भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

निसर्ग माझा मित्र / सोबती मराठी निबंध | Nisarg maza sobati nibandh in marathi

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध | nisarg maza mitra marathi nibandh.

या लेखामध्ये सर्व मित्रांसाठी निसर्ग आपला सोबती (nisarg maza sobati nibandh) या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तर चला निबंधाला सुरूवात करूया. 

nature is my friend essay in marathi

निसर्ग माझा सोबती निबंध मराठी - (nisarg maza sobati nibandh in marathi)

आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला साधारण आणि तुच्छ समजत आहे. कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे. आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नाही. परंतु खरे पाहता निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ट मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो. ज्या पद्धतीने एक खरा मित्र नेहमी, प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतो त्याच पद्धतीने निसर्गही आपला सोबती आहे. 

आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेले पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो. निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कुशीत सजीव निर्जीव सर्व जीवांना सामावून घेतले आहे. 

खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे. कारण निसर्ग हीच ती शक्ती आहे की आपल्याला विश्वात सर्वकाही देते. मग ते आपले अन्न असो वा जीवन. निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते. वृक्षांची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो. म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर बागेत जाऊन फिरून या. बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल. निसर्ग आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांना सहज पूर्ण करतो.

निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे. हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जीवंत राहू शकतो. मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते, व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो. आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूं पासून बनवण्यात आले आहे. 

निसर्ग हा फक्त मनुष्याचाच मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ट मित्र आहे. कारण तो मनुष्या सोबत पशू पक्ष्यांची देखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो. आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करवून घ्यायला हवा. निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी. 

मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रांसोबत छेडछाड करायला नको. आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्यांच्या अनुसार चालायला हवा. परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे. आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसार जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत. या निसर्गात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. आजकाल सभवताली वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग मित्राचा ह्रास होत आहे. जल, वायु, पानी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे. याचे दुष्परिणामही मनुष्याला भोगावे लागत आहेत. 

निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै ला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात येतात. या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतींचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात. आज आपणही संकल्प करायला हवा की निसर्गाला संरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया. 

पर्यावरण संवर्धन काळाची गरज वाचा येथे 

तर मित्रांनो हा होता  nature is our friend essay in marathi अर्थात  निसर्ग आपला सोबती या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल या निबंधाला इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा.  

  • झाडाची आत्मकथा 
  • प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध 
  • झाडे लव झाडे जगवा मराठी निबंध 

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

nature is my friend essay in marathi

EssayFantasy : Short, Unique and Board Exams Essays In English, Hindi , Marathi

  • English Essays
  • Hindi Essays
  • Marathi Essays
  • Short Essays
  • Primary School Essays
  • Secondary School Essays
  • Letter Writing Hindi
  • Letter Writing English
  • Letter Writing Marathi
  • Speech Writing English
  • Privacy Policy

वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Vruksha Aaple Mitra Essay In Marathi | Essay On Trees Our Best Friend In Marathi | Trees Our Best Friend In Marathi

  

nature is my friend essay in marathi

ह्या ब्लॉग बद्दल:-

या ब्लॉगमध्ये मी वृक्ष आपले मित्र या विषयावर मराठीमध्ये निबंध सादर केला आहे. मी हा निबंध स्वतः लिहिला आहे. जर आपल्याला हा निबंध आवडत असेल तर कृपया आम्हाला फॉलो करा, आमचा ब्लॉग आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेयर करा., वृक्ष आपले मित्र वर निबंध:-.

माझ्या माहितीनुसार पृथ्वीवर झाडे अतिशय दयाळू जीव आहेत. झाडे निसर्गाच्या सर्वात महत्वाच्या आणि उपयुक्त गोष्टी आहेत ज्या आपल्याला औषधी वनस्पती, लेस, रबर, तेल आणि इतर अनेक उपयुक्त गोष्टी प्रदान करतात. मुळं, देठ, पाने, फुलं, फळं इत्यादी झाडांच्या प्रत्येक भागाचा वापर आपल्या पदार्थांमध्ये होतो. झाडे आपल्याला लाकूड देतात जी इंधन आणि सरपणसाठी वापरली जाणारी सर्वात मौल्यवान उत्पादने आहे. फर्निचर आणि कागद तयार करण्यासाठी लाकूड वापरला जातो. वृक्ष आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन सोडतात. झाडे ऑक्सिजन सोडतात आणि अन्न तयार करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड घेतात. अशा प्रकारे हवा आणि वातावरण स्वच्छ होते. ते हवेतील वायूंचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहेत. अशा प्रकारे ते वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवतात. ते पावसाला आकर्षित करतात. आपल्या शेतीसाठी हे फार महत्वाचे आहे. झाडाची मुळे माती एकत्र ठेवतात ज्यामुळे माती प्रदूषण टळते आणि जमिनीची सुपीकता देखील राखते. झाडे बर्‍याच प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान असतात आणि उन्हाळ्याच्या वेळी आम्हाला थंड सावली मिळते. झाडं वादळी वाऱ्यापासून आपले संरक्षण करतात, ते पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्यात देखील भर घालतात. अशा प्रकारे आपल्या जीवनात झाडे एक मोठी आणि महत्वाची भूमिका निभावतात. झाडे ही पृथ्वीवरील मौल्यवान नैसर्गिक संसाधने आहेत. आपण झाडांना इजा करु नये आणि झाडे आणि जंगले तोडणे थांबवावे. हे वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि दुष्काळ यासारख्या बर्‍याच प्रदूषणांना कमी करण्यात मदत करेल. आपण आपल्या आसपासच्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यांचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे. झाडे ही देवाने दिलेली अनमोल भेट आहे. माणूस आणि प्राणी दोघांनाही झाडांपासून अनेक गोष्टी मिळतात. वृक्ष लागवड ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे परंतु बर्‍याच लोकांना झाडाचे महत्त्व कळत नाही. झाडे आमचे जिवलग मित्र आहेत. आपण आनंदी किंवा दु:खी असो, झाडे नेहमीच आपल्यासाठी उपयुक्त असतात. लोक झाडांच्या मदतीने जगतात, झाडे चांगली हवा देतात, पाऊस पुरवतात. पावसाशिवाय पाणी, पिके होणार नाहीत. म्हणून मानवी जीवनासाठी झाडे आवश्यक आहेत. झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आज बरेच लोक झाडे नष्ट करतात जे शहाणे लोक नाहीत. त्यांना भविष्याचा विचार नाही. झाडांशिवाय आपली पृथ्वी वाळवंट होईल. बरेच लोक पैसे मिळवण्यासाठी झाडे तोडतात. केवळ झाडांचे आयुष्यच नाही तर प्रत्येकाचे आयुष्यही नष्ट होईल. बर्‍याच देशांमध्ये झाडे तोडण्यास बंदी आहे. झाडे तोडणाऱ्या आणि त्यांना नुकसान पोहोचविणाऱ्यांविरोधात मोठी पावले उचलली पाहिजेत. वृक्षांच्या महत्त्वविषयी जनजागृती लोकांमध्ये व्हायला हवी.

आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही निबंध विनंती असल्यास कृपया खाली टिप्पणी(Comment) द्या किंवा थेट संपर्क साधण्यासाठी Contact Us क्लिक करा !

  • Unknown 10 May 2021 at 14:04 ho
  • Unknown 21 February 2022 at 16:05 I have wrote the same for 6th grade. You can just leave some points and shorten the sentences

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students

Essay on Nature My Teacher in Marathi : In this article " निसर्ग माझा गुरु मराठी निबंध ", " Nisarg Maza Guru Marathi Nibandh ...

Essay on Nature My Teacher in Marathi : In this article " निसर्ग माझा गुरु मराठी निबंध ", " Nisarg Maza Guru Marathi Nibandh " for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on " Nature My Teacher ", " निसर्ग माझा गुरु मराठी निबंध ", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh"  for Students

Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students

खूप फळांनी लगडलेलं झाड किती वाकलेलं असतं नाही? जणूकाही रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना स्वतःजवळ बोलावून ‘या, माझी फळे खा, माझ्या सावलीत विश्रांती घ्या' असं विनवत असतं. अशा डेरेदार वृक्षाच्या आसऱ्याला अनेक पशुपक्षी, मुंगळे राहतात. अनेकांसाठी तो आश्रयदाता असतो.

Read also :  निसर्ग माझा गुरु मराठी निबंध

निसर्ग जे काही देतो, त्यात हातचं काहीच राखलेलं नसतं. आपण मात्र आपल्या स्वभावधर्मानुसार सतत हातचं राखूनच देत असतो. पाण्यानं गच्च भरलेले ढग मुसळधार, विरक्त भावनेनं धरित्रीला चिंब करतात.

निसर्गातील सूर्य, चंद्र, तारे कधीही न कंटाळता रोजची हजेरी लावतातच. नया न कंटाळता वाहतात, अगदी रात्रंदिवस. झाडं आपल्या पानं, फुलं, फळांशिवाय आपलं संपूर्ण शरीर केव्हाही त्यागण्यासाठी तयार असतात. ही वृत्ती माणसांमध्ये यायला हवी.

जंगलात राहणारी जंगली श्वापदं भूक नसताना, कारण नसताना शिकार करत नाहीत आणि माणूस मात्र...? केवळ गंमत म्हणूनही एखादया प्राण्याचा जीव घेऊ शकतो!

प्रत्येक ऋतूचं एक आगळंच सौंदर्य आहे. अगदी पानगळीचंही! मोठमोठे डेरेदार वृक्ष पर्णहीन होतात तेव्हा साधुसंतांसारखे दिसतात.

'जगाच्या कल्याणा देह कष्टवावा', ही वृत्ती वृक्षांच्या बाबतीत अगदी सत्य ठरते. म्हणूनच तर ते गरिबांच्या घरात चुलीत लाकूड होऊन पेटतात.

वृक्षांच्या समत्व दृष्टीनं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, 

"जो खांडावया घाव घाली 

की लावणी जयाने केली 

दोघा एकची सावली 

वृक्षा दे जैसा!" 

वृक्षांचं जीवन ऋषितुल्य. धगधगत्या दुपारच्या उन्हात वृक्ष स्वतः तापून दुसऱ्यांना मात्र थंडगार सावली देतात. त्यांच्यावर दगड फेकणाऱ्यांना गोड फळं देतात. एवढंच नाही तर आयुष्य संपल्यावरही त्यांची लाकडं आपली सेवाच करतात. एवढं करूनही त्यांना जगाकडून अपेक्षा मात्र काहीच नाही.

स्वतःची मुळं जमिनीत खोल नेऊन वृक्ष स्वतःचं भोजन स्वतः प्राप्त करतात. 

स्वतःच्या पायावर उभं राहून दुसऱ्याची सेवा करण्याचा हा वृक्षांचा संदेश प्रत्येक समाजसेवकानं लक्षात ठेवण्यासारखा आहे.

शहरात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. खेडेगावात स्वावलंबी जीवनामुळे निरोगी, निरामय जीवनाचा लाभ आपल्याला होतो. कारण खेड्यातील निसर्ग आजही बराचसा टिकून आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात चित्तवृत्ती प्रसन्न राहते. रोगराई दूर पळते. प्रदूषणमुक्त निसर्ग ही आपली अनमोल अशी राष्ट्रीय संपत्ती आहे.

