माझे घर निबंध मराठी My House Essay in Marathi

My House Essay in Marathi – Maze Ghar Essay in Marathi माझे घर निबंध मराठी घर म्हणजे अशी जागा जेथे चार भितींमध्ये एका कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारी इमारत म्हणजे घर. आणि घर जरी आकाराने मोठे नसले तरी चालेले पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांची माने मात्र मोठी असली पाहिजेत म्हणजेच ती घराला घरपण देणारी असावी. घराला चारी बाजूंनी भिंत आणि वरती छत असते जे आपल्या घरातील माणसांना एकत्र बांधून ठेवते. आज आपण माझे घर या विषयावर निबंध पाहणार आहोत. पण निबंध लिहिण्या अगोदर मला काही घराविषयी शब्द आठवले आणि मी या निबंधाची सुरुवात त्याच शब्द रचनेने करते.

‘घर म्हणजे केवळ चार भिंतींच घर नसतं तर जगण्यासाठी विणलेले एक सुंदर स्वप्न असतं.’

माझे घर निबंध मराठी – My House Essay in Marathi

Maze ghar essay in marathi.

घराबाद्दलाच्या भावना ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला वाटत असत कि आपले घर हे खूप छान असावं. जे लोक पाल्याच्या घोपी मध्ये राहतात त्यांना वाटत कि आपल एक छोटसं खापरीच सुंदर घर असावं. ज्याचं खापरीच घर आहे त्यांना वाटत आपलं ३ ते ४ खोलीच स्लॅपच घर असावं आणि स्लॅपच घर असणाऱ्यांना वाटत कि आपला एक बंगला असावा आणि बंगला असणाऱ्या लोकांना असं वाटत कि आपल घर एक राजवाडा किंवा लघ्झरीअस घर असावं अश्या लोकांच्या घराबद्दलच्या वेगवेगळ्या इच्छा आणि स्वप्न असतात.

आपल्याला एक चांगले आणि नीटनेटके घर असणे जे छोटे का असेना पण ते असणे म्हणजे एक आशीर्वाद आहे कारण भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत जे खेडे गावामध्ये अजूनही पाल्याच्या खोपी मध्ये राहतात किंवा एका खोलीमध्ये राहतात किंवा त्यापेक्षा बेकार म्हणजे जे फुटपातवर राहतात म्हणून आपल्याकडे घर आहे हा एक आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि हे आपल्याला ज्यांच्याकडे घर नाही त्याचे विचार ऐकल्यावर समजते.

घर म्हणजे एक चार भिंतींची इमारत नाही तर हे एक असे ठिकाण आहे जिथे आपल्या कुटुंबासोबत राहतो तसेच त्याच घरामध्ये लहानाचे मोठे होतो. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जीवनाचा आनंद घेतो. तसेच आपले दुखं, सुखं, आनंद आपण एकाच छताखाली साजरा करतो ते म्हणजे घर. घर हे एक वरदान आहे आणि हे वरदान माझ्या आई वडलांच्या मेहनतीने मला देखील लाभले त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानतो कारण आपल्याला राहायला एक चांगले घर असणे हि एक छोटी गोष्ट नाही.

माझे घर हे एक छोट्या गावामध्ये आहे जे मुख्य शहरापासून थोडे लांब आहे आणि माझे घर खेडे गावातील घरांच्या मानाने तसे मोठे आहे आणि माझ्या घराचे नाव हे ‘मातृ कृपा’ असे असून माझे घर हे दोन माजली आहे आणि खाली तीन खोल्या आणि वर दोन खोल्या अशी घराची रचना आहे आणि खाली एक रूम, एक सोपा आणि स्वयंपाक घर आहे आणि खालीच रुमच्या बाजूला एक बाथरूम आणि टॉयलेट आहे तसेच वरच्या मजल्यावर २ रूम आहेत आणि वर देखील बाथरूम आणि टॉयलेट आहे.

तसेच आमच्या घराच्या समोर छोटीशी बाग आहे त्या बागेमध्ये जास्त करून फुलांची झाडे आहेत जसे कि गुलाब , झेंडू , शेवंती, मोगरा , सोनचाफा काही शोची फुले तसेच आमच्या बागेमध्ये काही फळाची झाडे देखील आहेत ती म्हणजे आंबा , चिक्कू आणि पेरू. आंब्याचे झाड थोडे छोटे आहे त्याला आंबे लागत नाहीत. प

ण चीक्कुच्या आणि पेरूच्या झाडाला मात्र दरवर्षी चिक्कू आणि पेरू लागतात आणि आम्ही बाजारातून चिक्कू आणि पेरू विकत आणत नाही तर आमच्या झाडाचेच खातो तसेच आमच्या घराच्या समोर असणाऱ्या बागेमध्ये काही शोची झाडे देखील आहेत आणि आमच्या घराच्या समोर थोडा रिकामा जागा देखील आहे तसेच आमच्या घराला विटाच्या भिंतीने बांधलेले कंपाऊंड देखील आहे आणि त्याला गेट आहे.

माझ्या घरामध्ये मी, माझे आई – वडील, मोठा भाऊ आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार आहे आणि आम्ही सर्वजन खूप आनंदाने त्या घरामध्ये राहतो. मला आणि माझ्या भावाला पुस्तक वाचण्याचा छंद असल्यामुळे आम्ही तेथे एक छोटीशी रूम देखील बनवून घेतली आहे. ज्याला आम्ही स्टडी रूम म्हणतो आणि तेथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट देखील बनवून घेतले आहे आणि त्या रूम मध्ये एक टेबल आणि खुर्ची देखील आहे.

ज्यावेळी आम्हाला पुस्तक वाचण्याचे मन होते त्यावेळी आम्ही तेथे जाऊन अगदी शांतपणे पुस्तक वाचत बसतो. तसेच आमचे स्वयंपाक घर देखील मोठे आहे आणि माझ्या आईला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे ती दिवसभर काही ना काही स्वयंपाक घरामध्ये बनवत असते आणि बाबा संध्याकाळी ऑफिस मधून आले कि आपला वेळ निवांतपणे हॉलमध्ये पेपर वाचत बसून घालवतात किंवा मह टीव्हीवरील बातम्या पाहतात.

