वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध – वृक्षाचे मनोगत
Autobiography of the tree in marathi.
वृक्षाचे मनोगत मराठी निबंध – अरे महेश, इकडे बघ. मी इथं आहे. चालून चालून तू दमला आहेस. आराम करण्यासाठी तू एखादे झाड दिसते का, हे शोधतो आहेस ना? या ओसाड माळरानावर मी एकटाच उरलो आहे. आज मी तुला माझी गोष्ट सांगतो. ऐकशील का रे?
एकेकाळी या माळरानावर असंख्य डेरेदार वृक्ष होते. माझे वय शंभर वर्षापेक्षा अधिक आहे. शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याने माझे रोपटे लावले. तोच माझा जन्म. माझी काळजी घेतली. मला खत-पाणी घातले. ऊन, वायापासून माझे रक्षण केले. हळूहळू मी जोमाने वाढू लागलो. काही वर्षातच माझे एका सुंदर हिरव्यागार अशा वृक्षात रूपांतर झाले. मला माझ्याच रुपाचा हेवा वाटू लागला. विविध प्रकारचे पक्षी माझ्या अंगाखांदयावर खेळू लागले, बसू लागले. माझी गोड फळे चाखू लागले. आनंदाने गाऊ लागले. काहींनी तर घरटीही बांधली. शेतात काम करुन थकलेले शेतकरी विसाव्यासाठी माझ्याच सावलीत बसू लागले. ऊन-पावसापासून रक्षण करण्यासाठी वाटसरू, गाई-वासरू माझ्या आसऱ्याला येऊ लागले हे असे अनेक वर्षे चालू होते.
पण अचानक सारे बदलले आजूबाजूच्या गावातील वस्ती वाढू लागली. घरे बांधण्यासाठी, फर्निचरसाठी, इंधनासाठी माणसे वृक्षतोड करु लागली. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हांला ओरबाडू लागली. एकेकाळी हिरवागार दिसणारा हा परिसर उजाड माळरान बनला. मानवाची ही स्वार्थी वृत्ती बघून मला खूप दुःख होते. अतिशय निरपेक्ष मनाने आम्ही तुम्हाला सर्वस्व देतो. पण त्या मोबदल्यात मानवाकडून आम्हाला आज अशी वागणूक मिळते. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. जमिनीची धूप होत आहे. प्रदूषण वाढते आहे.
हल्ली सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत आहे. बर्फ वितळू लागला आहे. वन्य जीवन संकटात येऊ लागले आहे. हे सर्व कशामुळे तर तुम्हा मानवाने आमच्यावर निर्दयपणे चालविलेल्या कुहाडीमुळे माझे ही हातपाय या कुहाडीने असेच तोडले गेले. हे जर असेच चालू राहिले तर बाबा रे, तुम्हा माणसांना याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. दुष्काळ पडेल, नदयांना पूर येतील. जीवसृष्टी नाहीशी होईल. मानव एवढा बुद्धीमान असून असा कसा वागतो? हेच मला एक कोडे पडले आहे. तेव्हा जागे व्हा, तुम्ही सगळ्यांनो, ही वृक्षतोड थांबवा. प्रत्येकाने ‘मी माझ्या आयुष्यात एक तरी झाड लावेन व ते जगवेन’ असा निर्धार करा. तरच तुमच्या पुढच्या पिढीचे जगणे सुसह्य होईल. तुझ्याशी बोलताना मला आज सुंदरलाल बहुगुणांची आठवण येते. वृक्षतोड होऊ नये म्हणून त्याने आपले सर्वस्व पणाला लावले. ‘चिपको’ आंदोलन सुरु केले. आज या देशाला अशा शेकडो सुंदरलाल बहुगुणांची गरज आहे.
पण आता मी थकलो आहे, जीर्ण झालो आहे. माझं पान न पान गळून गेले आहे. तरीही ऊन-पावसात मी ताठ उभा आहे. आयुष्याशी झगडत, आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी ! आज तू आलास, मी माझी व माझ्या योगाने साऱ्या निसर्गाची कहाणी तुला ऐकवली. माझं दुःख तुझ्याजवळ बोलल्याने मला खूप शांत वाटत आहे.
माझं फक्त एकच मागणं आहे तुझ्याकडे की, ‘तुम्ही जगा व आम्हांलाही जगवा’.
स्वातंत्र्य सैनिकाचे आत्मवृत्त निबंध
सूर्यनमस्कार योग आणि फायदे - Surya Namaskar Step aani Fayde
शेतकऱ्याचे आत्मवृत निबंध - shetkaryache atmavrutta in marathi, related articles.
हुंडा बळी मराठी निबंध – Hunda Nibandh in Marathi
शेतकरी जीवन व समस्या निबंध – Shetkari Jivan Marathi Nibandh
गुढीपाडवा माहिती मराठी – Gudi Padwa Mahiti in Marathi
आठवणीतील दिवाळी निबंध – Diwali Nibandh in Marathi
Best nibhand
झाड़ अगदी बरोबर बोलले हे झाडाचे आत्मकथन खुप छान आहे
- Pingback: अपंग तरुणाचे आत्मवृत्त मराठी निबंध - अपंग तरुणाचे मनोगत (2022) - तरुण मराठी
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
मी झाड बोलतोय [झाडाची आत्मकथा] मराठी निबंध | Tree autobiography in marathi
Zadachi atmakatha in marathi: मित्रांनो झाड हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अत्यंत अनमोल उपहार आहे. परंतु वाढत्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा चे महत्व आपण समजायला हवे.
आजच्या या लेखात मी तुम्हाला झाडाची आत्मकथा / मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी देणार आहे. या लेखात एक झाड त्याची व्यथा व त्याच्या जीवनातील आनंद अन् दुखाचे क्षण आपल्यासमोर मांडणार आहे.
झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी- Zadachi atmakatha in marathi
मी एक झाड बोलतोय. मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की भूतलावरील इतर सजीव जीवांना माझ्यामुळे भरपूर लाभ होत असतात. मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साइड ग्रहण करतो, पण तरीही कधी कधी काही लोक मला त्रास देतात. मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो, जाणारे येणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत बसतात.
उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात. माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो, यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात. त्यांचा धन्यवाद ऐकुन मला खूप बरे वाटते व इतरांच्या कामी आल्याचा आनंद होतो. पण दुसरी कडे असाही विचार करत बसतो की, काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात. काही लोक आपल्या लहानश्या स्वार्थासाठी मला पूर्णपणे नष्ट करून टाकतात. मी आज आकाराने खूप मोठा झालो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहचू शकत नाही.
बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला शांतपणे उभे असलेले पाहून माझी प्रशंसा करतात. ते म्हणतात की किती छान झाड आहे. काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात. काही प्राणी माझे खाली लोंबकलेल्या फांद्यांची पाने खातात, ते देखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात. मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो. माझे वय खूप जास्त असते, मी हजारो वर्षांपर्यंत एका उभा जागी राहू शकतो. परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते. मला वाटते की जर कधीतरी एखाद्या मनुष्याने येऊन मला कापून टाकले तर? हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. मला नेहमी या एकाच गोष्टीची चिंता सतावत असते. कारण आजही जगात असे अनेक लोक आहेत जे स्वतः च्या स्वार्थासाठी झाडांना समूळ नष्ट करीत असतात. ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे. मला नुकसान पोहचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहचवणे होय. आणि निसर्गाला नुकसान होणे म्हणजे मनुष्य जीवनाला धोका होणे आहे.
माझ्या मदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात. काही लोकांचे व्यवसाय देखील माझ्या मुळेच सुरू आहेत. लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही न काही कामात येतो. पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात. हे पक्षी देखील माझी पाने तोडतात पण ते आपल्या गरजेपुरते माझा उपयोग करीत असतात, मला नष्ट करण्याचा त्यांचा अजिबात उद्देश नसतो.
प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो. पण तरीही मी प्रतिक्रिया न करता शांतपणे सर्व काही पाहत असतो. माझे वचन आहे की जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्याची अशाच पद्धतीने सेवा करीत राहील, जरी काही लोक मला विनाकारण नष्ट करून माझी लाकडे विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझे सेवा कार्य अखंड सुरू ठेवील.
या शिवाय या निबंधाला पुढील प्रमाणे शीर्षक देखील देता येईल.
झाडाचे मनोगत
मी झाड बोलतोय
झाडाची आत्मकथा
मी वृक्ष बोलतोय
Tree autobiography in marathi
तर मित्रांनो ही होती zadachi atmakatha in marathi/ mi vruksha boltoy marathi nibandh व झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. व मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhasahnmarathi.com ला.
- नदीची आत्मकथा
- शेतकऱ्याची आत्मकथा
- पुस्तकाची आत्मकथा
3 टिप्पण्या
🙏💕1 no bhai🙏
Excellent 👌 Superb 😘👌 Fantastic 😍
Very good bro
- Birthday Wishes in Marathi
Contact form
झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी
Zadache atmavrutta nibandh in marathi, झाडाचे मनोगत , झाडाचे मनोगत कसे आहात सर्व, ओळखले का मला मीच तो तुम्हाला उन्हाळमध्ये सावली देणारा भूक लागल्यास फळे खायला देणारा, तहान लागल्यास नारळ पाणी देणारा व देवाला वाहण्यासाठी रंगबेरंगी फुले देणारा सांगा बर आता मी कोण बरोबर ओळखले मी झाड, माझा जन्म लहान अश्या बियापासून होतो, लहान असताना जस सर्वांना जपावे लागते तसेच मला सुद्धा जपावे लागते. कारण मी लहान असताना मला योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते, खत द्यावे लागतेज सूर्यप्रकाश माझ्याजवळ पोहोचला पाहिजे. प्राण्यांपासून मला वाचवायला लागते नाहीतर ते येऊन मला खाऊन टाकतात. या सर्वांची काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठे माझी वाढ होते व मी तुमच्या सेवेला हजर असतो. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); भारतीय सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध माझ्या मुळे सर्व विश्व आहे ही गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण मी निर्माण केलेल्या ऑक्सिजन मुळे सर्व सजीव प्राणी श्वसन करून जीवन जगत आहेत. परंतु काही समाजकंटक लोक जंगलात जाऊन किंवा गावातील हिरव्या गार ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी झाडांची कत्तल करीत आहेत. काही लोक डोंगराला वणवे लावून छोटी छोटी झाडे जाळून टाकत आहेत. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तशी भरपूर लोक माझ्यासाठी कष्ट करीत आहेत, अनेक वृक्ष लावत आहेत, त्यामध्ये औषधी झाडे, फुलांची झाडे, फळांची झाडे अनेक वेळी यांचा समावेश होतो, डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात असतील तर जमिनीची धूप रोखली जाते, पाऊस सुद्धा चांगल्या प्रकारे पडतो, प्राणी, पक्षी यांचा वावर वाढतो. मित्र मैत्रिणीनो तुम्ही किमान 1 - 1 झाड लावले तरी आम्हाला समाधान मिळेल तसेच ओझोनचा थर सध्या कमी कमी होत आहे त्यामुळे global warming चा धोका वाढत आहे तर कृपा करून झाडे लावा झाडे जगवा. आपण आता परत भेटू कोणत्यातरी वळणावर अचानकपणे धन्यवाद., - मी वृक्ष बोलतोय, संपर्क फॉर्म.
- मराठी निबंध
- उपयोजित लेखन
- पक्षांची माहिती
- महत्वाची माहिती
- भाषणे
- कोर्स माहिती
मी झाड बोलतोय मराठी निबंध | झाडाची आत्मकथा | Zadachi atmakatha in marathi
मी झाड बोलतोय मराठी निबंध | झाडाची आत्मकथा | zadachi atmakatha in marathi.
mi zad boltoy marathi nibandh :नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामद्धे आज आपण मी झाड बोलतोय म्हणजेच झाडाचे आत्मवृत Zadachi atmakatha in marathi हा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधमद्धे एक झाड एका विद्यार्थ्याशी बोलतांना दाखवले आहे.जर झाड बोलू लागेल तर काय बोलेल. हे या निबंधमद्धे सांगण्यात आले आहे .तर चला मग सुरू करूया मी झाड बोलतोय Zadachi atmakatha in marathi हा निबंध.
