Indian tech मराठी - ऑनलाइन जगाची सर्व माहिती

 • टेक्नॉलॉजी
 • इंटरनेट
 • स्मार्टफोन
 • बँकिंग
 • टिप्स-ट्रिक्स
 • शैक्षणिक-माहिती
 • महान व्यक्ती
 • राजकारण
 • महाराष्ट्र
 • सरकारी-योजना

विज्ञानाचे महत्त्व निबंध - importance of science essay in marathi

विज्ञानाचे महत्त्व निबंध - Vidnyanache mahatva essay in marathi आजचे युग हे पूर्णपणे विज्ञानाचे युग बनले आहे. आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही की, जेथे विज्ञान आणि विज्ञानाचे शोध उपलब्ध नाहीत. विज्ञानाने शक्य न होणाऱ्या गोष्टी आज शक्य केल्या आहेत. आपले रोजचे कार्य विज्ञानावर अवलंबून आहे. या युगात विज्ञानाचे महत्त्व व फायदे इतके वाढले आहेत की, आपल्याला दिवस-रात्र कोणत्याही कामात विज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे. या विज्ञानाच्या अविष्कारांनी आपले मानवी जीवन खूप सोपे आणि आरामदायक बनवले आहे. 

विज्ञानाचे_महत्त्व_निबंध

आज विज्ञानासोबत आपण सर्वजण कायम जोडलेले असतो. या विज्ञानाचे महत्त्व काय आहे आणि कोणत्या क्षेत्रात विज्ञान आपल्याशी संबंधित आहे? हे आपल्याला माहिती आहे काय? जर आपल्याला माहित नसेल तर हि पोस्ट फक्त आपल्यासाठी आहे, कारण या पोस्टमध्ये आपण विज्ञानाचे महत्त्व निबंध, विज्ञानाने केलेली प्रगती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. तसेच हि पोस्ट आपल्याला विज्ञानाचे फायदे तोटे मराठी निबंध या विषयासाठी देखील उपयुक्त ठरेल. आपण जर विद्यार्थी असाल, तर हा लेख आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

विज्ञानाचे महत्त्व निबंध - importance of science in marathi

आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व इतके महत्त्वपूर्ण झाले आहे की, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेत असताना पर्यंतच्या सर्व क्रिया विज्ञानाने प्रदान केलेल्या साधनांच्या आधारे केल्या जातात.

माणसाने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. हे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विज्ञानाचा मानवी जीवनाशी खोल संबंध आहे. विज्ञानाच्या या युगात माणसाला विज्ञानाच्या साहाय्याशिवाय अस्तित्व नाही.

मानवी जीवनातील समस्या सोडविण्यात विज्ञानाची भूमिका फार महत्त्वाची आहे. विज्ञानाचे महत्त्व आज औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, वायरलेस संप्रेषण क्षेत्र, वाहन क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र अश्या अनेक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

विज्ञान हे आत्ताच्या युगाचे सर्वात मोठे आणि महत्वाचे आधारस्तंभ आहे आणि हे एक गतिशील ज्ञान आहे जे एका नव्या जीवनातून नव्या अनुभवांमध्ये विस्तारत असते. आज मानवी जीवनाचे कोणतेही क्षेत्र विज्ञानाच्या शोधामुळे अस्पृश्य राहिले नाही. विज्ञानाच्या कर्तृत्वाची चिन्हे आपल्या आजच्या युगाच्या पायरीवर नेहमी विखुरलेली आहेत. कालांतराने आजचे मानवी जीवन हे आधुनिकतेचा अवलंब करीत आहे. म्हणून आपल्याला विज्ञानाचे फायदे आणि तोटे यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

विज्ञानाचे फायदे तोटे - science advantage and disadvantage in marathi

विज्ञानाचे फायदे.

▪ विज्ञानामुळे आपल्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आहे. आज विज्ञानाच्या कर्तृत्वामुळे आपल्या जीवनात एक मोठा बदल झाला आहे. आपले संपूर्ण जग एक झाले आहे. आपल्या संपूर्ण जगाला एका सूत्रात बांधले आहे.

▪ विज्ञानाच्या असंख्य शोधांमुळे आपले मानवी आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाले आहे. यामुळे श्रम आणि वेळ वाचला आहे.

▪ विज्ञानामुळे बारीक सुईपासून ते उंच असलेल्या आभाळातील अंतर मोजणे शक्य झाले आहे.

▪ विज्ञानाने अंधारावर प्रकाश निर्माण करुन विद्युत शास्त्राची ओळख संपूर्ण जगाला करुन दिली आहे. आपण पाहिले तर आजच्या जगात प्रत्येक जागी विज वापरली जाते. विचार करा विज नसेल तर काय होईल?

▪️विज्ञानामुळे आपल्या दररोजच्या सुखसोयी वाढल्या आहेत. जसे की, आपण घालतो ते कपडे धोण्यासाठी वॉशिंग मशीन, हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी हिटर, अन्न शिजवण्यासाठी गॅस, उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी फ्रीज, प्रकाशासाठी लाईट, थंड हवेसाठी पंखा-कुलर-एसी, मनोरंजनासाठी टीव्ही-रेडिओ, बाहेर फिरण्यासाठी गाडी यांसारख्या बऱ्याच गोष्टी या विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत.

▪ विज्ञान हे वैद्यकीय क्षेत्रात खरोखरच मोठे वरदान ठरले आहे. विज्ञानाने असाध्य व जीवघेण्या रोगांवर उपचार शोधून काढून विजय मिळविला आहे. या उपचारांमुळे मानवांचे आयुष्य वाचविण्यात आणि मृत्यूची संख्या कमी होण्यास सक्षम झाले आहे.

▪ विज्ञानामुळे आपण आज दुचाकी, मोटार सायकल, बस, गाड्या, विमान, जहाज यांच्याद्वारे अगदी कमी वेळात एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. आपल्या मनुष्याने विज्ञानाच्या मदतीने चंद्रावर विजय मिळवला आहे.

▪ मोबाईल फोन, संगणक आणि इंटरनेट यांच्या मदतीने आपण जगाच्या एका कोपऱ्यातून काही सेकंदात जगाच्या दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यात संपर्क साधू शकतो. हे आपल्या मानवी जीवनासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. हे केवळ विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

▪ आपण कधी विचार केला होता का? की आपण हवेत उडू शकू. पण विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे.  या युगात आपण पक्षांप्रमाणे आकाशात फिरू शकतो.