विज्ञान युगात वृक्षमाहात्म्य नावाचे विचारस्रोत सर्वांनी जिवापाड जपले पाहिजे; कारण वृक्ष, वनं यांच्या सहवासात खरी शांती मिळते. 

सर्व नया वाहताना रिकाम्या हाताने येत नाहीत तर येताना आपल्याबरोबर गाळ, सेंद्रिय पदार्थ आणतात. त्यातून भूचर, जलचर व उभयचर जीवजाती वाढतात. निसर्गदेवता नियमानुसार चालणारी, कधीही न थकणारी!

पावसाळ्यात हिरवाईचं पांघरूण, हिवाळ्यात धुक्यांची दुलई, उन्हाळ्यात रंगीबेरंगी फळाफुलांची झालर निसर्गावर पसरते.

फळांनी लगडलेल्या झाडावर दगडांचा मारा करणाऱ्यालाही ते झाड सुमधुर फळांचा वर्षाव करून तृप्त करतं, तेही अगदी निमूटपणे!

Twitter

Thank u so much

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

' border=

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

Essay on Friendship in Marathi – My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे ज्यामध्ये कोणतीही वयोमर्यादा, रंगरूप, जातिभेद, उच्च-नीच‌ पाळलं जात नाही. मैत्रीच वर्तुळ फार मोठं आहे आणि त्याला कोणतीही रेषा नाही आहे. मैत्री एक असं नात आहे जे आपल्या सर्वांचे आयुष्य अधिक सुंदर बनवत. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशी एक तरी मैत्रिण किंवा मित्र असतो ज्याच्या सोबत आपली फार घट्ट अशी मैत्री असते. म्हणजे जिथे आपल्याला आपल्या मैत्रिणी बद्दल किंवा मित्राबद्दल फार प्रेम आपुलकी वाटते आणि सहज आपली मैत्री अशा व्यक्तीशी होते.

ज्यांच्या आवडीनिवडी आपल्या आवडीनिवडीशी मिळत्याजुळत्या असतात. मैत्री एक अस नात आहे जे आपल्या सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं. ते लोकं फारच भाग्यवान आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे व विश्वासू मित्र मैत्रिणी आहेत.‌ मैत्री आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.

मैत्रीमुळे आपले आयुष्य अधिक सुखी आणि आनंददायी बनतं. अगदी लहानपणापासूनच आपले वेगवेगळे मित्र-मैत्रिणी बनत जातात काहीं सोबत आपल अगदी घट्ट असं नातं तयार होतं परंतु तेच आपले खरे मित्र असतात जे अगदी शेवट पर्यंत आपल्या आयुष्यात टिकून राहतात. मैत्री हे एक असं नातं आहे जे आपल्या सुखा मध्ये सहभागी होतं आणि आपल्या दुःखामध्ये आपला आधार बनतं.

मैत्री वर निबंध मराठी – Essay on Friendship in Marathi

My best friend essay in marathi.

एक घट्ट मैत्री म्हणजे सोबत हसणं, खेळणं, आपल्या मनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होणे, याला खरी मैत्री बोलतात. मैत्रीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला मिळतात मैत्री आपल्याला जगायला शिकवते मैत्रीमुळे आपली स्वतःशीच एक वेगळी ओळख होते.

मैत्री आपल्यातील कलागुण कौशल्याची आपल्याला जाणीव करून देते. मैत्रीमुळे आपण मानसिक दृष्ट्या  तंदुरुस्त आणि सकारात्मक राहतो.‌ आपल्या आयुष्यामध्ये अशी अधिक लोक आहेत ज्यांना आपण आपले मित्र म्हणून बोलावतो परंतु आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशीच शेअर करतो जे आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो.

आपलं मैत्रीचं वर्तुळ कितीही मोठं असलं तरीही आपल्याला माहित असतं की आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आपल्या हाकेला कोण धावून येईल ते, कारण आपला त्या व्यक्तीवरती विश्वास असतो आपली त्याच्या सोबत असलेली मैत्री हा विश्वास घडवते. शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपले अनेक मित्र मैत्रिणी बनतात परंतु आपला खरा मित्र तोच असतो जो अगदी शेवटपर्यंत त्या प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतो.

मैत्री ही दोन प्रकारची असते आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे मित्र असतात एक चांगले मित्र आणि दुसरे म्हणजे खरे मित्र. खरे मित्र हेच असतात ज्यांचा आपल्याशी आपुलकीचं, प्रेमाच एक विशेष असं नातं जोडलेलं असतं. त्यांच्यावरती आपण दीर्घकाळ विश्वास ठेवू शकतो आणि आपल्याला माहीत असते की पुढे जाऊन हे मित्र आपल्याला नेहमी साथ देतील.

खरा मित्र आपला आयुष्य अधिक सोप्प आणि आनंददायी बनवतो खरा मित्र आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र आपल्याला योग्य ते उपदेश देऊन योग्य ती मदत करतो. खरी मैत्री आपल्याला परिपूर्ण बनवते. खऱ्या मैत्रीमध्ये आपण एकमेकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. मैत्रीच नात हे कुठल्याही मर्यादा पलीकडे जाऊन जपलं जातं.

  • नक्की वाचा: मैत्रीदिनावर शुभेच्छा संदेश 

मैत्री हे एक असं नात आहे जे आपण हृदयापासून जगतो, निभावतो. प्रेम, त्याग, काळजी, आपुलकी हे सगळं मैत्री या गोड नात्या मध्ये पहायला मिळतं. मैत्रीमध्ये एक एकमेकांवर वर हक्काने रागवायचं, रुसायचं, एकमेकाच्या खोड्या काढायच्या, अगदी हक्काने आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगायची आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करत अगदी घट्ट विश्वास ठेवणं म्हणजे मैत्री होय. मैत्री कुणाशीही असू शकते.

