीने मानसिक तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे शहरांमध्ये हिरवळ जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
परंतु, वृक्षतोडीच्या समस्येमुळे वृक्षांचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर येते. अतीवृक्षतोडीमुळे वनक्षेत्र कमी होत आहे, ज्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. अनेक वन्यजीवांच्या निवासस्थानाचा नाश होतो आहे. यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत चालले आहे. वृक्षांचे महत्त्व समजून त्यांच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपण कार्यक्रम, वनसंवर्धन अभियान, पर्यावरण शिक्षण यांद्वारे वृक्षसंवर्धनाची जनजागृती केली पाहिजे. आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून त्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी, वृक्ष म्हणजे आपल्या पृथ्वीच्या आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे रक्षण करूनच आपण आपले आणि पुढच्या पिढ्यांचे जीवन समृद्ध करू शकतो. त्यामुळे वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर राहणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
वनस्पतींचे संरक्षण का करावे
वनस्पती म्हणजे निसर्गाचे अनमोल देणगी. त्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव टाकतात आणि आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्वाचे अंग आहेत. वनस्पतींचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे कारण त्यांच्या अभावामुळे आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला, वनस्पतींचे संरक्षण का आवश्यक आहे हे सविस्तर समजून घेऊया.
पहिले कारण म्हणजे वनस्पतींचे पर्यावरणीय महत्त्व. वनस्पती आपल्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. यामुळे हवा शुद्ध राहते आणि वायुप्रदूषण कमी होते. वनस्पतींच्या मुळांमुळे मातीची धूप थांबते आणि जलस्रोतांचे संवर्धन होते. तसेच, वनस्पतींच्या पानांवर धूळ जमा होऊन वातावरणातील धूळकणांचे प्रमाण कमी होते. वनस्पतींचे अस्तित्व नसेल तर वायुप्रदूषण वाढेल, मातीची धूप होईल आणि जलस्रोत आटून जातील, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडेल.
दुसरे कारण म्हणजे वनस्पतींचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व. अनेक वनस्पतींमुळे औषधे तयार होतात, जे आरोग्यसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. फळे, भाज्या, धान्ये आणि इतर खाद्यपदार्थ वनस्पतींपासून मिळतात. यामुळे आपल्याला पोषणमूल्य मिळते आणि उपजीविकेचा आधार मिळतो. वनस्पतींमुळे अनेक उद्योगधंदे चालतात, ज्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होते. याशिवाय, वनस्पतींच्या छायेतून उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्या सौंदर्यामुळे मन प्रसन्न होते.
तिसरे कारण म्हणजे वनस्पतींचे जैवविविधतेसाठी महत्त्व. वनस्पतींमुळे अनेक प्राणी, पक्षी आणि कीटकांचे जीवनचक्र चालते. त्यांच्या फुलांमुळे परागसिंचन होते आणि फळे निर्माण होतात. वनस्पतींच्या नाशामुळे या जीवांच्या निवासस्थानांचा नाश होतो आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. जैवविविधतेचे संरक्षण करणे हे आपल्या पृथ्वीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
चौथे कारण म्हणजे वनस्पतींच्या संरक्षणाने भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने जपता येतील. आपण आज वनस्पतींचे संरक्षण केले नाही तर पुढील पिढ्यांना त्यांच्या महत्त्वाचे लाभ मिळणार नाहीत. यामुळे त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा अभाव होईल.
वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला अधिकाधिक वृक्षारोपण करावे लागेल, वनक्षेत्राचे रक्षण करावे लागेल आणि वनस्पतींच्या नाशाला आळा घालावा लागेल. यासाठी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सरकारी यंत्रणा यांना एकत्र येऊन काम करावे लागेल. पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल.
शेवटी, वनस्पती म्हणजे आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या संरक्षणाशिवाय आपले आणि पुढील पिढ्यांचे जीवन सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे वनस्पतींचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?
View Results
- Polls Archive
Leave a Reply Cancel reply
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed .
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा.
वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi
अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे मनुष्यवस्ती पाहायला मिळते. थोडक्यात पृथ्वीच असा एकमेव ग्रह आहे यावर सर्व सजीव सुखाने राहतात यामागचे कारण म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेली झाडे होय.
इतर कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन पाहायला मिळत नाही कारण पृथ्वी सोडून कुठल्या ग्रहावर झाडे पाहायला मिळत नाही आपण आज सुखाय राहतो त्यामागचं कारण म्हणजे झाडेच होय.
म्हणून झाडे आपले मित्र आहेत येवढ्याच नसून आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला शुद्ध हवा पुरवण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
पर्यावरणामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. जे आपल्या पर्यावरणाचे सुंदरता राखण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. इतर प्रकारच्या वृक्षांमुळे आपल्या पर्यावरणाचे सौंदर्य टिकून राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वृक्षांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.
वृक्ष हे मानवाचे खरे मित्र असतात. आपल्यासाठी पर्यावरणात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वृक्ष कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आणि या वृक्षापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा फायदा होतो.
वृक्षांनामुळे मानवाला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मानवाचे जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. पृथ्वीवर ह्या वृक्षांचे अस्तित्व आहे म्हणूनच सजीव जीवनन पृथ्वीवर टिकून आहे.
तसेच वृक्ष वातावरणातील हावा शुद्ध बनवितात व वातावरणात स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी कार्य करीत असतात. तसेच वृक्षा पासून आपल्याला फळे, फुले पाने, भोजन किंवा अन्न आणि इंधन प्राप्त होते.
तसेच वृक्ष हे आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सीजन प्राप्त करून देतात. तसेच वातावरणातील सजीवांसाठी हानिकारक असणारा वायू म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेऊन हवेला शुद्ध करतात.
तसेच वृक्षांनापासून मिळालेल्या लाकडांचा उपयोग मानव व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. मुख्यता ग्रामीण भागातील लोक वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच जगभरातील सर्व घरे बांधण्यासाठी लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.
मानव वृक्षांच्या लाकडांपासून खिडक्या, दरवाजे, फर्निचर च्या वस्तू, टेबल, खुर्च्या इत्यादी तयार करतो व त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच वृक्षांपासून उद्योगाचा कच्चामाल तयार केला जातो. वृक्षांच्या पालापाचोळा पासून खत बनविला जातो त.र काही वृक्षांपासून रबर, माचिसच्या काड्यांचा उपयोग केला जातो.
आपल्या अवतीभवती अनेक अशी झाडे आहेत त्यांचा वापर आपण आपल्या जीवन सोयिस्कर काढण्यासाठी करतो म्हणजेच काही वृक्षांपासून पासून औषध निर्मिती केली जाते. तसेच आपल्या वातावरणामध्ये अशा अनेक वृक्ष आहेत त्यांच्यामध्ये विविध या आजारांवर मात करण्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे बहुतांश वृक्षांचा उपयोग औषधी गुणधर्मासाठी केला जातो.
वृक्षांचा आणखीन एक महत्त्वपूर्ण उपयोग म्हणजे वृक्ष आपली जमीन सुपीक करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. वृक्षांची मुळे जमिनीवर खोलवर जातात त्यामुळे जमिनीची धूप देखील होण्या पासून बचाव होतो. आज वृक्षां मुळेच आपल्या जमिनीची होणारी धूप टाळत आहे व आपली जमीन सुपीक होऊन जमीनीमध्ये पीक योग्य प्रकारे येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्ष आपले मित्र आहेत.
वृक्षांचा विविध प्रकारे आपला दैनंदिन जीवनात वापर होतो. एवढेच नसून वृक्षांना भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. वृक्ष आणि मनुष्य यांच्यातील अतूट नाते हे खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेले आहे. हिंदू धर्मामध्ये तो रुक शांतला देवता समजून वृक्षाची पूजा केली जाते. जसे की, वड, पिंपळ, तुळसी, यांसारख्या वृक्षांना देवाचे स्थान देऊन त्यांची दैनंदिन जीवनामध्ये पूजा केली जाते.