▪ विज्ञानाने तयार केलेल्या मोठ मोठ्या मशीन निर्मितीमुळे कारखान्यांना, कंपन्यांना चालना मिळाली आहे. या मशीनमुळे कमी मनुष्यबळ, वेळेची बचत आणि जास्त उत्पादन होण्यास मदत झाली.

▪ विज्ञानाने कृषी क्षेत्रात बराच विकास केला आहे. शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, आधुनिक साधने, कीटकनाशके आणि कृत्रिम सिंचन साधने तयार केल्यामुळे कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढले आहे.

▪ आज आपल्या मनोरंजनासाठी जे काही साधन किंवा स्रोत उपलब्ध आहेत. हे विज्ञानाची देण आहे. जेव्हा आपल्याला कंटाळवाणे किंवा सुस्तपणा जानवू लागतो तेव्हा आपण टिव्ही, रेडिओ, यांसारख्या साधनांची मदत घेतो.

▪ रेडिओ, मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन यांच्याद्वारे आपण त्वरित कोणत्याही बातम्या, संदेश आणि कल्पना पाठवू शकतो.

▪ विज्ञानामुळे आपल्याला संपूर्ण जगामध्ये काय चालू आहे, काय घडत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती डिश वरच्या न्यूज चॅनल्स वर पाहायला मिळते.

विज्ञानाचे तोटे

▪ नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणेच आपण असेही म्हणू शकतो की, विज्ञानाचे दोन पैलू आहेत, एक फायदेशीर आहे आणि दुसरा हानिकारक.

▪ विज्ञानाने असे काही विध्वंसक शस्त्रे तयार केली आहेत. ज्यामुळे काही सेकंदात सर्वनाश करता येतो. लेजर बीम, कोबाल्ट बम आणि मेगाटन बॉम्बच्या शोधांनी मानवजातीचा नाश होण्याच्या शक्यतेस आणखीन चालना दिली आहे. हि शस्त्रे चुकीच्या हातात पोहचल्यास संपूर्ण मानवजातीसाठी समस्या बनतील.

▪ विज्ञानाने केवळ रोबोट्सचा शोध लावला नाही तर काही बाबतीत माणसाला रोबोटमध्ये रुपांतर केले आहे. अत्यधिक औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषण आणि इतर आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

▪ विज्ञानाला त्याच्या अत्याचारी वापरासाठी दोषी ठरवले जाऊ शकत नाही. कारण विज्ञानाच्या दुरुपयोगासाठी मनुष्य स्वतः जबाबदार आहे.  आपण विज्ञानाचा योग्य वापर करतो की गैरवापर करतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे

आपण एक जबाबदार नागरिक असाल तर आपण विज्ञानाचा वापर गरजेनुसार व मानवतेच्या हितासाठी केला पाहिजे.

वाचा ➡️ विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

➡️ इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी

मला आशा आहे की, आपल्याला विज्ञानाचे महत्त्व - विज्ञानाचे फायदे तोटे मराठी निबंध याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

1 टिप्पण्या

science essay marathi

Good Information...

संपर्क फॉर्म

मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi

Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi – Essay on Visit to an Exhibition in Marathi मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण निबंधाला सुरुवात करण्याअगोदर विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय ते पाहूया, विज्ञान प्रदर्शन म्हणजे वैज्ञानिक प्रकारची उपकरणे, यंत्रे, साधने जे कार्यक्रमामध्ये प्रदर्शित केली जातात त्याला विज्ञान प्रदर्शन म्हणतात. चला तर आता आपण मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.

mi pahilele vidnyan pradarshan essay in marathi

मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध – Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi

Essay on visit to an exhibition in marathi.

विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानाविषयाची माहिती जाणून घेण्यास आवडते तसेच ते नवी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते.

त्यामुळे ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची प्रातेक्षित दाखवली जातात.

आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रदर्शने बघितली असतील आणि आणि अनेक वेग वेगवेगळ्या विषयांच्यावरील असतात पण आपण आयुष्यामध्ये पाहिलेले विज्ञान प्रदर्शन हे आपल्याला खास लक्षात राहते. मी शाळेमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना अनेक विज्ञान प्रदर्शन पहिली पण त्यातील एक हे खूप चांगले आठवणीत राहिलेले आणि या प्रदर्शनामध्ये मला विज्ञानाविषयी काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या होत्या.

आमच्या शाळेमध्ये २५ आणि २६ जानेवारी या दोन दिवशी एक “ विज्ञान आणि तंत्रज्ञान ” या सर्व विषयांच्यावर एक विज्ञान प्रदर्शन भरवले होते ज्यामध्ये मुलांनी आणि भागातील तुरुनांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प बनवले होते आणि प्रदर्शनामध्ये जवळ जवळ ६५ ते ७० प्रकल्प होते. २५ जानेवारीला सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आणि मग ते पाहुणे काही प्रकल्पाजवळ जाऊन त्या प्रकल्पा विषयी माहिती विचारू लागले आणि मग ज्या मुलांनी तो संबधी प्रकल्प बनवला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि प्रकल्प कसा काम करतो या बद्दल सांगितले.

त्यावेळी प्रमुख पाहुण्यांनी तेथील प्रत्येक सहभाग घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. शाळेमध्ये जी प्रदर्शने होतात ती फक्त मुलांना विज्ञाना विषयी आपुलकी आणि आवड निर्माण होण्यासाठी आणि आपल्याला जगण्यासाठी तसेच वेगवेगळ्या कारणासाठी विज्ञानाची गरज कशी लागते हे सांगण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवली जातात आणि आमच्या शाळेमध्ये देखील विज्ञान प्रदर्शन भरवण्याचे हेच कारण होते कि मुलांना आणि आमच्या शाळेच्या आजुबाजुतील गावामधील तरुणांच्या मनामध्ये विज्ञान विषया बद्दल आवड निवडावे.

ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सगभागी लोकांनी अनेक प्रकारचे प्रकल्प बनवले जसे कि तंत्रज्ञान, हरित उर्जा , जैवविविधता, वाहतूक, दळण वळण, पर्यावरण , गणितीय प्रकल्प, आरोग्य आणि कृषी यासारख्या अनेक वेगेवगळ्या विषयांच्यावर हे प्रदर्शन भरले होते आणि ते सहभागी व्यक्ती त्यांचे प्रकल्प पाहायला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते सांगत होते.