मैत्री हा असा विषय आहे ज्यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील मैत्री एक भावना आहे जी शब्दांमध्ये उतरवणं अशक्य आहे. जर आयुष्यामध्ये मैत्री नसेल तर आपल आयुष्य व्यर्थ आहे. कारण आपल्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचे काम मैत्री करते मैत्रीमुळे आपण जगायला शिकतो.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे नात आपण अगदी हृदयाने जपतो ते म्हणजे मैत्रीचं नातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी येतच असतात तरीही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री बदलत जाते. परंतु अगदी लहानपणापासुन ते अगदी आपल्या मरणा पर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर ती खरी मैत्री असते.

संपूर्ण जगभरात मैत्रीचे नात सुंदर मानलं जातं. मैत्रीचं नातं सुंदर विशेष आणि खास मानलं जात म्हणूनच संपूर्ण जगभरात मैत्रीचा एक स्वतंत्र खास दिवस देखील साजरा केला जातो. त्याला फ्रेंडशिप डे असं म्हणतात भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हफ्त्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण आपल्या आवडत्या मित्र मैत्रिणीला वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देतो ग्रीटिंग कार्ड देतो. इतकच नव्हे तर या दिवशी मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवण्याचा वचन देखील दिलं जातं. फ्रेंडशिप डे हा दिवस इतर सणां सारखा साजरा केला जातो. मैत्रीच नात हे खूप वेगळ असत जरी आपले बरेच मित्रमैत्रिणी आपल्यासोबत नसले तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण त्यांची आठवण नेहमीच काढतो आपण त्यांच्यापासून कितीही दूर असलो तरी मैत्रीचं नातं हे कायम तसच राहत.

मैत्रीचं नातं हे वर्तुळा सारख असतं ज्याला शेवट कधीच नसतो. मैत्री ही दिव्यातल्या पणती सारखी असते जी अंधारामध्ये पण प्रकाश देते. आपल्या मनात असणारे प्रश्न अडचणी, मनात असणार ओझ हलका करण्याची जागा म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे जिथे आपण आपल्या मनापेक्षा समोरच्या व्यक्तीचा खूप जास्त विचार करतो समोरच्याचं मनं जपण्याचा प्रयत्न करतो.

मैत्री ही पाण्यासारखी अगदी शुभ्र आणि निर्मळ असते. मैत्री ही ओळखीच्या व्यक्तींशी होते असं नाही आपल्या नकळत आपण अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करतो. आपण जन्माला येतो तेव्हा सगळी नाती आधीच आपल्या पदरात पडतात परंतु मैत्रीचं नातं हे एक असं नात असतं जे आपण स्वतः निवडतो.

शेवटी ती ईश्वराची लीला अगाध आहे न जाणे कुठून देव आपल्याला अनोळख्या व्यक्तीशी नात जुळवून देतो अनोळख्या व्यक्तींना आपल्या मनात हृदयात स्थान देतो ज्यांना कधी आपण ओळखतही नसतो अशा व्यक्तीशी आपली अगदी घट्ट मैत्री होऊन बसते. आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मित्र-मैत्रिणी बनवतो ती अगदी साधारण गोष्ट आहे.

परंतु एकाच व्यक्ती सोबत आपण आयुष्यभर मैत्री निभावतो एकाच व्यक्ती बरोबर मैत्री टिकवून ठेवणे ही असामान्य गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक येत राहतात त्यातील काहींशी आपली चांगली मैत्री होते काही आपल्याला सोडून जातात काही सोडून गेलेली पुन्हा येतात पण काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत राहतात यालाच खरी मैत्री म्हणतात.

रक्ताची नाती आपल्याला जन्मता मिळतात परंतु मनाने जोडलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मैत्रीचं नातं हे सर्वाँचं आवडीच नातं असतं कारण त्यामध्ये कोणतेही बंधन नसतं, कोणत्याही अटी नसतात. मैत्रीची अनेक रूपे असतात. काही वाईट असतात काही चांगले असतात काहींना आपल्या मनामध्ये जपून ठेवतो.

मैत्री या दोन अक्षरांमध्ये फार ताकद आहे मैत्री हा शब्दाच आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यास पुरेसा आहे. मैत्रीचं नातं इतकं अतूट असते की आयुष्यातील कोणतीही नाते शेवटपर्यंत टिकत नाहीत परंतु मैत्रीचं नातं असं नातं असतं जे अगदी शेवटपर्यंत सोबत राहत. मैत्रीचं नातं असं असावं की अगदी एकमेकांपासून लांब असलात तरी एकमेकांची आठवण काढल्याशिवाय दिवस जाणार नाही.

आयुष्यामध्ये एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असण्यासाठी खूप नशीबवान असावं लागतं. मैत्रीमध्ये जसे दोन शब्द असतात तसेच दोन मनांना जोडणारी म्हणजे मैत्री. दोन व्यक्तींनी हृदयापासून जपलेलं नातं म्हणजे मैत्री. मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री आणि तुला त्याची जाणीव असावी ही आपली मैत्री. 

पु. ल. देशपांडे यांनी मैत्री या विषयावर लिहिलेली ही कविता मैत्रीच्या गोड नात्याचं सुंदर वर्णन करते. खरा मित्र कोणाला म्हणावे? खरा मित्र तो असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातील प्रत्येक भाव लज्जा संकोच न वाटून घेता व्यक्त करतो. मैत्रीच गोड नात जर अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर आपण आपल्या खऱ्या मित्राशी कधीच खोटं नाही बोललं पाहिजे.

मैत्रीमध्ये एकमेकांचा आदर करणे देखिल तितकच गरजेचं असतं. एकमेकांच्या विचारांचा आदर करणं. मैत्री हे एक सुंदर नात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री सारखं सुंदर नातं असणे अतिशय गरजेचे आहे.