वृक्षाचे महत्त्व सांगावे तितके कमीच आहे. आपल्या निसर्गाला स्वच्छ, सुंदर बनविण्या सोबत एक निसर्ग सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी रुक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या भागांमध्ये भरपूर वृक्ष आहेत तो भाग हिरवागार दिसतो आणि त्या भागात मध्ये पर्यटक आवडीने जातात. निसर्गाचे हिरवे रूप, एकांतीचे वातावरण हे सर्व काय आपल्याला वृक्षांमुळे प्राप्त झाले .
आपल्याला आजपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये हात देणारे हे मित्राप्रमाणे वृक्षांच्या जीवावर आज मनुष्य उठला आहे. स्वतःच्या सुख, सुविधा पूर्ण करण्याच्या हेतूने आजचा मनुष्य स्वार्थी व आंधळा झाला आहे. मोठमोठे इमारती आणि उद्योगधंदे बांधण्याच्या हेतूने आज बेसुमार वृक्षतोड केली जात आहे.
यामुळे वृक्षांची संख्या कमी होतच आहे त्यासोबत पर्यावरणाचे संतुलन देखील बिघडत आहेत वृक्ष आपला पर्यावरणाचा संतुलन बरोबर ठेवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात. परंतु वृक्षांची संख्या कमी होऊन प्रदूषणाच्या समस्या उद्भवल्या आहेत. तेवढेच नसून जागतिक तापमान वाढ मागे वृक्षतोड हेच कारण आहे.
आणि अलीकडे बदलत चाललेले ऋतुचक्र आणि पावसाचे कमी प्रमाण हे देखील वृक्षतोडीचे परिणाम आहेत. वृक्षांच्या कमतरते मुळे आपले पर्यावरण खराब होतच आहे त्यासोबत वृक्षांवर अवलंबून असणारे प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान देखील संपुष्टात येत आहे.
मोठा मोठीजंगले नष्ट करून त्या भागात इमारती किंवा उद्योगधंदे टाकल्याने त्या भागात राहणारे प्राणी आणि पक्षी हे रस्त्यावर आले आहेत यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे व या सर्वांचा परिणाम आपल्या पर्यावरण साखळीवर होत आहे.
काय सांगायचे एवढेच की, वृक्ष आपले मित्र आहेत त्यामुळे आपण वृक्षतोड याकडे लक्ष केंद्रित केले आहे आपण वृक्ष वाचवले पाहिजे. यासाठी आपल्या परिसरामध्ये झाडे लावा झाडे जगवा असे उपक्रम राबवले पाहिजेत.
जर आपल्या आसपास वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर आपले स्वास्थ्य देखील निरोगी असेल त्यामुळे आपल्या सर्व सजीवांसाठी वृक्ष खूप महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवून वृक्षतोड कमी करून त्याचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
तर मित्रांनो ! ” वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- सिंहगड किल्ल्याचा इतिहास
- तोरणा किल्ला माहिती मराठी
- सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास
- आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- चंद्रशेखर आझाद मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Please wait while your request is being verified...
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh
Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.
आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहितीपर लेख आवश्यक असेल तर आपण bhashanmarathi.com या आमच्या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.