त्याचबरोबर मी देखील हे प्रदर्शन अगदी तास ते दीड तास फिरून पहिले आणि ज्या प्रकल्पाविषयी मला अजूनही माहित नाही आणि जे प्रकल्प माझ्यासाठी नवीन आणि ज्या विषयांच्या बद्दल आवड आहे तिथे थांबून त्या प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करून आणि त्या संबधित प्रकल्पाची पाहणी करून माझ्या मनामध्ये आलेल्या शंका आणि प्रश्न मी त्या प्रकल्प बनवलेल्या विद्यार्थ्याला विचारल्या आणि आणि त्याने मला समजेल अशी उत्तरे त्याच्या प्रकल्पाविषयी सांगितली.

अश्या प्रकारे असे ५ ते ६ प्रकल्प  अश्या प्रकारे निरखून पहिले आणि त्याचा थोड्या प्रमाणात अभ्यास केला आणि त्या सहभागी व्यक्तींच्याकडून समजावून घेतला. अश्या प्रकारे मला त्या प्रदर्शनातील जैवविविधता, पर्यावरण आणि हरित उर्जा या विषयावरील प्रकल्प खूप आवडले आणि या विषयावरील प्रकल्पाचे मी खूप निरीक्षण केले. विज्ञान प्रदर्शन हे २ दिवस भरले होते आणि मी माझ्या मित्रांच्या सोबत दोनही दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो आणि मी पहिल्या दिवशी प्रदर्शनातील काही प्रकल्प पाहायचे राहिले होते ते देखील पहिले.

आमच्या शाळेतील हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रेमी व्यक्तींनी गर्दी केली होती आणि विज्ञान प्रदर्शन पाहायला येणाऱ्या मधील काही व्यक्ती उत्सुकतेने प्रदर्शन पाहत होते. अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकल्पांनी आमच्या शाळेतील प्रदर्शन हे खुलून आले होते आणि लोकांनी गर्दी, विद्यार्थ्यांची आणि प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची धावपळ आणि लोकांना आपल्या प्रकल्पा विषयी समजावून सांगणे चालूच होते.

अश्या प्रकारे आमच्या शाळेमध्ये चाललेले दोन दिवसाचे प्रदर्शन संपले आणि त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले तसेच माझ्या मनामध्ये विज्ञाना विषयी आवड निर्माण झाली तसेच मला विज्ञाना विषयी अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्साह वाटू लागतात. जर विज्ञानाविषयी आपल्या भागातील तरुणांच्या मनामध्ये आवड निर्माण करायची असेल तर आपल्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या शाळांच्यामध्ये तसेच कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम राबवणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञान विषयी जागृकता निर्माण होईल अनिया अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचे काय महत्व आहे ते देखील पटेल.

आम्ही दिलेल्या mi pahilele vidnyan pradarshan essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on Visit to an Exhibition in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Essay Marathi

 • Privacy Policy
 • DMCA Policy

Get every types of Essays for students

Essay on “India's Progress in Science

 essay on “india's progress in science.

Progress in science has no limits. It is always on going process. If we look back thousands of years back human only needed food. shelter and clothing. His knowledge about every- thing around was very primitive. 

But man has a very intelligent brain. It kept man always curious to know more and more. And this resulted in an unending chain of scientists all over the world including India. Since ancient time India has been showcasing progress in science. 

The concept of zero was introduced by Bhaskaracharya. It is an honour for India to have scientists of international repute like, Mr. C. Raman, Mr. Chandrashekar, Mr. Vishweshwar Ayya, Mr. Homi Bhaba and many others. 

India also took advantage of scientific progress around the world and changed itself accordingly in many fields. Right from weaving machines to superfine cloth, there is a revolution. Even writing pens have changed. 

Roads, vehicles, communication devices have shown amazing progress. Railways, buses, aeroplane and total transport system present unbelievable progress. India has sometimes taken help from other scientifically progressed nations to maintain pace with the progress. 

Dams, roads, bridges , everything show massive changes during the recent past. We have even launched satellites in the space and astronaut Rakesh Sharma was the first Indian to go in space. This proves beyond doubt that India is not lagging much behind. Even in space science, which is supposed to be the cream of progress we are much ahead. 

Computer, mobiles, Internet and all such facilities common Indian can handle with confidence. We have also progressed in generating new energy sources. We have discovered many diesel, petrol and crude oil sources. 

It requires skilled technique which we have adopted. India is also equipped with atomic power and we rank fifth in the list. Eight years earlier we carried out successful explosion of atom bomb. Our army is well equipped with all modern weapons. 

We have developed the t echnique of missiles. All modern aeroplanes, submarines, radar, rockets, etc. are manufactured in India. Many day to day activities we carry out with the help of different types of machines.

Similar progress we have achieved in medical field also. On the international horizon India has name in medical field. Many new inventions and equipments are available for the treatment of patients. Finer medical investigations and treatment can be offered in India at a comparatively lower price. All major and complicated surgeries are handled successfully in India. 

We have a veteran team of medical personnels. This shows the progressive India in medical field. Thus, science has made our life easy, convenient and comfortable. However, its misuse and abuse are bound to make life a nightmare. So, man must set priorities, programmes and policies in the light of this bare fact.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

 • जीवन चरित्र
 • ज्ञानवर्धक माहिती
 • पक्षी माहिती
 • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

science essay marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

 • माझी आई निबंध मराठी
 • माझे बाबा / वडील 
 • माझी शाळा निबंध मराठी
 • माझी सहल मराठी निबंध
 • माझी आजी निबंध
 • माझे आजोबा निबंध
 • माझे गाव निबंध
 • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

 • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
 •   माझा आवडता छंद चित्रकला 
 •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
 • माझा आवडता छंद नृत्य 
 • माझा आवडता मित्र निबंध मराठी
 • माझे आवडता शिक्षक निबंध
 • माझे आवडते पुस्तक 
 • माझा आवडता नेता
 • माझा आवडत अभिनेता  
 • माझे आवडते संत
 • माझा आवडता विषय गणित
 • माझे आवडते फळ आंबा 
 • माझे आवडते फूल गुलाब 
 • माझे आवडते कार्टून 
 • माझे आवडते लेखक
 • माझे आवडते पर्यटन स्थळ
 • माझा आवडता शास्त्रज्ञ
 • माझा आवडता कलावंत
 • माझी आवडती कला
 • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