आम्ही दिलेल्या essay on friendship in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मैत्री वर निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi essay on my friend या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my best friend essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta mitra nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

  • World Languages
  • Secondary School

Nature my friend essay in marathi

Bismillah786

  • helped a lot thanks

New questions in World Languages

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध

My Best Friend Essay in Marathi Language मित्र काय असतो, आता आपण माझा चांगला मित्र मराठी निबंध वर नजर टाकणार आहोत, चांगला मित्र हा वाक्प्रचार बोलणे तितके सोपे आहे कारण खरोखर एक चांगला मित्र शोधणे ही एक त्रासदायक प्रक्रिया आहे. एक चांगला चांगला मित्र तो आहे जो आपणास संकटात मदत करतो आणि आपल्याला योग्य स्टीयरिंग प्रदान करतो. आपल्या सवयीतील उणीवा दाखवतो.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 100 शब्दांत

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित आणि आपत्तीच्या घटनांमध्ये काम करतो. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात एकटा राहू शकत नाही. त्याला विश्वासू चांगला मित्र हवा आहे की त्याने आपल्यासोबत भटकंती करावी, त्याचे सुख-दुख आणि त्याची कल्पना सामायिक करावी.

जेव्हा मनाने एकमेकांना सामोरे जाण्याची इच्छा असते तेव्हा परिचय मैत्रीत घसरण होते. भारतात कृष्णा-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची काही उत्तम उदाहरणे आहेत.

मी एक वास्तविक चांगला मित्र आहे. माझा अशोक नावाचा मित्र असून तो माझा वर्गमित्र आहे. आपण प्रत्येकजण योग्य असतो. अशोकचे वडील ट्रेनर आहेत आणि माझे वडील एका आर्थिक संस्थेत काम करतात. जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला.

अशोकची उंची 4.5. “” आहे. आम्ही सातव्या वर्गात आहोत. वर्गात शिकताना तो लक्ष केंद्रित करतो आणि शिक्षकांकडे लक्ष देतो. तो पॉकेटबुकमध्ये महत्वाची बाबी लिहितो. त्यांचे लिखाण खूपच सुंदर आहे. सर्व वेळेला चांगले गुण मिळतील एवढा तो जितका अभ्यासू आहे तो क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. त्याच्या सर्व सवयी चांगल्या आहेत.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 200 शब्दांत

तो एक चांगला व्याख्याता आहे. कुठल्याही स्पर्धेत त्याला भाग घ्यायला आवडते.  तो सर्व वेळ हायस्कूलमध्ये वेळेवर येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात,त्याचे बूट नेहमी पोलिश असतात. त्यांचे दात मोत्यासारखे चमकतात. नखे कमी आहेत. आम्ही वर्गातल्या समान बेंचवर बसतो. आम्ही गणित, विज्ञान, प्रश्न एकत्रितपणे सोडवतो. मी इंग्रजी नीट बोलतो पण कधी कधी त्याची मदत मला घ्यावी लागते. या पद्धतीने आम्ही एकमेकांना सहकार्य करून चांगले गुण मिळवतो.

शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो माझ्याबरोबर आहे. संध्याकाळी आम्ही एकत्रितपणे खेळतो. साधारणपणे एकमेकांच्या घरी नेहमी  जातो. माझे वडील आजारी असताना तो दररोज रात्री दवाखान्यात यायचा.

मी माझ्या चांगल्या मित्रासोबत आनंदी आहे. माझा विश्वास आहे की आमची मैत्री नेहमीच अशीच राहील. मला खात्री आहे की आमची मैत्री कधीच संपणार नाही.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 300 शब्दांत

अशोकसारखा चांगला मित्र मिळाला मी खूप भाग्यवान आहे.  तो नेहमी खेळांच्या उपक्रमांबद्दल बोलत असतो. तो एक चांगला आहे.  तो सर्व खेळांच्या क्रियाकलापांमध्ये उत्सुक आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक खेळाविषयी तांत्रिक माहिती आहे. अन्य कोणत्याही बाबतीत, जे लोक नियमितपणे क्रिकेटमध्ये भाग घेत आहेत त्यांना क्रिकेटच्या पीच आकार, लांबी आणि रुंदी माहित आहे?

अशोक केवळ व्हिडिओ गेमबद्दल तपशील गोळा करत नाही तर तो सर्व व्हिडिओ गेम योग्यप्रकारे खेळतो सुद्धा. त्याच्याकडे क्रिडा जगत पुस्तकांचे मोठे संचय आहेत. तो प्रत्येक वर्तमानपत्रातील क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती वाचतो. हवे तसे कात्रण काढतो.

अशोकच्या वडिलांनी आणि आईने छंदांना कधीही विरोध केला नाही. अगदी त्यांनी अशोकला प्रोत्साहितच केले.  त्याचे वडील त्याला क्रीडा क्रियाकलापांची मासिके घेऊन येतात. म्हणून अशोक आपल्या छंदांची चांगली काळजी घेऊन आपले संशोधन चांगले ठेवतो. म्हणून माझा हा चांगला मित्र घरी, शाळेमध्ये आणि सर्व मित्रांमध्ये एक विशिष्ट आवडता मित्र आहे.

मित्रांनो, My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध या निबंधाबद्दल आपल्याला कसे वाटले? आम्हाला comment करून नक्की सांगा. धन्यवाद! तुम्हाला हिंदी भाषेत निबंध वाचायचे असतील तर आमच्या in hindi essay ब्लॉगला जरूर भेट द्या.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

My best friend essay in marathi, माझा मित्र निबंध :.

ये दोस्ती हम नाही छोडेगे| तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेगे |” पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणे असायचे आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी.

मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस!कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दफ्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा अजिंक्य जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे. हा कर्नल अमेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण अमेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र झालो.