मराठी निबंध यादी | marathi essay topics
- माझी आई निबंध मराठी
- माझे बाबा / वडील
- माझी शाळा निबंध मराठी
- माझी सहल मराठी निबंध
- माझी आजी निबंध
- माझे आजोबा निबंध
- माझे गाव निबंध
- माझे शेजारी निबंध
माझा आवडते मराठी निबंध
- माझा आवडता छंद पुस्तके वाचन
- माझा आवडता छंद चित्रकला
- माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
- माझा आवडता छंद नृत्य
- माझा आवडता मित्र निबंध मराठी
- माझे आवडता शिक्षक निबंध
- माझे आवडते पुस्तक
- माझा आवडता नेता
- माझा आवडत अभिनेता
- माझे आवडते संत
- माझा आवडता विषय गणित
- माझे आवडते फळ आंबा
- माझे आवडते फूल गुलाब
- माझे आवडते कार्टून
- माझे आवडते लेखक
- माझे आवडते पर्यटन स्थळ
- माझा आवडता शास्त्रज्ञ
- माझा आवडता कलावंत
- माझी आवडती कला
- माझा आवडता समाजसुधारक
प्राण्यावर मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी बैल
- माझा आवडता प्राणी मांजर
- माझा आवडता प्राणी ससा
- माझा आवडता प्राणी हत्ती
- माझा आवडता प्राणी घोडा निबंध
पक्ष्यावर मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी मोर
खेळावरील मराठी निबंध
- माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
- माझा आवडता खेळ फुटबॉल
- माझा आवडता खेळ बॅडमिंटन
- माझा आवडता खेळ खो खो
- माझा आवडता खेळ कबड्डी
- माझा आवडता खेळ लंगडी
- खेळांचे महत्व
ऋतूवरील मराठी निबंध
- पावसाळा मराठी निबंध
- उन्हाळा मराठी निबंध
- हिवाळा मराठी निबंध
सणांवर मराठी निबंध
- दिवाळी निबंध मराठी
- नाताळ मराठी निबंध
- मकरसंक्रांती मराठी निबंध
- ईद मराठी निबंध
- रक्षाबंधन मराठी निबंध
- होळी मराठी निबंध
- प्रजासत्ताक दिन निबंध
- गुढीपाडवा निबंध
- गणेश उत्सव मराठी निबंध
महान व्यक्तीवर मराठी निबंध
- माझा आवडता नेता
- शिवाजी महाराज मराठी निबंध
- महात्मा गांधी निबंध
- सुभाष चंद्र बोस निबंध
- लोकमान्य टिळक निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
- एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
- गौतम बुद्ध निबंध
- मदर टेरेसा निबंध
सामाजिक मुद्दे मराठी निबंध
- झाडे लावा झाडे जगवा
- पाणी आडवा पाणी जिरवा
- कोरोना वायरस निबंध मराठी
- प्रदूषण एक समस्या
- प्लास्टिक मुक्त भारत
- शेतकरी निबंध
- माझा देश भारत
- माझा महाराष्ट्र मराठी निबंध
- माझे स्वप्न
- भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
- लेक वाचवा लेक शिकवा
- बालकामगार मराठी निबंध
- बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
- पर्यावरण संवर्धन काळाची गरज
- साक्षरतेचे महत्व
- लोकसंख्या वाढ निबंध
- निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व
- स्वच्छ भारत अभियान निबंध
तंत्रज्ञान मराठी निबंध
- मोबाइल: श्राप की वरदान
- संगणक शाप की वरदान
- विज्ञान शाप की वरदान
- मोबाइल नसता तर निबंध
- सोशल मीडिया निबंध
- ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध
कल्पना मराठी निबंध
- जर पाऊस पडला नाही तर निबंध
- मला पंख असते तर मराठी निबंध
- मी सैनिक झालो तर
- जर सूर्य उगवला नाही तर
- माझ्या स्वप्नातिल भारत
- आई संपावर गेली तर
- आरसा नसता तर निबंध
- परीक्षा नसत्या तर
- मी पंतप्रधान झालो तर
- शेतकरी संपावर गेला तर
- मी मुख्यमंत्री झालो तर
- मी मुख्याध्यापक झालो तर
- मला लॉटरी लागली तर
- सूर्य मावळला नाही तर
आत्मकथा मराठी निबंध
- शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
- पुस्तकाची आत्मकथा निबंध
- नदीची आत्मकथा निबंध
- झाडाची आत्मकथा
- सैनिकाचे आत्मवृत्त
- पृथ्वीचे मनोगत
- पोपटाचे मनोगत निबंध
- घड्याळची आत्मकथा
- सायकल चे आत्मवृत्त
- सूर्याची आत्मकथा
- पुरग्रस्तचे मनोगत
- वृत्तपत्राचे मनोगत
- फुलाची आत्मकथा
- मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
- रस्त्याचे आत्मकथन
- छत्री ची आत्मकथा
वर्णनात्मक निबंध
- पावसाळ्यातील एक दिवस
- माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
- ताजमहल मराठी निबंध
- मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
- माझे बालपण मराठी निबंध
- लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
- माझा वाढदिवस
- मी पाहिलेली जत्रा
- माझे पहिले भाषण
- माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
- मी अनुभवलेला पाऊस निबंध
महत्वाचे निबंध
- व्यायामाचे जीवनातील महत्त्व
- वाचनाचे महत्व
- शिक्षणाचे महत्व
- स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
- मराठी भाषेचे महत्व
- वेळेचे महत्व मराठी निबंध
- ग्रंथ हेच गुरु निबंध
- कष्टाचे महत्व
- आदर्श विद्यार्थी
- आदर्श नागरिक मराठी निबंध
या लेखात आम्ही Bhashan Marathi या वेबसाइट वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त शकाल.