मी झाड बोलतोय | mi zad boltoy marathi nibandh
शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या मी दररोज प्रमाणे आजही मैदानात पतंग उडवायला गेलो होतो.पतंग मस्त आकाशात घिरट्या घालून उडत होते की. पण हवेच्या जास्त प्रवाहाने माझ्या पतंगीचा धागा तुटला आणि पतंग उडत उडत जाऊन एका मोठ्या झाडावर ती जाऊन अडकली,
मी पतंग च्या मागे धावता-धावता च्या झाडापाशी येऊन पोहोचलो,आणि त्या झाडावर ती माझी पतंग मी काढण्याचा प्रयत्न करीतच होतो किंवा तेवढ्यात मला एक भारी भरकम आवाज आला.मला वाटले की कोण बोलत आहे पण मी नीट बघितले असता तेव्हा मला माझ्या लक्षात आले की ते झाडच माझ्या सोबत बोलत होते.
मग ते झाड बोलू लागले आणि त्याचे बोलणे मी ऐकू लागलो. नमस्कार मित्रा मी झाड बोलत आहे.मला तर तू ओळखतोस ना माझा जन्म हा खूप ९५ वर्षांपूर्वी झाला आहे. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनच माझे अस्तित्व पृथ्वीवर आहे.
तुझ्याच पर्जोबांनी मला इथे लावले होते ते माझी रोज काळजी घेत असे, त्यांनी मला मी लहान असताना छान कुंपण वगैरे घातले होते.ते माझे गुरा ढोरा पासून संरक्षण करीत असे तुझे पर्जोबा आम्हाला रोज पाणी देत असे त्यांच्यासोबत तुझे आजोबा पण येत असे.
तुझ्या पर्जोबा नंतर त्यांची माझी काळजी घेतली.जसा जसा मी मोठा होत गेलो तसतसे माझे एका छोट्या रोपामधून एक विशाल वृक्ष तयार झाले. परंतु तुझ्या आजोबाच्या आजारपणामुळे आता ते माझी काळजी घ्यायला येत नाही पण असो.
मित्रा मी झाड बोलत आहे पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये माझे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मी सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असे पर्यावरणा मध्ये ऑक्सिजन पुरवतो. माझ्यामुळे तुम्ही सर्व सजीव जिवंत आहे.
माझ्याच मुळेच निसर्गचक्र एकदम सुरळीत चालते.मी पर्यावरणातील हानीकारक आणि विषारी असे कार्बन-डाय-ऑक्साईड स्वतःमध्ये सामावून घेतो आणि त्याबदल्यात पर्यावरणाला म्हणजेच वातावरणामध्ये शुद्ध असे ऑक्सिजन पुरवतो.एवढेच नाही मित्रा माझा उपयोग मानव हा अगदी आपल्या सुरुवातीच्या काळापासून करत आला आहे.
सुरुवातीच्या काळात म्हणजे अश्मयुगात जेव्हा कपड्याचा शोध लागायचा होता तेव्हा मनुष्य माझे पाने तोडून आपल्या अंगावरति गुंडाळत असे.आणि जेव्हा मानव प्राणी हा थोडा विकसित झाला आणि त्याला घराची राहण्यासाठी गरज भासू लागली तेव्हा तो माझ्या फांद्या तोडून आपल्यासाठी राहण्याकरिता माझ्यापासूनच निवारा बनवतअसे.कधीकधी तर जंगली प्राण्याच्या भीतीमुळे आणि त्यांच्यापासून संरक्षण होण्याकरीता मनुष्य झाडावरती आपले घर बांधत असते.
अशाप्रकारे मी सुरुवातीच्या काळात मानवाच्या उपयोगी येत असेल म्हणून मला खूप आनंद व्हायचा.माझा उपयोग एवढेच नाही तर माझा उपयोग हा विविध औषधे बनवण्यासाठी होतो. आयुर्वेदामध्ये तर मला खूपच मानले जाते.
माझ्या मुळे कित्येक लोकांचे असाध्य असे त्याचे आजार बरे होते आणि जेव्हा ते लोक मला धन्यवाद कसा तेव्हा मला अतिशय चांगले वाटते. आणि या सोबतच मित्रा माझा उपयोग हा तुम्ही जे ज्ञान मिळवण्यासाठी बुक,पुस्तके वापरतात ते सुद्धा माझ्या पासूनच तयार होतात.आणि तुमच्या घरा मध्ये असणारे फर्निचर सुद्धा माझ्या पासून तयार केले जाते एवढे सर्व आणि या व्यतिरिक्त अजून खूप सारे उपयोग आणि फायदे मानवाला माझ्यामुळे होते.
परंतु मानव हा प्राणी आता दिवसेंदिवस स्वार्थी बनत चाललेला आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावलेला आहे. नवनवीन यंत्र विकसित केले आहे.अनेक मोठमोठ्या इमारती बनवण्यासाठी हजारो झाडांची मोठ्या निर्दयपणे कत्तल होते.
विविध प्रकारचे कारखाने,कंपन्या, मॉल सिनेमागृह, उभारण्यासाठी माझी कोणतीही पर्वा न करता जंगलाच्या जंगले मानवाने उध्वस्त केली आहे. म्हणून मला खूप भीती वाटते मला पण कोणी कधी ,कोणत्याही क्षणी तोडून टाकेल. फर्निचर तयार करण्यासाठी,विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवण्याकरिता माझी मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे.
यामुळे मला अतिशय दुःख होते.अशा या मानवाच्या स्वार्थी वृत्ती मुळे जगामध्ये झाडांची संख्या कमी होत चाललेली आहेत आणि मोठ्या इमारतींची संख्या जास्त झाली आहे,
पहिलेच्या काळामध्ये झाडांचे मोठे जंगल असायचे परंतु आत्ता कारखाने,इमारतीचे जंगल सर्वीकडे झाले आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये तर क्वचितच मोठे झाड बघायला मिळते. अशा या मानवाच्या वागण्यामुळे कित्येक अशा दुर्मिळ असणाऱ्या प्रजातीची झाडे नष्ट झाली आहे आणि काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे.
झाडांच्या कत्तलीमुळे झाडावरती राहणाऱ्या प्राण्या पक्षांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे अनेक पक्षी आता नाहीसे होत चाललेले आहे. असाच जर मनुष्य वागत राहिला तर एक दिवस पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट होऊन जाईल. आणि याचाच परिणाम तुम्हा मनुष्याला भोगावा लागणार आहे.