वर ज्या दोन खोल्या आहेत त्यामधील माझी एक स्वतंत्र्य खोली आहे आणि भावाची एक आहे. माझी रूम मोठी आहे आणि रुममध्ये सुंदर पेंटिंग बनवून घेतले आहे त्यामुळे माझी रूम शुशोभित दिसते आणि रूमला एक छानशी गच्ची आहे आणि एक मोठी खिडकी देखील आहे आणि त्यामुळे रुममध्ये सतत खेळते वारे राहते.

तसेच आमच्या पूर्ण घराला मोठ्या आकाराच्या खिडक्या आहे त्यामुळे आमच्या पूर्ण घरामध्ये हवा ताजी राहते आणि खेळती देखील राहते. तसेच माझ्या घराच्या बजुला एक पाण्याची विहिर आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची देखील काही अडचण येत नाही. आमच्या सोप्याचे वर्णन करायचे म्हटले तर सोप्यामध्ये दोन मोठे मोठे आणि मऊ सोपे आहे आणि त्या सोप्याच्या समोर एक काचेचा छोटासा टेबल आहे.

ज्याला आपण टिपॉय म्हणतो आणि त्याच्या खाली एक मऊ आणि छोटेसे कार्पेट हन्थरलेले आहे आणि समोर टीव्हीचे कपाट आहे आणि सोपा ठेवलेला आहे त्या भिंतींना मोठी मोठी चित्रे लावलेली आहेत तसेच एक मोठी खिडकी आणि प्रवेश दार आहे. सोप्यातून आत गेल्यानंतर स्वयंपाक खोलीला आणि खालच्या रूमला लागून वर जाण्यासाठी जिना आहे आणि खाली जी रूम आहे ते आई आणि बाबांची आहे.

वर निम्या भागामध्ये दोन खोल्या आहेत आणि निम्मा भाग हा रिकामा आहे जेथे आम्ही रात्री जेवाल्यानंतर फेऱ्या मारतो. आमच्या घराला मोठ्या खिडक्या असल्यामुळे आमचे घर प्रकाशित आणि हवेशीर आहे आणि सर्व खोल्यांमध्ये संगमरवरीच्या फरश्या घातल्या आहेत. तसेच माझ्या घर थंड राहण्यासाठी कुलर आणि फॅन देखील आहे आणि स्वयंपाक घरामध्ये एक छोटीशी डायनिंग रूम देखील आहे.

तेथे आम्ही सर्वजन एकत्र जेवतो. असे हे माझे सुंदर घर सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे म्हणजेच माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही आणि आमचे घर आमच्या गावातील एक सुंदर घर आहे आणि म्हणून मला माझ्या घराचा खूप अभिमान वाटतो. माझ्या घरामध्ये मी, माझे आई वडील, दादा आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार अगदी आनंदाने या घरामध्ये राहतो.

आम्ही दिलेल्या My House Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे घर निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my house in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my house for 6th class in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my dream house essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

माझे घर मराठी निबंध | marathi essay on my home..

short essay on my house in marathi.

माझे घर

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 29 टिप्पण्या.

essay in marathi maze ghar

Amazing nibhandh

Very Spelling Mistakes

essay in marathi maze ghar

Very nice tips on this. In case you need help on any kind of academic writing visit our website DigitalEssay.net and place your order

I like this essay very much

Very very very beautiful

essay in marathi maze ghar

Very Very much thank you, aplyana nibandh avdla hyat amchach ananda. Thank You

खुप मस्त आहे मला हां निबंध खुप आवडला

धन्यवाद 🙏

Good essay but spelling mistakes

Mistakes have been Fixed , Thank Your

Many Wrong spelling are there

we have fixed let us know if there are any.

Verynice but spellimg mistake

Thank you spellings sudharu :)

Jar marathi yet nahi tar niband ltat kashala Mistakes : Marthi (Marathi) Patangi (Patanga)

Amhi praytna kart ahot, maf kara amhi amchya chuka sudharu

खलील शब्द नीट करून घ्या, जन- जण, मदे- मध्ये, कूप-खूप, स्वापक- स्वयंपाक, मुले-मुळे, टेरेस- गच्ची, जाने- जाणे, पतिग-पतंग, आभास-अभ्यास, कला-काळा, गमत-गंमत. अजूनही भरपूर शुद्धलेखनाच्या चुका आहेत, एखादा मराठी सल्लागार नेमा आणि मग असे निबंध प्रकाशित करत जा.

मी आपला खूप आभारी आहे, आणि मी नक्कीच, माझी मराठी शुद करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. :)

Thank You :)

gciuehdfhr8ytiuhfreryturtgu8tfrgjfghterjiorhfeiu

What comment do you want to add sir? or its a typing error.

Khup changla essay lihla ahe mla yacha khup fayda zhal

my exam was there you have helped me thank you very much chuki zali tar kay Lihla ahe na keep it up people will say whatever ignore them

Zao tujya aaila

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हे विश्वची माझे घर निबंध – essay on he vishwachi maze ghar.

परमेश्वराकडे पसायदान मागताना ज्ञानदेव म्हणतात, ‘आता विश्वात्मके देवे!’ ज्ञानेश्वरांसारख्या थोर संताला सारे विश्व परमेश्वरस्वरूप वाटणे यात गैर काहीच नाही. म्हणून तर रेड्याच्या पाठीवर फटके बसताच ज्ञानदेवांना वेदना झाल्या.

ज्ञानेश्वरांसारखे महात्मे साऱ्या जगाचा विचार करतात. ‘जय जगत् ‘ असा संदेश विनोबांनी दिला. हवामान, परिस्थिती, भाषा यांमुळे जगातील विविध विभागांतील माणसांच्या राहणीत विविधता आहे. तरीपण माणूस मात्र सर्वत्र सारखाच असतो. मराठी आई आपल्या बाळावर जसे प्रेम करते, तसेच प्रेम जपानी आईही आपल्या चिमुकल्यावर करते, मग आपण असे भेदभाव का करतो?