 • माझा आवडता प्राणी कुत्रा 
 • माझा आवडता प्राणी सिंह 
 • माझा आवडता प्राणी बैल 
 • माझा आवडता प्राणी मांजर 
 • माझा आवडता प्राणी ससा 
 • माझा आवडता प्राणी हत्ती
 • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

 •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

 • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
 • माझा आवडता खेळ फुटबॉल
 • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
 • माझा आवडता खेळ खो खो 
 •   माझा आवडता खेळ कबड्डी
 • माझा आवडता खेळ लंगडी
 • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

 • पावसाळा मराठी निबंध
 • उन्हाळा मराठी निबंध
 • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

 • दिवाळी निबंध मराठी
 • नाताळ मराठी निबंध 
 • मकरसंक्रांती मराठी निबंध 
 • ईद मराठी निबंध
 • रक्षाबंधन मराठी निबंध
 • होळी मराठी निबंध 
 • प्रजासत्ताक दिन निबंध 
 • गुढीपाडवा निबंध
 • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

 • माझा आवडता नेता 
 • शिवाजी महाराज मराठी निबंध
 • महात्मा गांधी निबंध 
 • सुभाष चंद्र बोस निबंध 
 • लोकमान्य टिळक निबंध
 • स्वामी विवेकानंद निबंध
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
 • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
 • गौतम बुद्ध निबंध
 • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

 • झाडे लावा झाडे जगवा 
 • पाणी आडवा पाणी जिरवा
 • कोरोना वायरस निबंध मराठी
 • प्रदूषण एक समस्या 
 • प्लास्टिक मुक्त भारत 
 • शेतकरी निबंध 
 • माझा देश भारत 
 • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
 • माझे स्वप्न
 • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
 • लेक वाचवा लेक शिकवा  
 • बालकामगार मराठी निबंध
 • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
 • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
 • साक्षरतेचे महत्व
 • लोकसंख्या वाढ निबंध
 • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
 • स्त्री शिक्षणाचे महत्व 
 • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

 • मोबाइल: श्राप की वरदान
 • संगणक शाप की वरदान
 • विज्ञान शाप की वरदान
 • मोबाइल नसता तर निबंध
 • सोशल मीडिया निबंध
 • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

 • जर पाऊस पडला नाही तर निबंध
 • मला पंख असते तर मराठी निबंध
 • मी सैनिक झालो तर 
 • जर सूर्य उगवला नाही तर 
 • माझ्या स्वप्नातिल भारत 
 • आई संपावर गेली तर
 • आरसा नसता तर निबंध
 • परीक्षा नसत्या तर
 • मी पंतप्रधान झालो तर
 • शेतकरी संपावर गेला तर
 • मी मुख्यमंत्री झालो तर
 • मी मुख्याध्यापक झालो तर
 • मला लॉटरी लागली तर
 • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

 • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
 • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
 • नदीची आत्मकथा निबंध 
 • झाडाची आत्मकथा
 • सैनिकाचे आत्मवृत्त
 • पृथ्वीचे मनोगत
 • पोपटाचे मनोगत निबंध
 • घड्याळची आत्मकथा
 • सायकल चे आत्मवृत्त
 • सूर्याची आत्मकथा
 • पुरग्रस्तचे मनोगत
 • वृत्तपत्राचे मनोगत
 • फुलाची आत्मकथा
 • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
 • रस्त्याचे आत्मकथन
 • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

 • पावसाळ्यातील एक दिवस
 • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
 • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
 • ताजमहल मराठी निबंध
 • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
 • माझे बालपण मराठी निबंध
 • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
 • माझा वाढदिवस
 • मी पाहिलेली जत्रा
 • माझे पहिले भाषण
 • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
 • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

 • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
 • वाचनाचे महत्व
 • शिक्षणाचे महत्व
 • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
 • मराठी भाषेचे महत्व 
 • वेळेचे महत्व मराठी निबंध 
 • ग्रंथ हेच गुरु निबंध
 • कष्टाचे महत्व
 • आदर्श विद्यार्थी
 • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

science essay marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

science essay marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

 • Birthday Wishes in Marathi

Contact form

 • Share full article

Advertisement

Supported by

Ameen Sayani, Pioneering Radio Star in India, Dies at 91

One of the first voices heard on the airwaves in Asia, he became recognized by generations of listeners in India over 42 years of broadcasting Bollywood music.

A man flips a page of a script as he sits at a desk behind a microphone.

By Suhasini Raj and John Yoon

Suhasini Raj reported from New Delhi and John Yoon from Seoul.

Ameen Sayani, a pioneering radio presenter who drew in generations of listeners in India with his melodic voice on a radio show that became a national phenomenon, died in Mumbai on Tuesday. He was 91.

He died of a heart attack in a hospital, according to his son, Rajil.

Mr. Sayani was one of the most recognizable voices in Indian radio as the host of one of the first radio shows in the country. He showcased songs featured in Hindi movies for more than 42 years, helping establish a place for film music in India’s popular culture.

Prime Minister Narendra Modi of India expressed his condolences on social media on Wednesday, saying that Mr. Sayani “played an important role in revolutionizing Indian broadcasting and nurtured a very special bond with his listeners.”

Ameen Sayani was born on Dec. 21, 1932, in Mumbai. From a young age, he showed an interest in the humanities, helping his mother, Kulsum Sayani, with her literary journal as a teenager and becoming fluent in Hindi, English, Gujarati and Marathi, his son said. Ameen’s father, Janmohammed Sayani, was a medical doctor. Both parents were involved in India’s independence struggle.

Mr. Sayani was involved in radio as early as age 7, becoming one of the first voices to be heard on the airwaves in Asia after his elder brother, an English-language presenter, introduced him to the medium. Ameen graduated from Mumbai University with a degree in history.

In 1952, Mr. Sayani started the radio program that drove him to fame, “Binaca Geetmala,” which showcased Bollywood music.

He hosted the program on Radio Ceylon, one of the oldest radio stations in the world, based in what is now Sri Lanka. The year he started his show, All India Radio, the state-owned radio broadcaster where he had worked before, stopped airing Hindi film music , as the government believed it was vulgar and westernized after India achieved independence from Britain.