पर्यावरणामध्ये झाडाच्या दिवसेंदिवस होणारे कमी प्रमाण यामुळे वातावरणात मोठे बदल आज आपल्याला बघायला मिळतात. परंतु मित्रा आता ही वेळ गेलेली नाही जर प्रत्येक मनुष्याने आपापल्या घरी मनुष्य एक घर एक झाड असा निश्चय केला तर पर्यावरणाला नक्कीच मदत होईल. आणि झाडांची सुद्धा संख्या वाढेल म्हणून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे.
आणि हो मित्रा फक्त झाड लावून चालणार नाही तर त्याची काळजी पण घेतली पाहिजे.आणि आता सरकार पण पृथ्वीवरील वातावरणातील बदल बघून दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा ही योजना राबवत आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि पर्यावरणा मधील माझी संख्या वाढवली पाहिजे. एवढे बोलून ते झाड शांत झाले.
नंतर माझी पतंग काढून मी घरी आलो आणि एक छोटे झाड लावले आता मी त्या झाडाचे संगोपन करीत आहोत धन्यवाद.
Team infinitymarathi
टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.
- essay in marathi
- information in marathi
- marathi speech
- course information in marathi
- advertising in Marathi
गैरवर्तनाची तक्रार करा
हा ब्लॉग शोधा.
- ऑक्टोबर 2024 6
- ऑगस्ट 2024 4
- जुलै 2024 2
- जून 2024 5
- मे 2024 1
- एप्रिल 2024 3
- मार्च 2024 16
- जानेवारी 2024 2
- डिसेंबर 2023 1
- नोव्हेंबर 2023 2
- ऑक्टोबर 2023 1
- ऑगस्ट 2023 2
- मे 2023 1
- एप्रिल 2023 1
- फेब्रुवारी 2023 2
- जानेवारी 2023 2
- ऑक्टोबर 2022 1
- मे 2022 4
- एप्रिल 2022 1
- मार्च 2022 3
- फेब्रुवारी 2022 5
- जानेवारी 2022 1
- डिसेंबर 2021 2
- नोव्हेंबर 2021 2
- ऑक्टोबर 2021 2
- सप्टेंबर 2021 3
- ऑगस्ट 2021 4
- जुलै 2021 5
- जून 2021 8
- मे 2021 16
- मार्च 2021 2
- फेब्रुवारी 2021 6
- जानेवारी 2021 1
Social Plugin
Follow us on google news.
- https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3
Featured Post
क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi
click here to get information
Menu Footer Widget
- Privacy policy
- Terms and Conditions
Jhadache Manogat Nibandh Marathi
झाडाची आत्मकथा निबंध मराठी, autobiography of tree in marathi.
झाडाची आत्मकथा निबंध मराठी, autobiography of tree in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झाडाची आत्मकथा निबंध मराठी, autobiography of tree in Marathi हा लेख. या झाडाची आत्मकथा निबंध मराठी लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार …
उपकार मराठी
मनोगत निबंध | आत्मकथनात्मक निबंध | manogat par nibandh | marathi essay topics, मनोगत निबंध | आत्मकथनात्मक निबंध | manogat par nibandh | marathi essay topics .
- झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपड पट्टी बोलू लागते तेव्हा
- एका शेतकऱ्याचे मनोगत
- घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
- मी वृक्ष बोलतोय
- मी कोरोना वायरस बोलतोय.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
- नदी बोलू लागते तेव्हा/ नदीचे मनोगत, nadi bolu lagli tar
- फळ्याचे मनोगत मराठी निबंध
- फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
- भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- फुलाचे मनोगत मराठी निबंध | Fulache manogat marathi nibandh
- सायकलचे मनोगत , सायकलची आत्मकथा मराठी निबंध
- एका मजुराचे मनोगत | Majurache manogat marathi nibandh
- घराचे मनोगत | घर बोलू लागले तर | मी घर बोलते आहे मराठी निबंध
- स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | sainikache manogat marathi nibandh
- मी पाणी बोलतोय मराठी निबंध | mi pani boltoy marathi nibandh
- डॉक्टरांचे मनोगत , doctaranche manogat
- मी झरा बोलतो आहे | essay on mi zara boltoy in marathi
- पेनाचे मनोगत | पेनाचे आत्मकथन | मी पेन बोलतो आहे | penache manogat
- पुस्तक बोलु लागले तर किंवा पुस्तकाचे मनोगत किंवा पुस्तकाचे आत्मकथन
- फळाचे मनोगत / माझे आवडते फळ मराठी निबंध|Autobiography of fruit in Marathi
- मी संगणक बोलतोय|संगणकाचे मनोगत||संगणक बोलू लागला तर मराठी निबंध |Mi sanganak boltoy Marathi nibandh
- रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | ESSAY ON RASTYACHE MANOGAT IN MARATHI
Post a Comment
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा
संपर्क फॉर्म.
Sope Nibandh (सोपे निबंध)
Header ads widget, दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त - dahavichya vidyarthyache aatmvrutta- autobiography of 10th standard student essay in marathi., दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त | dahavichya vidyarthyache aatmvrutta | autobiography of 10th standard student essay in marathi |, तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.
Please do not enter any spam link into comment box.
This Blog is protected by DMCA.com
- Privacy Policy
- Terms & Conditions
हा ब्लॉग शोधा
- आत्मवृत्त
- कथालेखन
- कल्पनात्मक
- पत्रलेखन
- प्रश्नोत्तरे
- माहिती
- वर्णनात्मक
- वैचारीक
- व्याकरण
- संवाद लेखन
- सामाजिक
Popular Posts
संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.
कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.
पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.
Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved
- असे झाले तर
- वर्नात्मक
- मनोगत
- प्राणी
- अनुभव
Pustakache manogat essay in Marathi | पुस्तकाचे मनोगत निबंध.
नमस्कार मित्रांनो पुस्तके आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आज आम्ही पुस्तकाचे मनोगत या विषयावर मराठी निबंध आणला आहे, हे पुस्तकाचे आत्मवृत्त तुम्ही नक्की वाचा.
पुस्तकाचे मनोगत.
मला पुस्तके वाचायला खूप आवडतात म्हणूनच माझ्याकडे वेगळ्या प्रकारची खूप सारी पुस्तके आहेत आणि ती पुस्तकं मी अधून-मधून वाजत राहतो.
माझी पुस्तके इथे तिथे पसरली असल्याने आई मला ती पुस्तके नीट एका ठिकाणी रचून ठेवायला नेहमी सांगत असेते, म्हणून मी एक दिवशी सर्व पुस्तके नीट रचून ठेवण्याचा निर्णय घेतला.