कवी केशवसुत यांच्या कवितेतील नवा शिपाई सांगतो

कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबर ते ।।

एकदा सर्वांविषयी आत्मीयतेची भावना निर्माण झाली की, जगातील कोणताही माणूस आपलेच रूप वाटते. ते माझे, मी त्यांचा, एकच ओघ अम्हातुनि वाहे ‘ अशी अवस्था होते. कोठेही काही संकट ओढवले की, तेथे जगातून मदतीचा ओघ येऊ लागतो आणि या भूतलावर कोठेही काही महत्त्वाची आनंददायक घटना घडली की सारे जग आनंदित होते. पायात काटा रुतला तर डोळ्यांत आसवे दाटतात. आणि हृदयात आनंद उचंबळला की गळ्यातून गोड लकेर उमटते. अशी जेव्हा अखिल मानवजातीची विश्वव्यापक वृत्ती होईल, तेव्हा ज्ञानदेवांची प्रार्थना मूर्त स्वरूप घेईल. .

  • हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
  • हुंडा एक सामाजिक समस्या
  • हिरवी संपत्ती मराठी निबंध
  • स्वावलंबन मराठी निबंध
  • स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
  • स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
  • स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
  • स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
  • स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
  • स्पर्धेचे युग मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी
  • सौर ऊर्जा निबंध मराठी
  • सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी 

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

माझे घर मराठी निबंध - Essay on My House in Marathi Language

Essay on My House in Marathi Language : Today, we are providing माझे घर मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students c...

माझे घर मराठी निबंध - Essay on My House in Marathi Language

Twitter

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

' border=

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

माझे घर मराठी निबंध.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

Post a Comment

Thanks for Comment

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

shaykh academy

निबंध लेखन Composition / Paragraph / Essay Writing

maxresdefault 2 माझे घर

माझ्या घराचे नाव ‘आनंदसदन’ आहे. माझ्या घरात भरपूर प्रकाश येतो. आम्ही घरात काही रोपटी ठेवली आहेत. त्यामुळे घर प्रसन्न वाटते. आमच्या घराभोवती काही मोठी झाडे आहेत. त्यामुळे छान सावली मिळते.

माझ्या घरात आईबाबा, आजीआजोबा, ताई आणि मी राहतो. घरात आम्ही सगळेजण हसत- खेळत वावरतो. आम्ही सारे मिळून घर स्वच्छ ठेवतो. नेहमी पाणी, वीज काटकसरीने वापरतो.

माझ्या घरात खूप पुस्तके आहेत. मला घरात कधीच कंटाळा येत नाही. मी कधी बाहेरगावी गेलो, तर मला घराची खूप आठवण येते. माझे घर मला खूप आवडते.

Where learning is fun!

Textbook Solutions

  • Standard One
  • Standard Two
  • Standard Three
  • Standard Four
  • Standard Five
  • Standard Six
  • Standard Seven
  • Standard Eight
  • Standard Nine
  • Standard Ten

Qualified Resources

  • Mathematics
  • Kindergarten
  • Art & Craft

Terms and Conditions

Privacy policy.

Marathi Nibandhs

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi | maze gav essay in marathi, नमस्कार मित्रांनो आज आपण  माझे गाव मराठी निबंध , my village essay in marathi , maze gav essay in marathi  बघणार आहोत. , माझे गाव... एक आदर्श गाव... , माझे गाव ,स्वच्छ गाव , टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते.

  • my village information in marathi
  • marathi essay on my village
  • short essay on my village in marathi

' class=

Related Post

MarathiBlog

[2023] Maze Gav Marathi Nibandh | माझे गाव निबंध मराठी

Maze Gav Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला माझे गाव निबंध मराठी  (Maze Gav Marathi Nibandh) , My Village Essay In Marathi,   माझे गाव निबंध मराठी 20 ओळी, माझे गाव निबंध मराठी 10 ओळी ,  माझे गाव निबंध मराठी 300 शब्द , या विषयावर माहिती देणार आहे.

तसेच मी तुम्हाला Maze Gav Marathi Nibandh सांगणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच,  माझे गाव निबंध मराठी .

Maze Gav Marathi Nibandh | माझे गाव निबंध मराठी

माझे गाव हे ग्रामीण भागाच्या मध्यभागी असलेली एक छोटी, नयनरम्य वस्ती आहे. अरुंद गल्ल्यांतून जाताना हिरवीगार शेते, उंच झाडे आणि चरणारी गुरेढोरे माझे स्वागत करतात. माझे गाव टेकड्यांनी वेढलेले आहे.

गावात सुमारे 500 लोकसंख्या आहे, त्यापैकी बहुतांश शेतकरी आहेत. गावकरी मैत्रीपूर्ण आणि स्वागतार्ह आहेत, गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी नेहमी तयार असतात. समुदाय घट्ट बांधलेला आहे आणि प्रत्येकजण एकमेकांना चांगले ओळखतो.

मी गावातून मार्गक्रमण करत असताना, लहान मुले रस्त्यावर खेळताना दिसतात, वडील घराबाहेर बसून गप्पा मारत असतात आणि स्त्रिया त्यांच्या स्वयंपाकघरात जेवण बनवताना दिसतात. हशा आणि किलबिलाटाच्या आवाजाने आणि स्टोव्हवर शिजवलेल्या ताज्या अन्नाच्या वासाने गाव भरून गेले आहे.

Maze-Gav-Marathi-Nibandh

माझ्या गावाची मला आवडणारी गोष्ट म्हणजे पारंपारिक वास्तुकला. बहुतेक घरे मातीची आणि विटांनी बनलेली आहेत आणि त्यावर छत छत आहे. ते साधे पण मोहक आहेत आणि आजूबाजूच्या वातावरणात उत्तम प्रकारे मिसळतात.

माझ्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार. आजूबाजूच्या गावातील लोक उत्पादन, कपडे, घरगुती वस्तू खरेदी-विक्रीसाठी येतात. बाजार नेहमी क्रियाकलापांनी गजबजलेला असतो आणि दोलायमान रंग आणि गंध हा एक अविस्मरणीय अनुभव बनवतात.

साधी राहणी असूनही माझे गाव आधुनिक सुविधांशिवाय नाही. आमच्याकडे एक लहान आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आणि पोस्ट ऑफिस आहे. या सुविधांमुळे गावकऱ्यांचे जीवन सुसह्य झाले असून, त्याबद्दल ते कृतज्ञ आहेत.