Listeners tuned into Mr. Sayani’s program, and Radio Ceylon, in droves. While his show began as a half-hour series, it was extended to an hour two years later because of its explosive popularity. The show also became one of the main presenters of popular film music on the radio in India.

“Hello, sisters and brothers,” he often said on the show in Hindi. “This is your friend Ameen Sayani talking.” The phrase became his signature, and widely imitated, way of addressing his audience, evoking nostalgia, and instantly recognizable among longtime listeners. He said later in an interview with an Indian TV station that he insisted on mentioning the “ladies first.”

The show was moved to All India Radio in 1989 , years after the broadcaster reversed its ban on Bollywood music. The program thrived for decades, captivating listeners with Mr. Sayani’s deep knowledge and his versatile ability to be serious at times and playful at others.

The show ended in 1994 as satellite television took hold in India. But in the years that followed, he appeared on various shows, in India and abroad, as a radio jockey.

“For most of us,” Anurag Thakur, India’s information and broadcasting minister, said, “he was the voice of the radio, who, with his magical wordplay, entertained and engaged us in a way no one had before.”

Mr. Sayani is survived by his son and daughter-in-law. Mr. Sayani’s wife, Rama Sayani, whom he married in 1958, died in 2002.

Suhasini Raj is a reporter based in New Delhi who has covered India for The Times since 2014. More about Suhasini Raj

John Yoon is a Times reporter based in Seoul who covers breaking and trending news. More about John Yoon

1(888)499-5521

1(888)814-4206

science essay marathi

Customer Reviews

science essay marathi

Sharing Educational Goals

Our cheap essay service is a helping hand for those who want to reach academic success and have the perfect 4.0 GPA. Whatever kind of help you need, we will give it to you.

Can I hire someone to write essay?

Student life is associated with great stress and nervous breakdowns, so young guys and girls urgently need outside help. There are sites that take all the responsibility for themselves. You can turn to such companies for help and they will do all the work while clients relax and enjoy a carefree life.

Take the choice of such sites very seriously, because now you can meet scammers and low-skilled workers.

On our website, polite managers will advise you on all the details of cooperation and sign an agreement so that you are confident in the agency. In this case, the user is the boss who hires the employee to delegate responsibilities and devote themselves to more important tasks. You can correct the work of the writer at all stages, observe that all special wishes are implemented and give advice. You pay for the work only if you liked the essay and passed the plagiarism check.

We will be happy to help you complete a task of any complexity and volume, we will listen to special requirements and make sure that you will be the best student in your group.

Some FAQs related to our essay writer service

Charita Davis

Customer Reviews

You may be worried that your teacher will know that you took an expert's assistance to write my essay for me, but we assure you that nothing like that will happen with our write essay service. Taking assistance to write from PenMyPaper is both safe and private. We respect your privacy and thus do not ask for credentials like your name, college, location, or your phone number. To pay for the essay writing, you can either use your debit or credit cards to pay via PayPal or use your wallet balance from our website. All we would need is your card details and your email-id. This is our responsibility that your information will be kept all safe. This is what makes our service the best essay writing service to write with.

science essay marathi

Customer Reviews

icon

The narration in my narrative work needs to be smooth and appealing to the readers while writing my essay. Our writers enhance the elements in the writing as per the demand of such a narrative piece that interests the readers and urges them to read along with the entire writing.

science essay marathi

विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi

Essay on Science in Marathi मित्रांनो विज्ञान हे सर्वांना माहितीच आहे विज्ञानाचा बुलढाण्याच्या गाणे आज एवढी प्रगती केली आहे विज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लागत चालला आहे. आजच्या युगाला विज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना नियमित परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये विज्ञान वर निबंध मराठी मध्ये विचारला जातो. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही विज्ञान वर निबंध घेऊन आलो जो प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

चला तर मग पाहूया, Essay on Science in Marathi विज्ञान वर निबंध

विज्ञान वर निबंध । Essay on Science in Marathi

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे विज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. आपले जीवन सुखी, सोपे आणि सोयीस्कर करून देण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे . लहानात लहान गोष्टीचा विचार केला असता तेथे विज्ञान पाहायला मिळते पेना पासून ते लॅपटॉप पर्यंतच्या सर्व गोष्टी या विज्ञानाची देणगी आहे.

आजच्या काळातील प्रत्येक व्यक्ती शंभर टक्के विज्ञाना वरच अवलंबून आहे. वैज्ञानिकांचा आणि शास्त्रज्ञांचा विचार केला असता विज्ञान हा विषय खूपच महत्वपूर्ण ठरत आहे.

रोजच्या जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की रेफ्रिजेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, प्रकाश वाहने लहानात लहान गोष्ट ते के विज्ञानाची चलेंगे आहेत विज्ञानामुळे आपली किंमत किती सोपे झाले आहे विज्ञानामुळे आपण काही सेकंदांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जगू शकतो.

मोबाईल हा देखील विज्ञानाचा चमत्कार आहे ज्यामुळे आपण घर बसल्या जगातील कानाकोपऱ्यातील माहिती सहजरीत्या प्राप्त करू शकतो. विज्ञानाच्या अनेक चमत्कारामुळे जग एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत. आज प्रत्येक उपकरणाची यंत्रणा ची निर्मिती ही विज्ञानामुळे शक्य झाली आहे म्हणून तर माणूस पूर्णता विज्ञानावर अवलंबून आहेत असे म्हटले जाते.

Essay on Science in Marathi विज्ञान वर निबंध

विज्ञान हा आपला रोजचा जीवनाचा साथीदार बनला आहे. विज्ञानामुळे आपला वेळ वाचत आहे. काम कमी वेळेमध्ये जास्त होत आहे त्यामुळे अनेक लोकांना याचा आर्थिक फायदा देखील होत आहे. पूर्वि एखादे काम करण्यासाठी दहा माणसे लागत होती परंतु आज दहा माणसाचे काम एक मशीन करते त्यामुळे वेळ वाचत आहे आणि खर्च देखील वाचत आहे.

प्राचीन काळाचा विचार केला असता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी योग पायी जात होते किंवा एखाद्या घोडा गाढव यासारख्या प्राण्यांचा वापर करत होते परंतु विज्ञानाच्या जोरावर नवनवीन वाहनांची निर्मिती झाली मोठा सायकल, बस कार विमान रेल्वे यांसारखी वाहने अवतारी आणि आज आपण सहज रित्या संपूर्ण जगदेखील फिरवू शकतो.