मी माझी सर्व पुस्तके एकत्र केली आणि त्यांना नीट साफ करून एक-एक करून रचू लागला तितक्यात माझ्या हाती माझे एक आवडते पुस्तक लागले, त्या पुस्तकाची दूरदर्शन खूप वाईट झाली होती. पुस्तकाची सर्व पाने निघू लागली होती. मी ते पुस्तक नीट करू लागला आणि तेव्हा मला वाटले जसे की पुस्तकाचे पाने फडफडून माझ्याशी काही बोलायचा प्रयत्न करत आहेत.
मी लक्ष देऊन ऐकू लागला ते पुस्तक काय बोलत आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की ते पुस्तक माझ्या वरती नाराज आहे कारण मी त्याची अवस्था खूप वाईट केली होती.
ते पुस्तक बोलु लागले माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला जीथे माझ्या पांढऱ्याशुभ्र पानांवरती विविध महान भारतीयांचा इतिहास लिहला गेला, मला या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि आता माझ्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटले.
त्या कारखान्यातून मला थेट एका पुस्तकालया मध्ये पाठवण्यात आले मला वाटले होते आता माझ्या मधला इतिहास वाचण्यासाठी लोक माझ्याकडे धावत येतील, पण असे काही झाले नाही. लोकांना माझ्यामधील असलेल्या रोमांचक इतिहासा मध्ये काहीच रुची नव्हती. मग काय मी तसेच त्या पुस्तकालयात धूळ खात पडून राहिले होते. आणि मी वाट पाहत होते कधी कोणी येईल आणि माझा उपयोग करून घेईल.
मग शेवटी जेव्हा मला वाटू लागले कोणालाही माझ्या मधे रुची नाही अश्या वेळीस तू त्या पुस्तकालयात माझा शोध घेत आला, मला तेव्हा खूप आनंद झाला तू मला घरी आणले आणि माझ्या मध्ये असलेल्या इतिहासाचा आनंद घेऊ लागला. तू माझ्या मध्ये इतका गुतला होता की तुला मला वाचताना दुसरे काहीही भान राहत नव्हते.
मग काही दिवसांनी मला तू परत त्या पुस्तकालयात घेऊन गेला मला वाटले आता मला परत तिथे धूळखात राहावे लागेल पण तसे झाले नाही, तू मला विकत घेतले आणि मला घरी घेऊन आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण मला योग्य मालक भेटला असे मला वाटले होते.
मला तू काही दिवसापर्यंत वाचल नंतर मला तू एका टेबलावर ठेवले तिथे असलेले पाणी माझ्यावर पडले आणि मी पूर्णपणे भिजून गेले होते पण तुझं माझ्यावर लक्ष सुद्धा गेले नाही. मग आईने घरात झाडू मारताना मला उचलून कपटावर ठेवले आणि तेव्हा पासून आज पर्यंत मी तिथेच धुळी मधे पडून होते.
मला खूप वाईट वाटत होते इतक्या दिवस तिथे पडून-पडून माझी पाने निघू लागली होती मला वाटले आता माझे काही खरे नाही आणि आज तू मला परत हातात घेतले. पुस्तकाला गुरु ची महती दिली आहे म्हणून तर म्हणतात "ग्रंथ हेच गुरु" . तुम्ही तुमच्या गुरु चा किती आदर करतात म तुम्ही आम्हा पुस्तकांचा आदर का करत नाही. आम्हाला सुधा भावना असतात आमच्या सोबत असा दुर्व्यवहार करू नका रे!. तितक्यात हवेने पुस्तकाची पाने पुन्हा फडफडले आणि मी निश्चय केला आज पासून मी माझ्या सर्व पुस्तकांचे योग्य काळजी घेईन.
समाप्त.
मित्रांनो तुम्हाला पुस्तके वाचायला आवडते का ?, आणि तुमचे आवडते पुस्तक कोणते आम्हाला खाली comment करुन सांगा.
पुस्तकाचे मनोगत हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- पुस्तकाची आत्मकथा.
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत.
- पुस्तकाचे आत्मवृत्त.
मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्या इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.
धन्यवाद.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
टिप्पणी पोस्ट करा, 6 टिप्पण्या.
Thank You :)
धन्यवाद , तुम्हाल हा निबंध आवडला ह्याचा आम्हाला आनंद आहे :)
Featured Post
सायकल वर मराठी निबंध.
नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …
Popular Posts
माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.
माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.
Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध
माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.
- अनुभव 12
- असे झाले तर 9
- आवडता ऋतू 1
- आवडता खेळ 1
- आवडता पक्षी 1
- आवडता प्राणी 2
- आवडता सण 5
- आवडते फुल 2
- ऋतू 2
- काल्पनिक 9
- चरित्रात्मक 3
- प्रधुषण 1
- मनोगत 4
- माझ गाव 1
- माझा देश 1
- माझी आई 3
- माझी शाळा 3
- माझे घर 1
- माझे बाबा 1
- म्हण 6
- वर्नात्मक 16
- व्यक्ती 2
- समस्या 1
- Educational Essay 20
- Important Day' 1
Menu Footer Widget
पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध Purgrastache Manogat Marathi Essay
Purgrastache Manogat Marathi Essay: होय, मी पूरग्रस्त आहे. नदीच्या त्या राक्षसी लाटा, तिचे वाढते पाणी अजूनही या डोळ्यांसमोर फिरत आहे. कोणाला माहित होते की ज्या नदीने आपल्या पाण्याने आमच्या गावाला जीवन दिले ती नदी एक दिवस गावाचा जीव घेईल.
माझे कुटुंब गावातील सर्वात सुखी होते. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने माझे पालनपोषण मोठ्या प्रेमात झाले होते. मी स्वप्नातही कधी दु:ख पाहिले नव्हते. माझे लग्न वेळेत झाले आणि सर्वसंपन्न असलेल्या माझ्या पत्नीने माझे घर आणि आयुष्यात अधिक प्रकाश टाकला. मग ते सुंदर चेहरा भोळे डोळे असलेले माझे बाळ! आनंदाने भरलेले शेजारी आणि माझे ते आनंदी गाव! कोणत्याही वाईट गोष्टीची कल्पना कशी केली जाऊ शकते?