या पोस्ट मध्ये दिलेले Marathi Essay Topics मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.
9 टिप्पण्या
sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.
Sir khup छान lihita Your Great sir
Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir
this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .
Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos
Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls
Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘
आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.
- Birthday Wishes in Marathi
Contact form
- India Languages
- Primary School
Essay on trees in marathi language
New questions in India Languages
झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Tree Autobiography In Marathi | MarathiGyaan
Autobiography of a tree in marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध.
या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध (Tree Autobiography In Marathi) . या निबंध मध्ये एका झाडाचे मनोगत सांगितले आहे झाडाला कोण कोणत्या दिक्कत झेलावा लागतात आणि का झाड हे मानवानं साठी महत्वपूर्ण आहे हे या निबंध मध्ये सांगितलं आहे.
आशा करतो झाडाचे मनोगत निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
मी झाड बोलतोय मराठी निबंध
माझ्या गावात एक मोठा कारखाना उभारण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजबळ आले आणि ... आणि काय नवल! त्या वृक्षाने गर्जजा केली-''दूर व्हा कृतध्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो !'' क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला-
“अरे मूर्खांनो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या उतारवयातही मी काटक आहे, मजबूत आहे. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही.
“मित्रांनो, मी केवळ एक जुना वठलेला वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाचा जन्म र्या गावाचा विकास, या गावाचे आजचे समृदूध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहायला आली. पण तेव्हादेखील त्यांनी प्रथम माज्ञ पूजन करून नंतरच गावात प्रवेश केला. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत. ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली.
“मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांना माझ्या शीतल सावलीत आसरा दिला. अनेक पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांद्यांवर खेळत असतात आणि रात्री माझ्याच फांद्यांवर 'विसावतात. गावातील सारी मुले सूरपारंब्या खेळण्यासाठी येथेच जमतात. कित्येक सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात. अशा रितीने माझा हा सारा आसमंत म्हणजे गावाचे एक तीर्थक्षेत्र बनला आहे.
“या गावकऱ्यांविषयी मला विलक्षण जिव्हाळा वाटतो. म्हणून उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या माझ्या फांद्यांनी मी वरुणराजाला सदैव कळकळीचे आवाहन करीत असतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे सावट कधीच भेडसावत नाही. लोकहो, तुम्ही गावाला नवे रूप देताना येथील जुन्या वृक्षांची कत्तल करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा. '' इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि काय चमत्कार ! वृक्षतोडीसाठी जमलेले सारे लोक दूर झाले, ते अधिक झाडे लावण्याच्या निर्धारानेच !
हा झाडाची आत्मकथा निबंध मराठी (Tree Autobiography In Marathi) निबंध तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून नक्की कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा.
वाचाल तर वाचाल मराठी निबंध
माझी आई निबंध मराठी मधे
झाडाचे महत्त्व मराठी निबंध
माझे बालपण निबंध
प्रदूषण वर मराठी निबंध
You might like
मस्त आहे मला खूप आवडला
Post a Comment
Contact form.
IMAGES
VIDEO
COMMENTS
Essay on Importance of Trees in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत ...
Essay On Tree in Marathi - Importance Of Trees Essay in Marathi झाडांचे महत्त्व निबंध मराठी झाडा ...