त्याप्रमाणेच एकमेकांना बोलण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी पूर्वी पत्र वापरली जात होते आता पत्रे नामशेष झालेली आहे. मोबाईलच्या माध्यमातून केवळ एक मेसेज पाठवतात आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला बोलू शकतो. विज्ञानामुळे आपली तर प्रगती झाली त्यासोबत आपल्या देशाची प्रगती झाली विज्ञानामुळे आपल्या देशाचा शस्त्रांचा साठा वाढला आपला देश शक्तिशाली झाला. विज्ञानाच्या जोरावर आज व्यक्ती मंगळ ग्रहावर जाऊन आला आहे, चंद्रावरती जाऊन आला आहे हे केवळ विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रगती केली आहे की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर विज्ञान आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे नवनवीन यंत्राने तयार झाल्याने माणसाचे आयुष्य अधिक सुखी, सोयीस्कर आणि दीर्घायुष्य झाले आहे. मोठ-मोठ्या आजारांवर मात करणे सहज शक्य झाले आहे.

इंटरनेट हे देखील विज्ञानाचीच देण आहे. इंटरनेट च्या माध्यमातून आपण घर बसल्या नवीन नवीन कौशल्य शिकू शकतो, शिक्षण देखील प्राप्त करू शकतो. इंटरनेटने संपूर्ण जगाला सामावून घेतली आहे संपूर्ण जग जणू इंटरनेट मध्येच सामावले आहे. जगभरातील कोणतीही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून काही सेकंदातच प्राप्त होत आहे.

विज्ञानाचे फायदे Vidnyanache Mahatva Nibandh in Marathi :

विज्ञानाचे फायद्याचा विचार केला असता असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे विज्ञान वापरले जात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाचा आपल्याला फायदा होतो. लहानात लहान गोष्टी पासून ते मोठ्या मोठ्या गोष्टी मध्ये विज्ञान सामावलेले आहे.

1. विज्ञानाचे घरगुती फायदे :

घरामध्ये विज्ञानाचा कसा फायदा होतो याचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल की घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे मिक्सर, रेफ्रिजेटर, मायक्रो वॉशिंग मशीन या सर्व गोष्टी विज्ञानाची ची देणगी आहे शिवाय पंखा, बल्ब, TV, होम थिएटर हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

2. सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू :

आपण ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो हेच केवळ विज्ञानाची देणगी आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सर्व विज्ञानाचा आहेत या गोष्टी नसत्या तर आपले जीवन हे जीवना राहिले नसते. मोबाईल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वा आहे हे सांगायची गोष्ट नाही.

3. वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

विज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्राने मी अतोनात प्रगती केलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञानाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे यंत्रणा च्या माध्यमातून लोकांवर उपचार करणे सहज शक्य झाले आहे त्यामुळे मोठमोठ्या आजारांवर सहज मात करता येत आहे

4. शिक्षण क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरोखरच शिक्षण क्षेत्रामध्ये ही विज्ञानाचे खूप मोठे योगदान आहे. गेल्या काही काळामध्ये करुणा महामारी मुळे संपूर्ण जग थक्क झाले असता मोबाईल इंटरनेट कॉम्प्युटर च्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण दिले गेले हा केवळ एक विज्ञानाचा चमत्कार आहे ना!!

5. कृषी क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

कृषी क्षेत्रामध्ये देखील विज्ञानाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे कीटकनाशके, विविध रसायने बनवण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे.

या व्यतिरिक्त कृषी क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे यंत्र देखील विज्ञानाची ची देणगी आहे ज्याद्वारे शेतामध्ये कुळवणी, नांगरणी केली जाते.

6. दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

दळणवळणाच्या क्षेत्रांमध्ये देखील विज्ञानाचे अफाट फायदे आहेत पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे म्हणले तर पायी जावे लागे किंवा एखाद्या प्राण्याचा तुझसे कि घोडा गाढव यांसारख्या प्राण्यांचा वापर केला जात होता परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि विज्ञानाचा चमत्कारामुळे आज सायकल, मोटार , कार, बस ,रिक्षा ,रेल्वे , विमान यांसारख्या वाहनांचा शोध लागला आणि आज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सहज सोपे झाले.

अशाप्रकारे विज्ञानाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदे आहेत परंतु लोक विज्ञान आणि अण्वस्त्रांनी बनवलेले बॉम्ब एकमेकांना मारण्यासाठी वापरत आहेत. अनेक देश अण्वस्त्र टाकण्याची धमकी देतात. एक प्रभाव आहे. म्हणूनच आपण केवळ आपल्या सोयीसाठी विज्ञानाचा वापर केला पाहिजे. आणि असे कोणतेही काम करू नका. जे विज्ञानावर डाग ठरते.

विज्ञानाचे महत्त्व Essay on important of science in Marathi

पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळालेले एक वरदान म्हणजे विज्ञान!!

विज्ञानाने केलेले चमत्कार हे विलक्षण आणि अद्भूत आहेत म्हणूनच आधुनिक जगाला विज्ञान युग म्हटले जाते.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची ताकद विज्ञानामध्ये पाहायला मिळते म्हणूनच विज्ञानाचा विस्तार प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला दिसतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

विज्ञानाचे महत्त्व हे शब्दांमध्ये सांगणे कठीणच!!!

तरी देखील विज्ञानाच्या महत्वाच्या बद्दल बोलायचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आपल्याला पाहायला आणि मोबाईल, कॉम्प्युटर हे सर्वकाही विज्ञानच आहे आपण आजूबाजूला च्या काही वाईट इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहतो त्या देखील विज्ञानाचा चमत्कार आहे.

आजूबाजूला चालणारे वाहने, निरनिराळ्या यंत्रणा मशिनरी सर्वकाही विज्ञानाचे वरदान आहे विज्ञानामुळे आपले जीवन सोपे सुलभ आणि सोयीस्कर झाले आहेत विज्ञानामुळे आपला वेळ वाचतो, आपली ऊर्जा वाचते आणि आर्थिक खर्च देखील वाचतो.

त्यामुळे विज्ञानाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही विज्ञान आपला साथीदार आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सोबतच राहतो आणि विज्ञान दिवसेंदिवस प्रगती परत चाललेला आहे विज्ञानासोबत माणसाची देशाची प्रगती होत आहे म्हणून विज्ञानाचे महत्त्व प्रत्येकासाठी अद्भुत आहे.