एकंदरीत, माझे गाव हे एक निर्मळ आणि शांत ठिकाण आहे जे शहरी जीवनाच्या गजबजाटातून परिपूर्ण सुटका देते. त्याचे नैसर्गिक सौंदर्य, जवळचा समुदाय आणि पारंपारिक जीवनशैलीमुळे ते एक अद्वितीय आणि विशेष स्थान बनले आहे ज्याला मला घर म्हणण्याचा अभिमान आहे.

M y Village Essay In Marathi

गावाला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. गावकरी वर्षभर विविध सण आणि प्रसंग साजरे करतात, जसे की दिवाळी, होळी आणि सुगीचे सण. या सणांमध्ये, संपूर्ण गाव रस्त्यावर सजवण्यासाठी, पारंपारिक पदार्थ तयार करण्यासाठी आणि धार्मिक विधी करण्यासाठी एकत्र येतात.

गावाला पाणवठे, जंगले आणि वन्यजीव यांसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचेही वरदान आहे. या संसाधनांचे जतन आणि संरक्षण करण्यात गावकऱ्यांना मोठा अभिमान आहे. त्यांनी शाश्वत शेती, इको-टुरिझम आणि वन संवर्धनाला चालना देण्यासाठी समुदाय-नेतृत्वात पुढाकार घेतला आहे.

मी गावात जास्त वेळ घालवल्यामुळे, मला जीवनाच्या संथ गतीचे कौतुक वाटू लागले. गावकरी सकाळी लवकर उठतात, त्यांची शेती आणि पशुधन सांभाळतात आणि संध्याकाळी लवकर झोपतात. त्यांच्या जीवनपद्धतीत समाधान आणि साधेपणाचा भाव आहे जो स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी आहे.

आधुनिकीकरण आणि शहरीकरणाची आव्हाने असूनही, गावकऱ्यांनी आपली जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा जपला आहे. त्यांना त्यांच्या मुळांचा अभिमान आहे आणि भावी पिढ्यांसाठी परंपरा जिवंत ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

माझे गाव एक छुपे रत्न आहे जे ग्रामीण जीवनाचे सौंदर्य आणि साधेपणा मूर्त रूप देते. त्याचे नैसर्गिक सौंदर्य, जवळचा समुदाय, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि टिकाऊपणाची बांधिलकी यामुळे ते एक अद्वितीय आणि विशेष स्थान बनते.

अशा अद्भुत ठिकाणी वाढल्याबद्दल मला कृतज्ञता आणि विशेषाधिकार वाटतो आणि मला आशा आहे की पुढील पिढ्यांसाठी ते सतत भरभराट आणि प्रेरणा देत राहील.

Maze Gav Marathi Nibandh (माझे गाव निबंध मराठी 10 ओळी)

माझ्या गावातील सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे तेथील समाजाची तीव्र भावना. नैसर्गिक आपत्ती, आजारपण आणि आर्थिक संकट यासारख्या कठीण काळात गावकरी एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र काम करतात.

ते संसाधने सामायिक करतात, मदतीचा हात देतात आणि गरजूंना भावनिक आधार देतात. सौहार्द आणि परस्पर समर्थनाची ही भावना संपूर्ण गावासाठी शक्ती आणि सांत्वन देणारी आहे.

गावाला एक समृद्ध पाककला परंपरा आहे जी स्थानिक संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. गावकरी ताज्या भाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पती यांसारखे स्थानिक स्रोत वापरून तोंडाला पाणी आणणारे पदार्थ तयार करतात.

काही लोकप्रिय पदार्थांमध्ये दाल-बटी-चुरमा, बाटी-चूरमा आणि केर-सांगरी यांचा समावेश होतो. हे पदार्थ केवळ स्वादिष्टच नाहीत तर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांचा वापर करण्याच्या गावकऱ्यांच्या कल्पकतेचा आणि साधनसंपत्तीचाही पुरावा आहे.

अलीकडच्या काळात गावाने तंत्रज्ञानाचाही स्वीकार केला आहे. बर्‍याच घरांमध्ये आता वीज उपलब्ध आहे आणि काहींकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील आहे. यामुळे गावकऱ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स आणि सोशल मीडियासारख्या नवीन संधी खुल्या झाल्या आहेत.

गावकरी या आधुनिक सोयींचा त्यांच्या पारंपारिक जीवनपद्धतीशी समतोल राखण्याची काळजी घेतात आणि त्यांच्या संस्कृतीवर आणि पर्यावरणावर होणार्‍या संभाव्य परिणामांची त्यांना जाणीव असते.

माझे गाव एक चैतन्यशील आणि गतिमान समुदाय आहे जो ग्रामीण जीवनातील सर्वोत्तम गोष्टींना मूर्त रूप देतो. समुदायाची मजबूत भावना, समृद्ध सांस्कृतिक वारसा, स्वादिष्ट अन्न आणि टिकावूपणाची बांधिलकी यामुळे ते खरोखरच एक विशेष स्थान बनले आहे.

आधुनिकीकरण आणि शहरीकरणाची आव्हाने असूनही, गावकऱ्यांनी त्यांची जीवनशैली आणि परंपरा जपण्यात यश मिळवले आहे आणि ते जगभरातील अभ्यागतांना प्रेरणा आणि आनंद देत आहेत.

Maze Gav Marathi Nibandh (माझे गाव निबंध मराठी 20 ओळी)

गावात अनेक अद्वितीय हस्तकला आणि पारंपारिक कला प्रकार आहेत जे पिढ्यानपिढ्या पुढे गेले आहेत. गावकरी विणकाम, मातीची भांडी, चित्रकला आणि भरतकाम यासह इतर कलाकुसरीत कुशल आहेत.

ही उत्पादने केवळ सुंदरच नाहीत तर त्या प्रदेशातील सांस्कृतिक समृद्धी आणि विविधता देखील दर्शवतात. अनेक पर्यटक या पारंपारिक कलाकुसरीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी अनोखे स्मरणिका खरेदी करण्यासाठी गावाला भेट देतात.