आम्ही पुढे कोण होणार हयाबद्दल खूप चर्चा करतो आणि स्वप्न रंगवतो. त्याला त्याच्या वडिलांसारखेच आर्मीत जायचे आहे. म्हणून तो स्पर्धात्मक परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करीत आहे. माझेपण आयएएस बनण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे मी पण त्याच्या बरोबर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांचे कच्चे असलेले विषय सुधारायला मदत होते. आम्ही एकमेकांकडे जाऊन अभ्यास करतो. त्याच्याकडे त्याचे आई, बाबा आणि तो इतकीच माणसे आहेत. पण बाबा कर्नल असल्याने नोकर चाकर खूप आहेत. त्यांचे घर खूप मोठे आहे. आणि सरकारी इमारत असल्याने पूर्वीच्या ब्रिटिश अधिकार्यांचा बंगला असतो तसे आहे. मी पहिल्यांदा गेलो तर माझी छातीच दडपून गेली. आम्ही जारी फ्लॅटमध्ये राहत असलो तरी इतके मोठे घर पहिले नव्हते. पण त्याच्या बाबांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी एकदम प्रेमाने मला बोलविले आणि जवळ बसवून सगळी चौकशी केली. त्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून मला जाणवले की ते किती सुसंस्कृत आहेत. म्हणूनच अजिंक्य इतका सुसंस्कृत वागतो. तरीही मी पाहीले, त्यांच्या घरात कडक शिस्त पण आहे. अगदी मिलिटरी खाक्या.

एकदा आम्ही रात्री परीक्षेचा अभ्यास करीत होतो तेंव्हा आईच्या अचानक पोटात दुखायला लागले. जवळ डॉक्टर नव्हते. बाबा पण घरी नव्हते. ती तळमळत होती. अजिंक्यने ताबडतोब त्यांच्या डॉक्टरना फोन केला आणि त्यांना गाडी घेऊन बोलविले. त्याने आणि मी आईला उचलले आणि दवाखान्यात नेले. त्याची पण आई आली, त्यामुळे मला धीर आला. आणि आईला बरे वाटले. मी विचारले “ तुला एव्हडे पटकन कसे सुचले” तर तो म्हणाला “ अरे,मिलिटरीत जायचे म्हणजे हीच तर परीक्षा असते. म्हणूनच आपले जवान सगळ्या जगात बेस्ट आहेत.”

Marathi, Essay on Friendship in Marathi Wikipedia Language

Related posts, 7 thoughts on “my friend essay in marathi language : maza mitra nibandh, best friend”, leave a reply cancel reply.

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “   घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

या वातावरणामध्ये आपले जीवन सुखी समाधानाने जगत आहोत त्याला निसर्ग असे म्हणू शकतो. निसर्ग ही देवाने दिलेली खूप सुंदर देणगी आहे.कदाचित याच निसर्गामुळे सजीव सृष्टी या पृथ्वीतलावर निर्माण झाली असावी. जीवन आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला निसर्गातूनच होतो.

आजच्या आधुनिक जगाने केलेली प्रगती ही अविस्मरणीय आहे. बऱ्याचशा नवनवीन गोष्टींचा शोध हा मानवाने लावलेला आहे. परंतु, जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो. आपल्या सभोवताली आढळणारे पाणी, हवा, आकाश,डोंगर-दर्या ही निसर्गाची तत्वे आहेत.

निसर्गाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. जसे की नद्या ,समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य या वस्तू आपल्याला दिसतात परंतु याच निसर्गामध्ये काही अशा अदृश्य वस्तू आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत परंतु या सर्वांचा मिळून निसर्ग बनलेला असतो.

पृथ्वी वर्तुळाकार दिशेमध्ये स्वतः भोवती होते सूर्याभोवती फिरते यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी ग्रहावर एक जीवनदायी वातावरण आहे त्यामुळे खूप सारे घटक पृथ्वीमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

पृथ्वीवर असलेल्या घटकांमधील पाणी आणि हवा हे त्याचे मुख्य जीवनदायी घटक म्हणता येईल. आणि या घटकांची उपलब्धता ही निसर्गाच्या नियमांवर होत असाते. या पृथ्वीवर असलेले सर्व सजीव घटक एकमेकांशी निसर्गाच्या माध्यमातून जोडलेले असतात. पृथ्वीवरील सजीवांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अन्न, पाणी, हवा यांसारख्या मूलभूत कारण गरजा पूर्ण करण्याची काम निसर्गातूनच होते. या व्यतिरिक्त अग्नी आणि आकाश ही तत्वे सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळत आसले तरी आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

एकत्र जीवन आणि निसर्ग समजून घेणे खूप कठीण आहे तरी आपण आपल्या सभोवतालचे वातावरण म्हणजे निसर्ग असे समजतो. आणि आणि निसर्गाद्वारे आपले जीवन गतिमान आहे. मानवा पूर्णता निसर्गाचे जोडलेला आहे. निसर्गात वेगवेगळे ऋतू असतात. आणि या ऋतूनुसार आपल्या शेजारील वातावरण आणि हवामान सतत बदलत असते.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतू नुसार होणारे बदल हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. तसेच पाण्याची गरज आणि हवा शुद्धीकरण यासाठी निसर्गचक्र आहे ज्याद्वारे पृथ्वीवर फिरून फिरून पाऊस असतो तसेच वातावरणात असलेल्या हवेचे थर ज्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी हवा आपण श्वास म्हणून घेतो.

या निसर्गात असलेले झाडे, नद्या, नाले, समुद्र यांपासून आपली हवेची आणि पाण्याची गरज पूर्ण झाली. अग्नि ची गरज हे नंतर निर्माण झाली. याच अग्नि मुळे आपण अन्न कच्चे न खाता शिजवून खाऊ लागला.