विज्ञानातील अग्रगण्य शास्त्रज्ञ (Leading scientist in science)

विज्ञानाचे आणखी प्रगती करण्यासाठी विज्ञानामध्ये आणखी भर घालण्यासाठी आपल्या देशांमध्ये या जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी ज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लावले त्यांनी लावलेले शोध आपण आजतागायत वापरत आहोत आणि या शोधामुळे विज्ञान आज एवढेच विकसित झाले.

थॉमस एडिसन, सर आयझॅक न्यूटन सारखे अनेक शास्त्रज्ञ या जगात जन्माला आले. त्याने महान शोध लावले आहेत. थॉमस एडिसनने लाइट बल्बचा शोध लावला. जर त्याने हा शोध लावला नसता तर आज संपूर्ण जग अंधारात असते. यामुळे थॉमस एडिसनचे नाव इतिहासात नोंदले गेले.

आणखी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन होते. सर आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितले. त्याच्या मदतीने, आम्ही इतर अनेक सिद्धांत शोधण्यात सक्षम होतो.

अब्दुल कलाम हे भारतातील शास्त्रज्ञ होते. त्यांनी आमच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण दलांमध्ये खूप योगदान दिले. त्याने अनेक प्रगत क्षेपणास्त्रे बनवली. या शास्त्रज्ञांनी एक उत्तम काम केले आणि आम्ही त्यांना नेहमी लक्षात ठेवू.

या क्रमाने अतिशय स्तुत्य पाऊल टाकत, सिवनच्या नेतृत्वाखाली इस्रोचे अध्यक्ष शास्त्रज्ञ के. भारताने पहिल्याच प्रयत्नातच चांद्रयान -2 मोहिमेअंतर्गत चंद्रावर आपले वाहन प्रक्षेपित केले. यात आम्हाला यश मिळाले नाही, पण भारतासाठी हे एक मोठे यश असल्याचे सिद्ध झाले.

अशाप्रकारे अनेक शास्त्रज्ञ अनेक विज्ञानिमध्ये अधिक भर घालण्यास मदत केली.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण  ” विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi “  तुम्हाला कस वाटलं हे नक्की  Comment  द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

 • Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी
 • माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi
 • लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi
 • MS-CIT म्हणजे काय? MS-CIT बद्दल संपूर्ण माहिती आणि । MSCIT Full Form in Marathi
 • { 200+ } मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

icon

Adam Dobrinich

science essay marathi

science essay marathi

Testimonials

What if I’m unsatisfied with an essay your paper service delivers?

Finished Papers

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

science essay marathi

science essay marathi

Niamh Chamberlain

 • Member Login

Terms of Use

 • Privacy Policy

science essay marathi

Gustavo Almeida Correia

What's the minimum time you need to complete my order?

4 reasons to write my essay with us.

You are always welcome to check some of our previously done projects given on our website and then judge it for yourself. Apart from that, we can give you 4 significant reasons to be a part of our customer base:

 • Only professional ‘my essay writer', who are highly qualified and a master in their academic field, will write for you
 • Quality control is rigorously maintained by us and is thoroughly aligned with the given question brief and instructions.
 • We will also provide you with a thorough Plagiarism report by the Turnitin software which will ensure the originality of the draft
 • You are free to revise your draft with us till you are contented with the subject matter.
 • Article Sample
 • Terms & Conditions

Essay Writing Service

Have a native essay writer do your task from scratch for a student-friendly price of just per page. Free edits and originality reports.

Calculate the price

Minimum Price

IMAGES

 1. Essay in marathi language on my favourite scientist

  science essay marathi

 2. Science Day 2014 Article in Marathi by Santosh Takale

  science essay marathi

 3. विज्ञानावरील महत्वाचे सराव प्रश्न

  science essay marathi

 4. Marathi Poem on Science

  science essay marathi

 5. Science Day 2014 Article in Marathi by Santosh Takale

  science essay marathi

 6. SCIENCE IS

  science essay marathi

VIDEO

 1. Essay

 2. Marathi -Essay On Shivaji Maharaj

 3. माझी शाळा/मराठी निबंध माझी शाळा/Mazi Shala/Essay In Marathi @RevatiWanve

 4. विज्ञान प्रश्नमंजुषा ( Science quiz)

 5. 10 वी विज्ञान / आनुवंशिकता आणि उत्क्रांती / Science lecture in marathi

 6. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध /Marathi Essay

COMMENTS

 1. विज्ञान वर मराठी निबंध Essay On Science In Marathi

  विज्ञान वर मराठी निबंध Essay On Science In Marathi ( १०० शब्दांत ) आजच्या काळात आपले विज्ञान दिवसेंदिवस नवनवीन शोध लावत आहे. यावेळी संपूर्ण जग विज्ञानाच्या साधनांनी भरलेले आहे. विज्ञानामुळेच आज आपल्या सर्वांना कळले आहे की आपली पृथ्वी सुद्धा एक प्रकारचा ग्रह आहे आणि इतर आठ ग्रह एक सूर्य आणि सूर्यमाला आहेत, हे सर्व विज्ञानाने आपल्याला शिकवले आहे.

 2. Essay On Science & Technology In Marathi

  Essay On Science & Technology In Marathi:- या आधुनिक जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ...

 3. Essay in Marathi : विज्ञानाचे महत्त्व : विज्ञानाचे मानवासाठी काय

  Essay in Marathi : विज्ञानाचे महत्त्व : विज्ञानाचे मानवासाठी काय महत्त्व आहे जाणून घेऊ या - Essay in Marathi: The importance of science: Let's find out what is the importance of science for human beings Essay Marathi KIds Zone Marathi | Webdunia Marathi Written By Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (14:43 IST) संबंधित माहिती

 4. मराठीत विज्ञान निबंध मराठीत

  23 Oct मराठीत विज्ञान निबंध मराठीत | Science Essay In Marathi - 2400 शब्दात By Webber निबंध 1 वर्षपूर्वी 35 आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. आज सगळीकडे फक्त विज्ञानाचाच बोलबाला आहे. पेनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व काही विज्ञानाची देणगी आहे. आज आपण शंभर टक्के विज्ञानावर अवलंबून आहोत.