गावाचा निसर्गाशीही घट्ट संबंध आहे. गावकरी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या आजूबाजूच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात आणि त्यांना पर्यावरणाचा आदर असतो. त्यांनी शाश्वत शेती पद्धती, पुनर्वसन आणि वन्यजीव संरक्षण यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत.

गाव निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि विविध वनस्पती आणि प्राणी यांचे निरीक्षण करण्यासाठी येतात.

गाव सतत विकसित होत आहे, आणि गावकरी बदल स्वीकारण्यास घाबरत नाहीत. उत्पन्न मिळविण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी सहकारी संस्था, बचत गट आणि सूक्ष्म उपक्रम स्थापन केले आहेत. या उपक्रमांमुळे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे आणि या प्रदेशात आर्थिक विकासालाही चालना मिळाली आहे.

माझे गाव हे महान सौंदर्य, संस्कृती आणि परंपरेचे ठिकाण आहे. त्याची समुदायाची तीव्र भावना, टिकावूपणाची बांधिलकी आणि निसर्गाशी असलेले कनेक्शन हे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी ठिकाण बनवते.

गावकऱ्यांची लवचिकता, सर्जनशीलता आणि अनुकूलता यामुळे त्यांना आव्हानांना सामोरे जाण्यास आणि नवीन संधी स्वीकारण्यास सक्षम केले आहे. या अद्भुत गावाचा एक अभिमानास्पद रहिवासी म्हणून, अशा खास समुदायाचा एक भाग बनण्यात मला धन्यता वाटते.

Maze Gav Marathi Nibandh (माझे गाव निबंध मराठी 300 शब्द)

माझ्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण व्यवस्था. गावात एक प्राथमिक शाळा आहे जी गावात आणि आसपासच्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देते.

शाळेमध्ये शिक्षकांचा एक समर्पित संघ आहे जो केवळ शैक्षणिक विषयच नाही तर खेळ, संगीत आणि नृत्य यांसारख्या अतिरिक्त क्रियाकलापांचाही समावेश असलेले उत्तम शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहेत.

गावातील साक्षरता दर सुधारण्यासाठी शाळेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि महिला आणि मुलींना सक्षम बनविण्यातही मदत केली आहे. गावातील अनेक मुली आता नियमितपणे शाळेत जातात आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

गावात एक सुस्थापित आरोग्य व्यवस्था देखील आहे. गावकऱ्यांना प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. केंद्रात प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आहेत आणि ते आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधांनी सुसज्ज आहे.

गावकरी देखील सामान्य आजारांसाठी पारंपारिक हर्बल उपचारांवर अवलंबून असतात आणि त्यांना औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे भरपूर ज्ञान आहे.

अनेक फायदे असूनही माझ्या गावाला आव्हानांचा सामना करावा लागतो. मुख्य आव्हानांपैकी एक म्हणजे रोजगाराच्या संधींचा अभाव, ज्यामुळे शहरी भागात स्थलांतर होत आहे. खेडेगावातील अनेक तरुण नोकरीच्या चांगल्या संधीच्या शोधात निघून जातात, ज्यामुळे कुशल श्रम आणि मेंदूचा निचरा होऊ शकतो.

या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी गावकरी दृढनिश्चय करत आहेत आणि अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी इको-टुरिझम आणि मूल्यवर्धित शेती यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेत आहेत.

शेवटी, माझे गाव एक गतिमान आणि विकसित होणारा समुदाय आहे जो आव्हाने आणि संधी या दोन्हींना तोंड देतो. तिची शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा प्रणाली आणि लैंगिक समानता आणि टिकावूपणाची बांधिलकी यामुळे ती इतर ग्रामीण समुदायांसाठी एक मॉडेल बनते.

गावकऱ्यांचा दृढनिश्चय, सर्जनशीलता आणि अनुकूलता ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे आणि या गावाला माझे घर म्हणण्यात मला अभिमान वाटतो.

आज काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला  Maze Gav Marathi Nibandh, माझे गाव निबंध मराठी, my village essay in marathi ,  माझे गाव निबंध मराठी 20 ओळी, आणि माझे गाव निबंध मराठी 10 ओळी , माझे गाव निबंध मराठी 300 शब्द याच्या बद्दल माहिती दिली आहे. तसेच मी तुम्हाला Maze Gav Marathi Nibandh या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नविन माहिती सोबत.

हे पण वाचा:

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh

  माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh  .

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh: गाव म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तेव्हा प्रत्येक जण हा आपल्या मामाच्या गावाकडे जातो. तसेच दिवाळी च्या सुट्टीत पण आपण गावी जात असतो.

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

नमस्कार मित्रांनो सुरुवातीच्या या उताऱ्यावरून तुम्हाला कळलेच असेल की आज आपण या पोस्टमध्ये माझे गाव maza gaon nibandh  या वर निबंध लेखन मराठी बघणार आहोत माझे गाव  my village essay in marathi   या निबंधामध्ये एका खेडे गावाचे अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे.आणि सोबतच तेथील परिस्थिती, वातावरण,सामाजिक व्यवस्था याचेसुद्धा वर्णन घ्या निबंधामध्ये करण्यात आले आहेत तर त्यांना मग सुरु करूया माझे गाव निबंध. maza gaon essay in marathi

माझा गाव निबंध maza gaon nibandh:माझ्या गावाचे नाव हे कात्री आहे.कात्री हे गाव यवतमाळ जिल्हा पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आणि राळेगाव पासून 15किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे.माझे गाव कात्री हे मुख्य रोडला लागूनच वसलेले आहे.गावाची सुरुवात ही लाल परी च्या छोट्या श्या. पण आकर्षक अश्या बसस्थानकाने होते.

माझे गाव एक छोटेसे गाव आहे गावात सुमारे 300 ते 500 घरे आहेत. जास्त करून गावात जुन्या पद्धतीचे पण मजबूत असे घरी आहे पण गावांमध्ये दिवसेंदिवस आता हळूहळू प्रगती होत असल्याने गावामध्ये एक - दोन मोठ्या इमारती पण बघायला मिळतात.