पूरामुळे नुकसान
पण निसर्गाला माझे हे सुखी आयुष्य पाहवत नव्हते. भीषण उष्णतेनंतर पाऊस कोसळू लागला. आषाढात पाऊस पडला, श्रावणातही पडला. गावातील नदी ओसंडून वाहू लागली. आजपर्यंत तिने संपूर्ण गावाला गोड पाणी दिले होते, परंतु आज तिला जणू संपूर्ण गाव गिळंकृत करायचे होते. संपूर्ण गाव निद्रिस्त जगात बुडून गेले होते. पौर्णिमेची रात्र होती, तरीही बाहेर घोर अंधार होता. मुसळधार पाण्याने जोरदार गर्जना केली होती.
अचानक, जोरात आवाज येऊ लागले, लोक उठले. जेव्हा मी बाहेर आलो आणि पाहिले तेव्हा नदी घरात शिरण्याची तयारी करीत होती. आसपासची स्थितीही हीच होती. आम्ही सर्वांनी आपला जीव वाचवत पळून जाण्याचा प्रयत्न केला पण कुठपर्यंत पळणार होतो? शेवटी, छतावर चढलो. मी वरून नदीचे रौद्र रूप पाहात होतो, तेवढ्यात छताचा एक भाग बुडायला लागला. यानंतर काय झाले याची कुणालाच कल्पना नाही. यानंतर, जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी शहरातील एका रुग्णालयात होतो.
पूराचे परिणाम
मी वाचलो, पण नदीने सर्वांचे जीवन विस्कळीत केले. दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर मी बाहेर फिरलो. डोळ्यात फक्त आई-वडील, बायको आणि मुलाचे चेहरे होते. मी त्यांचा शोध घेतला पण काहीच सापडले नाही. पोटासाठी पडेल ते काम करू लागलो. मग एक दिवस मी वर्तमानपत्रात वाचले, सरकार पूरग्रस्तांना काम देण्याची व्यवस्था करणार आहे. या संदर्भात, मला फॅक्टरीत नोकरी मिळाली. एका संध्याकाळी कारखान्यातून परत जात असताना मला एक बाई दिसली. जवळ गेल्यावर पाहिले तर ती लक्ष्मी होती – माझी पत्नी लक्ष्मी! आम्ही दोघेही खूप आनंदी होतो. नंतर तिनेही मला तिची शोकांतिका सांगितली. आम्ही दोघेही अश्रूंनी ओले झालो.
आज आम्ही दोघे एका छोट्या घरात राहतो आणि हसण्यात आणि गाण्यात आमचे आयुष्य व्यतीत करत आहोत. पण भूतकाळाची आठवण अजूनही आमचे हृदय रडवते.
हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-
- Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- Occult of the flood victim Essay | Purgrastache Manogat Marathi Nibandh | पूरग्रस्ताचे मनोगत…
- Autobiography of a river Essay | Nadi ki atmakatha Nibandh | नदीची आत्मकथा मराठी निबंध
- Autobiography of a Clock Essay | Ghadyal chi atmakatha Nibandh | एका घड्याळाची आत्मकथा मराठी निबंध.
- I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन…
- Tree autobiography Essay | Tree autobiography Nibandh | मी झाड बोलतोय मराठी निबंध
Marathi Essay
पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
HindiVyakran
- नर्सरी निबंध
- सूक्तिपरक निबंध
- सामान्य निबंध
- दीर्घ निबंध
- संस्कृत निबंध
- संस्कृत पत्र
- संस्कृत व्याकरण
- संस्कृत कविता
- संस्कृत कहानियाँ
- संस्कृत शब्दावली
- पत्र लेखन
- संवाद लेखन
- जीवन परिचय
- डायरी लेखन
- वृत्तांत लेखन
- सूचना लेखन
- रिपोर्ट लेखन
- विज्ञापन
Header$type=social_icons
- commentsSystem
Shaleche Manogat Nibandh in Marathi, "शाळेचे मनोगत निबंध मराठी", "मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन" for Students
Shaleche Manogat Nibandh in Marathi : In this article शाळेचे मनोगत निबंध मराठी , " मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन ", " शाळेचे...
Shaleche Manogat Nibandh in Marathi : In this article शाळेचे मनोगत निबंध मराठी , " मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन ", " शाळेचे मनोगत आत्मकथन " for students. Shalechi atmakatha in marathi for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Shaleche Manogat Nibandh in Marathi, " शाळेचे मनोगत निबंध मराठी ", " मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन" for Students
"मज आवडते मनापासूनी शाळा
लाविते लळा ही जशी माऊली बाळा"
इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात शैला जाधव ही गुणी विद्यार्थिनी भाषण करत होती आणि मी आतल्या आत हुंदके देत होते.
मित्रांनो, तसं पाहिलं तर मी एक दगड-विटांनी बनलेली निर्जीव वास्तू. मला तुमच्यामुळेच सजीवत्व प्राप्त होते. तुम्ही माझ्या अंगा-खांदयावर खेळता, बागडता, नाचता, पडता ना ते मला खूप खूप आवडतं.
शाळा भरण्यापूर्वी एवढा दंगा करणारी तुम्ही मुले शाळा भरल्याची घंटा ऐकताच कसे आपापल्या वर्गाच्या ओळी करून, रांगेत शिस्तीने उभे राहून प्रार्थना म्हणता. प्रत्येक तासाला त्या-त्या शिक्षकांनी शिकवलेले मनापासून ऐकता आणि मा. मुख्याध्यापकांची चाहूल जरी लागली तरी कसे सावध होता, हे मी या चार भिंतींच्या आत अनुभवते ना!
राष्ट्रीय सण, नेत्यांची जयंती-पुण्यतिथी आणि शालेय तपासणी असली की, तुमचा उत्साह तर पाहण्यासारखा असतो.
वर्गखोल्या झाडून, कागद-कचरा उचलून 'माझा खाऊ मला दया' असं सांगणाऱ्या केराच्या टोपल्यांमध्ये टाकता ना, ते मला खूप आवडतं. माझी किती काळजी घेता तुम्ही.
आणि हो, शाळेच्या स्वच्छतेबरोबरच सुविचारांनी फळे, तर तुम्ही काढलेल्या चित्रांनी काचपेट्या सजवता, वर्गा-वर्गामध्ये रंगीत पताका, अभ्यासपूर्ण तक्ते, कार्यानुभवाच्या तासाला कुंडीत लावलेल्या रोपांमुळे आणि रांगोळीच्या सड्यामुळे माझ्या सौंदर्यात भर पाडता ना, तेव्हा तर मी एकदम बहरूनच जाते.
इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मी तुमच्या जीवनातील अविभाज्य अंगच होऊन जाते. जेव्हा तुमच्या उंचावणाऱ्या प्रगतीचा आलेख मी पाहते तेव्हा माझे डोळे भरून येतात.
तुम्ही मुलं आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विजयी होऊन येता तेव्हा माझा रोम रोम पुलकीत होतो. आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे शिक्षक आपल्या शाळेत आहेत, हे पाहून माझा ऊर भरून येतो.
तुम्ही केलेली हस्तलिखिते, तुम्ही सहलींचे केलेले नियोजन, तुमची स्नेहसंमेलने, त्यासाठी घेतलेले श्रम या साऱ्याची मी साक्षीदार आहे बरं!
मा. मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये ठेवलेली, तुम्ही मिळवलेली बक्षिसे, ढाली, प्रशस्तिपत्रके आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख, दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे असलेला फलक अंगावर मिरवताना 'माझ्यासारखी भाग्यवान मीच' हा विचार मनात डोकावतो.
पण तुमचे काही मित्र मात्र मला अजिबातच आवडत नाहीत. बघा ना, गेल्याच वर्षी छानसा रंग देऊन मला आकर्षक रूप दिलं; पण तुमच्या काही मित्रांनी जिन्यातून येता-जाता माझ्या अंगावर खडूने, पेन्सिलनेच नाही तर ब्लेड, कर्कटकनेही रेघोट्या मारल्या. किती वेदना मला झाल्या म्हणून सांगू?
परीक्षा संपल्यावर सुट्टी लागणार, या कल्पनेनं तुम्ही खूश असता आणि मी मात्र एकाकीपणाच्या कल्पनेनं उदास होते. हे मैदानही तुमच्याविना सुन-सुन होतं.
तसं अधूनमधून लग्नकार्य, सभा काही ना काही निमित्ताने थोडी फार वर्दळ असते म्हणा! पण एक बरं आहे, आपल्या आवारातच रखवालदाराचं घर आहे ते! तेवढीच जाग असते. शिवाय त्याची दोन मुले या दोन महिन्यात मोकळेपणानं, पोटभर हुंदडून घेतात तेव्हा मीही त्यांच्या आनंदात आनंदी होते.
तुम्ही सुट्टीहून परत येईपर्यंत आपल्या आवारातील हे जांभळाचं झाड टपोऱ्या जांभळांनी अगदी लगडून गेलेलं असतं; पण तुम्हाला त्याची चव चाखायला मिळतेच कुठे? बरोबर ना?
मला माहीत आहे, गेल्या चार-पाच वर्षांपासून तिथं, त्या झाडावर कावळ्याच्या एका जोडप्यानं आपला संसार थाटलाय. तुम्ही जांभळासाठी झाडावर दगड भिरकावलात की, काव-काव असा कल्ला करीत ते तुमच्या अंगावर धावून येतात. तुमची फजिती पाहून मी गालातल्या गालात हसते; पण.
दहावीच्या निरोप समारंभाच्या वेळी मात्र तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी गहिवरते; पण क्षणभरच! कारण दहावीच्या परीक्षेनंतर एका नव्या विश्वात तुम्ही प्रवेश करणार आहात. ते जग तुम्हाला खुणावतंय. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली ताटातूट अपरिहार्यच आहे ना!
म्हणूनच मग मी भरल्या डोळ्यांनी मूकपणे तुम्हाला आशीर्वाद आणि निरोप देते आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या नव्या पिढीच्या शिलेदारांच्या स्वागतासाठी स्वच्छ होऊन, पताका-झिरमिळ्यांनी सजून, सनईच्या मंजूळ स्वरांत हसतमुखाने पुन्हा उभी राहते.
100+ Social Counters$type=social_counter
- fixedSidebar
- showMoreText
/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list
- गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
- दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
- 10 line essay
- 10 Lines in Gujarati
- Aapka Bunty
- Aarti Sangrah
- Akbar Birbal
- anuched lekhan
- asprishyata
- Bahu ki Vida
- Bengali Essays
- Bengali Letters
- bengali stories
- best hindi poem
- Bhagat ki Gat
- Bhagwati Charan Varma
- Bhishma Shahni
- Bhor ka Tara
- Boodhi Kaki
- Chandradhar Sharma Guleri
- charitra chitran
- Chief ki Daawat
- Chini Feriwala
- chitralekha
- Chota jadugar
- Claim Kahani
- Dairy Lekhan
- Daroga Amichand
- deshbhkati poem
- Dharmaveer Bharti
- Dharmveer Bharti
- Diary Lekhan
- Do Bailon ki Katha
- Dushyant Kumar
- Eidgah Kahani
- Essay on Animals
- festival poems
- French Essays
- funny hindi poem
- funny hindi story
- German essays
- Gujarati Nibandh
- gujarati patra
- Guliki Banno
- Gulli Danda Kahani
- Haar ki Jeet
- Harishankar Parsai
- hindi grammar
- hindi motivational story
- hindi poem for kids
- hindi poems
- hindi rhyms
- hindi short poems
- hindi stories with moral
- Information
- Jagdish Chandra Mathur
- Jahirat Lekhan
- jainendra Kumar
- jatak story
- Jayshankar Prasad
- Jeep par Sawar Illian
- jivan parichay
- Kashinath Singh
- kavita in hindi
- Kedarnath Agrawal
- Khoyi Hui Dishayen
- Kya Pooja Kya Archan Re Kavita
- Madhur madhur mere deepak jal
- Mahadevi Varma
- Mahanagar Ki Maithili
- Main Haar Gayi
- Maithilisharan Gupt
- Majboori Kahani
- malayalam essay
- malayalam letter
- malayalam speech
- malayalam words
- Mannu Bhandari
- Marathi Kathapurti Lekhan
- Marathi Nibandh
- Marathi Patra
- Marathi Samvad
- marathi vritant lekhan
- Mohan Rakesh
- Mohandas Naimishrai
- MOTHERS DAY POEM
- Narendra Sharma
- Nasha Kahani
- Neeli Jheel
- nursery rhymes
- odia letters
- Panch Parmeshwar
- panchtantra
- Parinde Kahani
- Paryayvachi Shabd
- Poos ki Raat
- Portuguese Essays
- Punjabi Essays
- Punjabi Letters
- Punjabi Poems
- Raja Nirbansiya
- Rajendra yadav
- Rakh Kahani
- Ramesh Bakshi
- Ramvriksh Benipuri
- Rani Ma ka Chabutra
- Russian Essays
- Sadgati Kahani
- samvad lekhan
- Samvad yojna
- Samvidhanvad
- Sandesh Lekhan
- sanskrit biography
- Sanskrit Dialogue Writing
- sanskrit essay
- sanskrit grammar
- sanskrit patra
- Sanskrit Poem
- sanskrit story
- Sanskrit words
- Sara Akash Upanyas
- Savitri Number 2
- Shankar Puntambekar
- Sharad Joshi
- Shatranj Ke Khiladi
- short essay
- spanish essays
- Striling-Pulling
- Subhadra Kumari Chauhan
- Subhan Khan
- Suchana Lekhan
- Sudha Arora
- Sukh Kahani
- suktiparak nibandh
- Suryakant Tripathi Nirala
- Swarg aur Prithvi
- Tasveer Kahani
- Telugu Stories
- UPSC Essays
- Usne Kaha Tha
- Vinod Rastogi
- Vrutant lekhan
- Wahi ki Wahi Baat
- Yahi Sach Hai kahani
- Yoddha Kahani
- Zaheer Qureshi
- कहानी लेखन
- कहानी सारांश
- तेनालीराम
- मेरी माँ
- लोककथा
- शिकायती पत्र
- हजारी प्रसाद द्विवेदी जी
- हिंदी कहानी
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.
- अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...
Join with us
Footer Social$type=social_icons
- loadMorePosts
IMAGES
VIDEO
COMMENTS
|Manogat of a tree |autobiographical Marathi essay, speech, article. |मी झाड बोलतोय मराठी निबंध |Mi zad boltoy marathi nibandh |झाडाची आत्मकथा दाखवा |झाडाचे महत्व निबंध; पेड़ की आत्मकथा मराठी
आंब्याचे झाडाचे मनोगत निबंध मराठी - Zhadache Manogat Marathi Essay मी आहे एक आंब्याचे झाड. आत्ताच माझ्या थंडगार सावलीत बसला होतात ना तुम्ही ?
Eka Zadache Manogat Marathi Nibandh: मी एक झाड बोलतोय. ... कडे सुद्धा Eka Jadache Manogat वर अशाच प्रकारे कोणता Marathi Essay असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही ...
झाडाचे मनोगत |आत्मवृत्त मराठी निबंध , भाषण ,लेख | autobiographical marathi essay,speech,article | manogat of tree Vijay sir ऑगस्ट ०८, २०२१ 0
vruksha che manogat essay in marathi language,zadache manogat essay in Marathi,vruksha che manogat marathi nibandh,eka zadachi atmakatha essay in Marathi,trees atmakatha in Marathi,vruksha che atmavrutta nibandh in Marathi,mi vruksha boltoy marathi nibandh,mi jhad boltoy essay in Marathi,mi zad boltoy marathi nibandh,वृक्षाची आत्मकथा निबंध ...
वृक्षाचे मनोगत मराठी निबंध - अरे महेश, इकडे बघ. मी इथं आहे. चालून चालून तू दमला आहेस. आराम करण्यासाठी तू एखादे झाड दिसते का, हे शोधतो आहेस ना? या ओसाड
झाडाची आत्मकथा. मी वृक्ष बोलतोय. Tree autobiography in marathi. तर मित्रांनो ही होती zadachi atmakatha in marathi/ mi vruksha boltoy marathi nibandh व झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी तुम्हाला ...
थोडे नवीन जरा जुने. zadache atmavrutta nibandh in Marathi - झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी - झाडे लावा झाडे जगवा - निसर्गाचे लेणे म्हणजेच हे वृक्ष.
mi zad boltoy marathi nibandh:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामद्धे आज आपण मी झाड बोलतोय म्हणजेच झाडाचे आत्मवृत Zadachi atmakatha in marathi हा मराठी निबंध बघणार आहोत.. या निबंधमद्धे एक ...
Categories निबंध Tags jhadache manogat essay in marathi, Zadachi atmakatha essay in marathi, मी झाड बोलतोय मराठी ...
एका झाडाचे आत्मवृत्त, झाडाचे मनोगत, झाडाचे आत्मकथन, निबंध, nibandh lekhan, essay writing, aka zadache ...
Jhadache Manogat Nibandh Marathi . झाडाची आत्मकथा निबंध मराठी, Autobiography of Tree in Marathi. December 2, 2023 by मी ... Poverty Essay in Marathi; इंधन बचत निबंध मराठी, Fuel Conservation Essay in Marathi ...
झाडांचे महत्त्व मराठी निबंध, Zadache Mahatva Essay in Marathi निसर्गाने आपल्याला अनेक वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे आणि अशीच एक देणगी म्हणजे झाडे.
डॉक्टरांचे मनोगत , doctaranche manogat. मी झरा बोलतो आहे | essay on mi zara boltoy in marathi. पेनाचे मनोगत | पेनाचे आत्मकथन | मी पेन बोलतो आहे | penache manogat. पुस्तक बोलु लागले ...
झाडाची आत्मकथा मराठी निबंध | Zadache Manogat Marathi Niabndh | Zadachi Aatmkatha | Zadache AatmvrutThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If ...
शाळेचे मनोगत निबंध मराठी, autobiography of school in Marathi. शाळेचे मनोगत, shaleche manogat nibandh ...
दहावीच्या विद्यार्थ्याचे आत्मवृत्त - Dahavichya Vidyarthyache Aatmvrutta- Autobiography Of 10th ...
Marathi Nibandh ह्या ठिकाणी आपल्यांना मिळतील योग्य मराठी निबंध, मराठी भाषे मधे. Home; ... Pustakache manogat essay in Marathi | पुस्तकाचे मनोगत निबंध.
Purgrastache Manogat Marathi Essay: होय, मी पूरग्रस्त आहे. नदीच्या त्या राक्षसी लाटा ...
Shaleche Manogat Nibandh in Marathi, "शाळेचे मनोगत निबंध मराठी", "मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन" for Students 0 0 Saturday 3 October 2020 2020-10-03T12:40:00-07:00 Edit this post