अन्न निर्मितीसाठी आपण शेती व झाडां पासून मिळणाऱ्या फळांचा वापर करू लागलो परंतु ही झाडे किंवा शेती हा एक निसर्गाचाच भाग आहे.

निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडे आहेत. याच झाडापासून मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच “ऑक्सिजन” मिळतो. तसेच पृथ्वी वर झाडे आहेत म्हणून बहुतांश पाऊस हा झाडा मुळे होतो. आणि अन्नाची गरज सुद्धा झाडांमुळेच सांगते. त्यामुळे झाडे ही निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.

माणसाचा जन्म आणि मृत्यू हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. किंबहुना मनुष्य सुद्धा याच निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. या सृष्टी वर आसलेले प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, नद्या-नाले, डोंगर सर्व काही निसर्गाचीच देणगी आहे. हा निसर्गातूनच मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून माणसाने आज प्रगती केलेली आहे.

निसर्गाचे झाडांच्या लाकडांचा वापर करून इमारती बांधल्या जाऊ लागल्या, तसेच झाडाच्या लाकडापासून विविध फर्निचरच्या वस्तू बनवण्यात जात आहेत. निसर्गातील औषधी वनस्पतींपासून माणूस औषधे निर्माण करून आपले आयुष्य वाढवू लागला. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन जीवन काळ वाढू लागला आहे. वयाचा परिणाम लोकसंख्या वाढ झालेली जाणवत आहे.

तसेच निसर्गातून मिळणाऱ्या अनेक वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, खाण कामातून मिळणाऱ्या मौल्यवान वस्तू यांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करू लागला.

अशाप्रकारे मनुष्य स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचत आहे. आजचा मनुष्य विसरून चालला आहे की आपले घरी आपली असते परंतु या संपूर्ण सृष्टी चे घर म्हणजे निसर्ग आहे.

मानवाने निसर्गात अनेक महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर आपले उद्योगधंदे उभारले आहेत. निसर्गातील झाडांपासून रबर निर्मिती, औषधी निर्मिती, फर्निचर निर्मिती, इंधन म्हणून वापर, समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या, खान कामातून कोळसा, खनिज निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण उद्योग माणसाने निसर्गातून मिळणाऱ्या कच्चा मालाच्या आधारावर स्थापित केलेले आहेत.

मासेमारी, पशुधन, पशूपालन, शेती, माती पासून विटा निर्मिती या गोष्टीसुद्धा निसर्गातील घटकांवर अवलंबून आहेत.

निसर्गात असलेली सुंदर दृश्य माणसाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्य यामुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक मदत होत आहे. भारतातील महाबळेश्वर, केरळ, कोकण, काश्मीर यांसारख्या निसर्गाने परिपूर्ण असलेल्या शहरांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.

जगभरात असलेल्या अनेक निसर्गनिर्मित आचार्यांना पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करून निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत आहे. त्यातून त्या देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा मदत होत आहे. निसर्गातील हिरवळ, रंगीबिरंगी फुले, फळे, पक्षी, प्राणी, वेली, यांना बघितल्यास मानवाचा मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. अशाप्रकारे निसर्ग मनुष्याला चारी बाजूंनी मदत करण्यास उपयोगी पडतो.

अलीकडे वाढलेल्या आधुनिक कारणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वृक्षतोड, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे सर्व निसर्गाला झालेल्या हनीतून होणारे परिणाम आहेत. मानवाने स्वतःच्या सुखासाठी, सोयीसाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला हानी पोहोचली आहे त्यामुळे निसर्गातील इतर जीव म्हणजेच प्राणी, पक्षी यांची जीवन संकटात आले आहे.

परंतु मानवाने निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्ग आपला मित्र आहे, निसर्गामुळे आपली जीवन सुरळीत चालले आहे हे लक्षात घेऊन निसर्गाचे संरक्षण करणे याकडे लक्ष दिले पाहिजे.

मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पुरती ही निसर्गातूनच होते. जर निसर्गाला नुकसान पोहोचले किंवा हानी पोहोचली तर याचे परिणाम हे आपल्यालाच सोसावे लागतील. आपण निसर्गाला नष्ट केले तर निसर्ग आपल्याला नष्ट करू शकतो.

त्यामुळे आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी व पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. वातावरणात वाढ आलेले  प्रदूषण, वृक्षतोड यांच्या प्रमाण कमी केले असता कदाचित निसर्गमुळे  होणाऱ्या हानी पासून आपण वाचू शकतो.

प्रत्येकाने निसर्ग हा आपला मित्र आहे असे समजून निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य समजले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गातील गोष्टींचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर आज आपण निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे.

कुठलाही मोबदला न घेता निसर्ग आपल्याला विविध गोष्टी पुरवितो. याची जाणीव ठेवून आपण निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवली पाहिजे.

खरंच ! निसर्ग आहे म्हणून या पृथ्वीतलावर संपूर्ण सजीव आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळालेचं असेल.

तर मित्रांनो ! ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले  असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

ये देखील अवश्य वाचा :-

  • मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
  • 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
  • माझा आवडता सण मराठी निबंध
  • मी इंजिनियर होणार निबंध मराठी
  • सायकलची आत्मकथा मराठी निबंध 

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi”

Nice post Thanks

Thanks For This Essay.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

my-best-friend-essay-in-Marathi

' src=

IMAGES

  1. 002 Nature My Friend Essay In Marathi Example ~ Thatsnotus

    nature is my friend essay in marathi

  2. 006 Essay Example Nature My Friend In Marathi ~ Thatsnotus

    nature is my friend essay in marathi

  3. 002 Nature My Friend Essay In Marathi Example ~ Thatsnotus

    nature is my friend essay in marathi

  4. || निसर्ग हाच गुरू || Marathi essay on nature .. Marathi essays by

    nature is my friend essay in marathi

  5. 002 Nature My Friend Essay In Marathi Example ~ Thatsnotus

    nature is my friend essay in marathi

  6. Essay on nature my friend in marathi

    nature is my friend essay in marathi

VIDEO

  1. nature my friend

  2. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  3. माझी शाळा मराठी निबंध/ Mazi Shala Marathi Nibandh/माझी शाळा निबंध मराठी/Majhi Shala Essay in Marathi

  4. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी , Maze aavadate pustak marathi nibandh

  5. गाय 10 ओळी खूप सोपा मराठी निबंध

  6. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध सोप्या मराठी भाषेत

COMMENTS

  1. Nature Is My Friend Essay Marathi

    निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi. निसर्ग कशाला म्हणतात : निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू : मानव आणि निसर्गाचा नातं ...