गावातील नैसर्गिक वातावरण | माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

गावातील वातावरण हे एकदम शुद्ध आणि आनंदित वातावरण आहे. गावात सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला कडुनिंब,पळस,पिंपळ इत्यादींचे मोठमोठाले वृक्ष बघायला मिळतात. गावात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती असल्याने व वाहनांची संख्या कमी असल्याने गावात प्रदूषणाचे प्रमाण नसल्यासारखेच आहे.गावात किंवा गावाजवळ कोणतीही फॅक्टरी अथवा कारखाना नसल्यामुळे गावातील हवा प्रदूषण विरहित व शुद्ध आहे.

गावातील लोकांमधील सर्व धर्म समभाव

माझ्या गावात प्रत्येक जाती धर्माचे पंताचे लोक राहतात. सर्व गावात अगदी खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण असते. गावात श्रीमंत-गरीब असा भेदभाव होत नाही,गावातील सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून आनंदाने राहतात. सर्वजण कोणताही सण असो जसे की दिवाळी, दसरा होळी, पतेती, ईद, गुढीपाडवा पारसी असे सर्व सण प्रत्येक धर्मातील लोक मिळून मिसळून मोठ्या आनंदाने व गुण्यागोविंदाने दरवर्षी साजरे करत असतात.

गावातील शिक्षण व्यवस्था | माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh 

गावात प्राथमिक म्हणजे आठवीपर्यंतची शाळा आहे. तसेच लहान मुलांना अंगणवाडी सुद्धा आहे. आठवीनंतर गावाजवळ तीन किलोमीटर अंतरावर माध्यमिक शाळा आहे गावांमध्ये उत्तम तसेच दर्जेदार शिक्षण दिल्या जाते. या सोबतच विद्यार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी निर्माण होण्यासाठी रोज त्यांना एक रुपया आणि मधल्या सुट्टीमध्ये पोस्टीक जेवण म्हणजेच आहार दिला जाते.

आता गावाचे मी इंग्रजी शाळा सुद्धा उभारण्यात आली आहे. शाळेवरून आठवलं कि आमच्या गावात रात्रीची शाळा सुद्धा भरत असते. निरक्षर लोकांना लिहिता वाचता यावं किंवा ज्यांना काही कारणास्तव लहानपणी शाळेत जाताना नाही अशांसाठी रात्रीची शाळा दररोज सार्वजनिक ठिकाणी भरते. रात्रीच्या शाळेला आमच्या गावात उत्तम असा प्रतिसाद आहे.

  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

गावातील लोकांचा व्यवसाय 

गावात सर्व जण शेतीवर व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे.गावाला लागूनच सर्वांची मोठमोठ्या शेती आहे सर्वजण नियमित सकाळी लवकर उठून शेतावर आपली बैलगाडी घेऊन निघतात.आणि रात्री परत येतात.सायंकाळी आपल्या शेतावर आली की सर्वजण निंबाच्या झाडाखाली गप्पा मारताना दिसतात. मलासुद्धा बैलगाडीवर बसून राहायला खूप आवडते. मी जेव्हा कधी गावाला जात असतो तेव्हा बैलगाडीवर बसतो. गावामध्ये शेती असल्याने सर्व प्रकारच्या केमिकल विरहित भाजीपाला सर्वांना उपलब्ध होतो. त्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण कमी आहे.

गावात स्वच्छतेची घेतली जाणारी काळजी

maze swachh gaon marathi nibandh: आमचे गाव हे जरी खेडेगाव असले तरी तेथे स्वच्छतेची प्रत्येक जण काळजी घेत असते. गावात कुठेही दुर्गंधी बघायला मिळत नाही. दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक घरच्या महिला आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ करतात याशिवाय ग्रामपंचायतीची घंटागाडी सुद्धा नियमित येत असल्याने गावात कोणीही इकडे तिकडे कचरा फेकत नाही. प्रत्येक जण येणाऱ्या त्या घंटागाडीमध्ये आपल्याकडील कचरा टाकतो. याशिवाय बस स्थानक चौकामध्ये मोठ्या कचरापेट्या सुद्धा आहे.गाव हे स्वच्छ गावातल्या आणि गावाला आदर्श गाव आणि हागणदारी मुक्त गाव gandagi mukt maze gav  असे सुद्धा पुरस्कार मिळाले आहे .

गावातील संस्कृती

गावातील मुख्य आकर्षण.

गावातील मुख्य आकर्षण तसे खुप आहे पण. त्यापैकी मला आवडते ते म्हणजे गावात होणारे खटेश्वर बाबांची यात्रा. गावातच बाबांची भव्य असे मोठे मंदिर आहे.दरवर्षी येथे यात्रा भरते यात्रेच्या वेळी तेथे निरनिराळ्या खेळण्याचे खाद्यपदार्थाचे कपड्याचे असे अनेक दुकाने लागतात यात्रेच्या दिवशी अनेक खेड्यापाड्यातून लोक तिथे येत असतात.या दिवशी अनेक लोकांचे स्वयंपाक देखील देवस्थानात असतात. हे भव्य यात्रा पाहायला गावचा प्रत्येक जण यात्रेमध्ये जात असतो.

यानंतर सांगायचं झालं तर गावचे दुसरे महत्त्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे पाटलाचा जुना वाडा.हा वाडा अतिशय जुना आहे तो इंग्रजांच्या काळातील आहे पण तो आजही तो आपल्या भक्कम अवस्थेत उभा आहे. तो वाडा भव्य आणि दिव्य आहे संपूर्ण वाडा हा खास प्रकारच्या दगडांनी बांधला गेलेला आहे. गावात कोणी आले की त्याचे लक्ष त्या वाड्यावर पडते. या वाड्याला आता सर्वजण गावातील सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन करतात.

कात्री या गावचा बाजार हप्त्याच्या दर मंगळवारी भरतो या बाजारात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, मास, मच्छी, किराणा, तसेच खेळणी कपडे आणि इतर महत्त्वाच्या सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. या गावच्या बाजारात सर्वात प्रसिद्ध म्हणजे तेथील मिळणारी जिलेबी होय.