 5. विज्ञानाचे महत्त्व निबंध

  1 विज्ञानाचे महत्त्व निबंध - Vidnyanache mahatva essay in marathi आजचे युग हे पूर्णपणे विज्ञानाचे युग बनले आहे. आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र नाही की, जेथे विज्ञान आणि विज्ञानाचे शोध उपलब्ध नाहीत. विज्ञानाने शक्य न होणाऱ्या गोष्टी आज शक्य केल्या आहेत. आपले रोजचे कार्य विज्ञानावर अवलंबून आहे.

 6. My favourite scientist essay in Marathi

  माझा आवडता शास्त्रज्ञ | maza avadta shastradnya मित्रांनो आजच्या या लेखात आपण माझा आवडता शास्त्रज्ञ My favourite scientist essay in marathi न्यूटन या विषयवार मराठी निबंध पाहणार आहोत.

 7. मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध Mi Pahilele Vidnyan Pradarshan

  Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi - Essay on Visit to an Exhibition in Marathi मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन या विषयावर निबंध ...

 8. Science Essay मराठीत

  Marathi . हिन्दी বাংলা ગુજરાતી ಕನ್ನಡ മലയാളം मराठी தமிழ் తెలుగు اردو ਪੰਜਾਬੀ . Science Essay विज्ञान हे एक विशाल क्षेत्र आहे. याच्या विविध शाखा आहेत ...

 9. विज्ञान वर मराठी निबंध Essay on Science In Marathi

  Essay on Science In Marathi मानवी विकास आणि आविष्कारांना विज्ञानाने फार मोठी चालना दिली आहे, जे नैसर्गिक जगाचा सुरळीत अभ्यास आहे. विज्ञानाने मानवी इतिहासावर विविध मार्गांनी प्रभाव आणि प्रकाश टाकला आहे, तांत्रिक चमत्कारांपासून ते जीवरक्षक वैद्यकीय शोधांपर्यंत, विज्ञानाने प्रगती केली आहे. या लेखात आपण विज्ञानाबद्दल निबंध बघणार आहोत.

 10. Essay on "India's Progress in Science

  It is an honour for India to have scientists of international repute like, Mr. C. Raman, Mr. Chandrashekar, Mr. Vishweshwar Ayya, Mr. Homi Bhaba and many others. India also took advantage of scientific progress around the world and changed itself accordingly in many fields. Right from weaving machines to superfine cloth, there is a revolution.

 11. 100+ मराठी विषयावरील निबंध

  9 marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

 12. Ameen Sayani, Pioneering Radio Star in India, Dies at 91

  Suhasini Raj reported from New Delhi and John Yoon from Seoul. Feb. 21, 2024, 5:29 a.m. ET. Ameen Sayani, a pioneering radio presenter who drew generations of listeners in India with his melodic ...

 13. Marathi Essay Science

  Discount Code. $ 12.99. REVIEWS HIRE. Benny. Marathi Essay Science, Ghost Writer Odessa Texas, Watch Harry And Cosh Online, Personal Essays In Food Magazines, Essay Comparing Two Things Example, What Does P.j. Curriculum Vitae Mean, Essay About The Use Of Cell Phones. Level: College, University, Master's, High School, PHD, Undergraduate.

 14. Science Essay In Marathi

  Science Essay In Marathi. Progressive delivery is highly recommended for your order. This additional service allows tracking the writing process of big orders as the paper will be sent to you for approval in parts/drafts* before the final deadline. A personal order manager. * You can read more about this service here or please contact our ...

 15. Science Essay In Marathi

  Science Essay In Marathi, Balanis 4 5 Homework, Book Report Of Hatchet, High School And College Essay Compare And Contrast, Write A Essay On How Can My Education Help My Community, What Is A Good Font For A Cover Letter, Purposes Of Internet Essay 250 Words ...

 16. Science Essay In Marathi Language

  Science Essay In Marathi Language: 100% Success rate ID 27260. Toll free 1(888)499-5521 1(888)814-4206. Check your email for notifications. Once your essay is complete, double-check it to see if it falls under your expectations and if satisfied-release the funds to your writer. Keep in mind that our essay writing service has a free revisions ...

 17. विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi

  Essay on Science in Marathi विज्ञान वर निबंध विज्ञान हा आपला रोजचा जीवनाचा साथीदार बनला आहे. विज्ञानामुळे आपला वेळ वाचत आहे. काम कमी वेळेमध्ये जास्त होत आहे त्यामुळे अनेक लोकांना याचा आर्थिक फायदा देखील होत आहे. पूर्वि एखादे काम करण्यासाठी दहा माणसे लागत होती परंतु आज दहा माणसाचे काम एक मशीन करते त्यामुळे वेळ वाचत आहे आणि खर्च देखील वाचत आहे.

 18. Science Essay In Marathi

  Science Essay In Marathi. ID 4746278. Finished paper. 4.9/5. ID 11622. Arts & Humanities. If you can't write your essay, then the best solution is to hire an essay helper. Since you need a 100% original paper to hand in without a hitch, then a copy-pasted stuff from the internet won't cut it. To get a top score and avoid trouble, it's ...

 19. Science Essay In Marathi Language

  Charita Davis. #18. Level: Master's, University, College, High School, PHD, Undergraduate. A standard essay helper is an expert we assign at no extra cost when your order is placed. Within minutes, after payment has been made, this type of writer takes on the job. A standard writer is the best option when you're on a budget but the deadline ...

 20. विज्ञानाचे महत्व मराठी निबंध, Essay On Science in Marathi

  विज्ञानाचे महत्व मराठी निबंध, Essay On Science in Marathi February 13, 2024 by Marathi Social आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विज्ञानाचे महत्व मराठी निबंध (essay on science in Marathi). विज्ञानाचे महत्व मराठी निबंध हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

 21. Science Essay In Marathi

  Science Essay In Marathi 1349 Finished Papers Order Number 123456 Max Area (sq ft) Featured Create New Order E-mail: Emilie Nilsson #11 in Global Rating Why is the best essay writing service? On the Internet, you can find a lot of services that offer customers to write huge articles in the shortest possible time at a low price.

 22. Science Essay In Marathi

  Science Essay In Marathi Literature Category Meet Robert! His research papers on information technology and design earn the highest scores. Robert is a safe pick for everyone who values quality, adherence to requirements, and custom approach. Degree: Ph.D. Sociology Category 100% Success rate 100% Success rate Custom essay writing service.