  2. निसर्ग वर मराठी निबंध Essay On Nature In Marathi

    Essay On Nature In Marathi आपण सर्वात सुंदर ग्रहावर राहतो, पृथ्वी ज्याचा निसर्ग अतिशय स्वच्छ आणि आकर्षक हिरवागार आहे. निसर्ग हा आपला सर्वोत्तम मित्र आहे जो

  3. निसर्ग माझा मित्र / सोबती मराठी निबंध

    तर मित्रांनो हा होता nature is our friend essay in marathi अर्थात निसर्ग आपला सोबती या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल या ...

  4. Essay on nature my friend in marathi

    Essay on nature my friend in marathi. निसर्ग माझा मित्र. अनेक कवींनी व लेखकांनी निसर्गाचे वर्णन आपल्या कविता आणि लेखां मधून केले आहेत. पण निसर्ग म्हणजे ...

  5. वृक्ष आपले मित्र मराठी निबंध

    वृक्ष आपले मित्र मराठी निबंध, Vrukha Aaple Mitra Essay In Marathi, Essay On Trees Our Best Friend In Marathi, Trees Our Best Friend In Marathi--> EssayFantasy : Short, Unique and Board Exams Essays In English, Hindi , Marathi

  6. [2023] Nature essay in Marathi

    Nature essay in marathi (निसर्ग मराठी निबंध) निसर्ग हा मानवजातीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनासाठी हा एक महान आशीर्वाद आहे ...

  7. निसर्ग माझा मित्र मराठी निबंध

    निसर्ग माझा मित्र / मराठी निबंध........

  8. Essay On Tree Our Best Friend In Marathi

    August 29, 2021 by Marathi Mitra. वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi. अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे ...

  9. Marathi Essay on "Nature My Teacher ...

    Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students. 1 0 Wednesday 14 October 2020 2020-10-14T09:18:00-07:00 Edit this post.

  10. मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

    Essay on Friendship in Marathi - My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं

  11. Essay On Nature In Marathi Language. नसर्गच ...

    002 Nature My Friend Essay In Marathi Example Thatsnotus. 008 Large Nature My Friend Essay In Marathi Thatsnotus. Importance Of Nature Essay In Marathi Language Sitedoct.org. Essay In Marathi On About Mother Nature Mi shikshak zalo tar essay in .... information about forest visit in marathi language - Brainly.in. Marathi Essay on quot;Nature My Teacherquot;, quot;नसर्ग मझ ...

  12. Nature my friend essay in marathi

    Nature my friend essay in marathi Get the answers you need, now! Zachboy Zachboy 11.07.2018 World Languages Secondary School answered Nature my friend essay in marathi See answer Advertisement Advertisement Bismillah786 Bismillah786

  13. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on nature in Marathi) आवडला असेल.

  14. माझा मित्र वर मराठी निबंध Essay On My Friend In Marathi

    Essay On My Friend In Marathi माझा सर्वात चांगला मित्र हा माझ्या आयुष्यातील आनंद, सांत्वन आणि सामायिक अनुभवांचा स्रोत आहे. या निबंधात आमची मैत्री, आमची जोडणी,

  15. माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay On My Favourite Friend In Marathi

    माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay on My Favourite Friend in Marathi (300 शब्दात) मैत्री हा एक बंधन आहे जो अनेक प्रकारे आपले जीवन सुधारतो. मला जाणून घेण्याचा ...

  16. My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध

    My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 100 शब्दांत. इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित ...

  17. My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

    My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh. Water Pollution Information in Marathi Essay | Jal Pradushan in Marathi ... Aai Sampavar Geli Tar, Essay on Mother for Class 6, 7, 8th Nibandh. 7 thoughts on "My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend" ...

  18. माझा आवडता मित्र मराठी निबंध My Best Friend Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध वर चर्चा करणार आहोत. My Best Friend Essay In Marathi मध्ये आपण हा निबंध १००, २००, ३०० ४००,

  19. Essay On Nature in Marathi

    " निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi " वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

  20. my best friend essay in Marathi

    इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो ...

  21. Essay On Nature Is My Friend In Marathi

    Essay On Nature Is My Friend In Marathi: Main purpose of education Nowadays,Hong Kong education system has an controversial issue which is about the teachers train their students in order to ensure they obtain the highest grade in. 1 Area of Interest.

  22. Marathi Essay on Nature My Friend

    Our depot contains over 15,000 free essays. Read our examples to help you be a better writer and earn better grades! ... Subjects; Search; Help; Words of Wisdom: "Never fear the otter, he will be silenced." - NewRaVer. Home Page » Other Essays; Marathi Essay on Nature My Friend. Date Submitted: 08/09/2012 07:28 AM; Flesch-Kincaid Score: 49.8 ...

  23. Free Essays on Nature My Friend In Marathi through

    Books,My Best Friend Books, My Best Friends Books are very meaningful to me. They can help me in at least three aspects: letting me know the knowledge of nature, the social cultures... 346 Words; 2 Pages; Policeman:Friend Or Foe