गावात होणारे दिवसेंदिवस होणारे बदल गावाचे बदलते स्वरूप

गावात आता प्रत्येक जण साक्षर होत आहे, आमच्या गावात डिजिटल ग्रामपंचायत या सोबतच सर्व शाळा मध्ये कम्प्युटर आले आहे.सर्व गावात नळ तसेच डांबरी व सिमेंटचे रस्ते व रस्त्याच्या कडेला लाईट आता लागलेले आहे. मुलांना आता उच्च प्रकारचे शिक्षण सुद्धा मिळत आहे दिवसेंदिवस गावाची प्रगती होत आहे. गावातील तरुण पिढी शिक्षणामध्ये उच्च डिग्री मिळवून अधिकारी बनले आहे. तसेच अनेक जण शेती व्यवसायात होणारे नुकसाना मुळे नोकरीकरिता आता शहराकडे स्थलांतर करितांना आहे .

असे माझे छोटेसे गाव मला खूप आवडते आणि मला खूप प्रिय आहे मला जेव्हा कधी शाळेला सुट्ट्या लागल्या की मला गावची आठवण नक्की येते. आणि मी माझ्या गावी येतो.तुम्ही तुमच्या गावाला जाता काय आणि तुमच्या गावाचे नाव काय आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

conclusion of  माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

Team infinitymarathi

Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • ऑगस्ट 2024 4
  • जुलै 2024 2
  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 19
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 1
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 4
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi.

My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. 

majhe gaon nibandh

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi .

मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील जामखेड आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. 

माझ्या गावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या नदीत आंघोळीला जातो. नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.

माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमनात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. 

माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.

2) माझे गाव मराठी निबंध |  maza gaon nibandh

आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2 तृतीयांश भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90 टक्के लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणी तरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजुनही आपली संस्कृती जिवंत आहे. 

माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि येथील लोक मोठ्याप्रमाणात शेत व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राहतात. 

माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही शिक्षण येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात. 

माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते नाहीतर बऱ्याचदा शेतातील पीक खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्तकरून लोक गरीब आहेत. 

शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे.

तर मित्रांनो हा होता माझे गाव मराठी निबंध या निबंधाचे शीर्षक तुम्ही पुढील प्रमाणे देऊ शकतात. 

माझे गाव मराठी निबंध माझे गाव स्वच्छ गाव निबंध गंदगी मुक्त माझे गाव निबंध सुंदर माझे गाव माझा आदर्श गाव मराठी निबंध maze gav marathi nibandh  my village essay in marathi

तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.... 

3 टिप्पण्या

essay in marathi maze ghar

Nice bhau thank you ha essay lihnyasathi tujhya mule majha aaj vel bachala vichar karayacha tu lihlela hota mhanun aaj velecha sadupyog jhala thank u very much (θ‿θ)(✷‿✷)(✷‿✷)(☆▽☆)<( ̄︶ ̄)>(◠‿◕)

मस्त आहे निबंध

Bhramandhwni fayde aani tote

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

माझे कुटुंब निबंध मराठी | maze kutumb essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे कुटुंब मराठी निबंध बघणार आहोत. माझे कुटुंब लहान पण अतिशय छान आहे. माझी आई, वडील, मोठा भाऊ आणि माझी आजी व मी असे पाच जण राहतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकतो. माझा भाऊ सातवीत आणि मी पाचवीत आहे. आमची शाळा घराजवळ असल्यामुळे आम्ही पायीच शाळेत जातो.

माझे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतात. कार्यालयात ते बसने जातात व बसनेच परत येतात. माझी आई शिक्षिका आहे. तिची शाळा घरापासून लांब असल्यामुळे ती रिक्षाने जाणे येणे करते. घरातील सर्व कामे ती स्वत: करते. संध्याकाळी आम्ही सगळे मिळून फिरावयास बागेत जातो. तिथे आई बाबा आमच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळतात. विनोद ऐकवून हसवितात आणि कविताही म्हणून दाखवितात. माझी आई रामायण व महाभारतातील गोष्टी सांगते.

आमच्या घरातील वातावरण शांत आहे. कुणीच आपापसांत भांडणे करीत नाहीत. सर्व जण मिळून घरातील अडचणी सोडवितो. घरातील महत्त्वाचे निर्णय आजीच्या सल्ल्यानुसार घेतले जातात. आजीचे म्हणणे प्रत्येक जण ऐकतो. ती वृद्ध असल्यामुळे सर्व जण तिची सेवा करतात.

शाळेला सुट्ट्या लागल्यावर बाबा आम्हाला प्रेक्षणीय स्थळी प्रवासाला घेऊन जातात. घरातील प्रत्येक जण एकमेकांशी प्रेमाने बोलतात. आई-बाबा आमच्यावर खुप प्रेम करतात, आम्ही पण त्यांच्यावर तितकेच प्रेम करतो. सणांच्या वेळी बाबा आम्हाला नवे कपडे शिवतात, माझी आई घरीच वेगवेगळे व चविष्ट पदार्थ बनविते. आमच्याकडे आमचे नातेवाईक नेहमी येतात. कधी आम्ही सर्व जण आमच्या काकांकडे जातो. 

आम्ही शाकाहारी जेवण घेतो. आमचे आई बाबा आमचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात. मित्रांना बोलावतात. आम्ही आई-बाबांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो. आजी यावेळी खुपच आनंदात असते. असा आमचा आनंदी परिवार आहे. मला माझा परिवार खूप आवडतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

IMAGES

  1. Maze Ghar Marathi Nibandh

    essay in marathi maze ghar

  2. माझे घर निबंध मराठी / Maze Ghar Marathi Nibandh /maze ghar essay in marathi

    essay in marathi maze ghar

  3. माझे घर मराठी निबंध

    essay in marathi maze ghar

  4. माझे घर निबंध मराठी 10 ओळी

    essay in marathi maze ghar

  5. माझे घर मराठी निबंध // My Home Marathi Essay // MARATHI NIBANDH

    essay in marathi maze ghar

  6. माझे घर मराठी निबंध

    essay in marathi maze ghar

VIDEO

  1. माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध/Maze Kutumb Mazi Jababdari Nibandh Marathi

  2. माझे घर निबंध मराठी 10 ओळी

  3. मराठी निबंध।माझे घर।Marathi Nibandh।Maze Ghar।माझे घर या विषयावरती मराठी निबंध अगदी सोप्या भाषेत।

  4. माझी आई मराठी निबंध // Mazi aai nibandh marathi // Mazi aai essay in marathi // 10 of 10 marks

  5. माझे बाबा अतिशय सुंदर निबं‌‌ध / माझे वडील Marathi nibandh /Marathi best essay

  6. माझी आई मराठी निबंध

COMMENTS

  1. Bigg Boss Marathi season 5

    Bigg Boss Marathi 5 is the fifth season of Marathi version of reality television show Bigg Boss broadcast in India. The grand premiere was held on 28 July 2024 on Colors Marathi and JioCinema which recorded TRP 2.4 TVR for grand premiere episode which is highest ever for grand premiere episodes of all 5 seasons of show. [1] Riteish Deshmukh is hosting the show for the first time.