तर हा होता झाडाचे महत्त्व वर मराठीत माहिती निबंध, मला आशा आहे की आपणास झाडाचे महत्त्व या विषयावर मराठी निबंध (essay on importance of tree in Marathi) आवडला ...
Essay on Tree in Marathi : झाडे आमचे सर्वोत्तम मित्र आहेत कारण ते आपल्या श्वास ...
आज मी झाडांचं महत्व (marathi nibandh on trees) या विषया वर निबंध लिहला आहे. ... (Importance of Trees Essay in Marathi) पसंद येणार. ... Marathi Letter Writing Format & Example | Marathi Letter Writing PDF | 2021. June 03, 2021 ...
Tree Essay In Marathi - झाडाची आत्मकथा निबंध. मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचे काम मी करेल. मी जर झाड झालो तर वन्य ...
वृक्ष म्हणजे निसर्गाचे खरे रत्न. ते आपल्याला केवळ जीवनावश्यक ऑक्सिजनच पुरवतात असे नाही, तर आपल्या जीवनातील अनेक पैलूंचा समृद्धी करणारा ...
Importance of Trees Essay in Marathi/ झाडाचे महत्व मराठी निबंध(300,400 शब्दात): - September 17, 2024 September 4, 2024 by joymarathi
झाडे वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Trees In Marathi. मानव म्हणून, झाडांप्रती असलेली आपली जबाबदारी आपल्याला कधीच समजली आहे की आपण फक्त त्याचाच फायदा घेत राहू.
Essay on Tree in Marathi/ निबंध : झाड - मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन देण्यासाठी झाडेझुडपे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मी झाड झालो तर निबंध मराठी | if i become a tree essay in marathi (350 शब्द) मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन देण्यासाठी झाडेझुडपे अत्यंत महत्त्वाचे ...
झाड वर मराठी निबंध Best Essay On Tree In Marathi ( २०० शब्दांत ) झाडे ही निसर्गाची देणगी आहे ज्याला पर्याय उपलब्ध नाही. वृक्ष हा आपला चांगला मित्र आहे ...
If I Become a Tree Essay in Marathi - Mi Zad Zalo Tar Marathi Nibandh मी झाड झाले तर निबंध मराठी ...
झाडांचे महत्त्व मराठी निबंध | Importance of Trees Essay in Marathi | Essay on Trees in Marathi | Importance of Trees Marathi Essay | Essay on Importance of Trees
#झाडाचेमहत्वनिबंधमराठी#importanceoftreemarathiessay #smitasvirtualacademy#treemarathiessay#jhadmarathinibandh ...
तर हे होते झाडांचे महत्त्व या विषयावर मराठीत भाषण, मला आशा आहे की आपणास झाडांचे महत्त्व या विषयावर मराठी भाषण (speech on importance of trees in Marathi) आवडले ...
August 29, 2021 by Marathi Mitra. वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi. अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे ...
आणि अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये झाडांचे अनन्य साधारण महत्व आहे. आज आपण या लेखामध्ये वडाचे झाड (banyan tree) यावर निबंध लिहणार आहोत. essay on ...
झाडाची आत्मकथा. मी वृक्ष बोलतोय. Tree autobiography in marathi. तर मित्रांनो ही होती zadachi atmakatha in marathi/ mi vruksha boltoy marathi nibandh व झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी तुम्हाला ...
Importance Of Trees Essay In Marathi मित्रांनो आज आपण पाहूया झाडाचे महत्त्व वर मराठी निबंध. हा निबंध मी तीन दिवसानंतर लिहित आहेत. हा निबंध तुम्हाला नक्की
वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...
Essay on trees in marathi language Get the answers you need, now! ariblokare ariblokare 17.09.2014 India Languages Primary School answered • expert verified Essay on trees in marathi language See answers Advertisement Advertisement gadakhsanket gadakhsanket
एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध (Tree Autobiography In Marathi). या निबंध मध्ये एका झाडाचे मनोगत सांगितले आहे झाडाला ... मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example ...