  2. [माझे घर] निबंध मराठी

    तर मित्रहो हा होता maze ghar essay in marathi. आशा आहे की हा निबंध तुम्हास आवडला असेल. आशा आहे की हा निबंध तुम्हास आवडला असेल.

  3. माझे घर मराठी निबंध

    मी माझ्या घरावर खूप - खूप प्रेम करते. तर मित्रांनो हा होता माझे घर मराठी निबंध , Maze Ghar Marathi Essay एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की ...

  4. माझे घर निबंध मराठी My House Essay in Marathi

    My House Essay in Marathi - Maze Ghar Essay in Marathi माझे घर निबंध मराठी घर म्हणजे अशी जागा जेथे चार भितींमध्ये एका कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारी इमारत म्हणजे घर.

  5. माझे घर मराठी निबंध

    माझे घर. माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्वयंपाक घर असे आहे.आम्ही घरा मध्ये राहणारे ५ जन आहेत मी ...

  6. माझे घर निबंध मराठी / Maze Ghar Marathi Nibandh /maze ghar essay in

    maze ghar marathi nibandhmaze ghar essay in marathiमाझे घर मराठी निबंधमराठी निबंध माझे घरमाझे घर अतिशय ...

  7. माझे घर निबंध मराठी 10 ओळी

    माझे घर निबंध मराठी 10 ओळी | maze Ghar nibandh in Marathi | majhe ghar marathi essay writing solved queries-माझे घर निबंध माझे ...

  8. माझे घर निबंध 10 ओळी

    माझे घर निबंध मराठी - Majhe Ghar Nibandh in Marathi. माझ्या घराच्या निबंधावरील 150 शब्द. मी एका अतिशय सुंदर घरात राहतो. माझे घर एक अशी जागा आहे जिथे मला ...

  9. हे विश्वची माझे घर निबंध

    हे विश्वची माझे घर निबंध - Essay on He Vishwachi Maze Ghar. पुढे वाचा: हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी; हुंडा एक सामाजिक समस्या

  10. Essay on My House in Marathi Language

    Students can Use Maza Ghar Nibandh in Marathi OR Essay on My House in Marathi Language to complete their homework. माझे घर मराठी निबंध - Essay on My House in Marathi Language ... Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website. Tags: Marathi Nibandh 1. SHARE: Admin. COMMENTS. BLOGGER ...

  11. माझे घर मराठी निबंध

    माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi. घर असावे घरासारखे । नकोत नुसत्या भिंती । प्रेम , जिव्हाळा लाभो तेथे । नकोत नुसती नाती । क

  12. माझे घर मराठी निबंध

    माझे घर मराठी निबंध | Maze Ghar Marathi Nibandh | Essay on my house in marathi | माझे घर १०ओळी मराठी ...

  13. Maze Ghar Marathi Nibandh

    Maze Ghar Marathi Nibandh | माझे घर मराठी निबंध | Marathi Essay On My HouseThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you find any mistakes, please ...

  14. माझे घर

    माझे घर. माझ्या घराचे नाव 'आनंदसदन' आहे. माझ्या घरात भरपूर प्रकाश येतो. आम्ही घरात काही रोपटी ठेवली आहेत. त्यामुळे घर प्रसन्न वाटते ...

  15. माझे गाव मराठी निबंध

    माझे गाव ,स्वच्छ गाव. माझे गाव गोगापूर आहे . माझे गाव 'स्वच्छ गाव ' म्हणून ओळखले जाते . गावातील प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवतात. घराचा ...

  16. माझे गाव मराठी निबंध

    माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi By ADMIN सोमवार, ६ एप्रिल, २०२० Share Tweet Share Share Email

  17. [2023] Maze Gav Marathi Nibandh

    Maze Gav Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला माझे गाव निबंध मराठी (Maze Gav Marathi Nibandh), My Village Essay In Marathi, माझे गाव निबंध मराठी 20 ओळी, माझे गाव निबंध मराठी 10 ओळी ...

  18. माझे गाव मराठी निबंध

    maze swachh gaon marathi nibandh:आमचे गाव हे जरी खेडेगाव असले तरी तेथे स्वच्छतेची प्रत्येक जण काळजी घेत असते. गावात कुठेही दुर्गंधी बघायला मिळत नाही.

  19. माझे घर १० ओळी मराठी निबंध

    माझे घर १० ओळी मराठी निबंध | 10 Lines On My Home In Marathi | Maze Ghar NibandhThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you find any mistakes ...

  20. माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध]

    माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे. --समाप्त--. 2) माझे गाव मराठी निबंध | maza gaon nibandh. आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते ...

  21. माझे कुटुंब निबंध मराठी

    माझे कुटुंब निबंध मराठी | maze kutumb essay in marathi By ADMIN शनिवार, २० मार्च, २०२१ Share Tweet Share Share Email

  22. essay on house in marathi

    माझे घर मराठी निबंध | essay on my home in marathi | घर माझे प्रसन्न - नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये माझे घर यावर निबंध मिळेल.

  23. माझे घर १० ओळी मराठी निबंध

    माझे घर निबंध मराठी / Maze Ghar Marathi Nibandh /maze ghar essay in marathiमाझे घर मराठी निबंध | १० निबंध लिहा ...

  24. माझे गाव मराठी निबंध

    Netaji Subhash Chandra Bose Marathi Nibandh | नेताजी… एका झाडाचे मनोगत | Eka Zadache Manogat Marathi Nibandh; Pustakache Mahatva Marathi Nibandh | Importance of… माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadata khel…